पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे युवा नेते केदार भगत यांच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आणि गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 7) करण्यात आले. या कार्यक्रमास सचिन भगत, राजेंद्र भगत, सुमित दसवते, प्रशांत शेटे, राजे प्रतिष्ठानचे केवल महाडिक, भाजप शिववाहतूक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता केंद्रे, …
Read More »कळंबोलीतील जम्बो कोविड सेंटर लवकरच सेवेत
आमदार प्रशांत ठाकूर यांचा यशस्वी पाठपुरावा; पनवेल महापालिका व सिडको अधिकार्यांकडून पाहणी पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीमुळे कळंबोली येथे जम्बो कोविड सेंटर कार्यान्वित होत आहे. 29 कोटी रुपये खर्च करून कोरोना साथरोगाच्या संभाव्य तिसर्या लाटेसाठी बनविण्यात आलेले कळंबोली सीसीआय गोदामात 635 खाटांचे जम्बो कोरोना रुग्णालय …
Read More »निर्बंधांचा बागुलबुवा
गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना अपेक्षेप्रमाणेच सत्ताधारी पक्षाचे नेते पुन्हा एकदा निर्बंध लादण्याची भाषा करू लागले आहेत. याची अटकळ बहुतेकांना होतीच. कोरोनाच्या तिसर्या लाटेचे भय दाखवून लोकांच्या वावरण्यावर निर्बंध लादण्याचे महाविकास आघाडी सरकारचे धोरण काही नवीन नाही. अशा प्रकारच्या भयाच्या राजकारणाचा पुरेपूर अनुभव महाराष्ट्राची जनता घेतच आली आहे. कोरोनाचे संकट अजून …
Read More »टीम इंडियाचा इंग्लंडवर शानदार विजय
लंडन ः येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने विजयी तिरंगा फडकावला आहे. अत्यंत रोमांचक ठरलेल्या चौथ्या कसोटीत विराटसेनेने इंग्लंडला 157 धावांनी हरवले आणि 50 वर्षांचा दुष्काळ संपवला. पाचव्या दिवसअखेर इंग्लंडला 291 धावांची गरज होती, शिवाय त्यांच्याकडे संपूर्ण संघ फलंदाजीसाठी शिल्लक होता, पण भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त आक्रमण करीत इंग्लंडच्या फलंदाजांना …
Read More »बिनबुडाची बॅनरबाजी बंद करा!
नगरसेवक अजय बहिरा यांची टीका पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करत असून, प्रभागातील जनता त्यांच्या कामावर खूश आहे. मात्र शेकापचे झोपलेले माजी नगरसेवक सुनिल बहिरा यांनी कोणतीही महिती न घेता बिनबुडाचे आरोप करत बॅनरबाजी करत आहे. त्यांना उत्तर देत …
Read More »बेळगाव महापालिकेवर कमळ फुलले!; भाजपची एकहाती सत्ता
बेळगाव ः वृत्तसंस्था बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता काबिज करीत कमळ फुलवले आहे. या निवडणुकीत भाजपने एकूण 58 पैकी 36 जागा जिंकल्या. भाजपला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल देत सत्ता सोपवली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी 3 सप्टेंबर रोजी मतदान झाले होते, तर सोमवारी …
Read More »फेटेवाल्या गणेशमूर्तींना यंदा मोठी मागणी
अलिबाग ः प्रतिनिधीगणेशोत्सव आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. हळूहळू गणेशभक्त आपल्या गावी येऊ लागल्याने गावे गजबजू लागली आहेत. आपल्या घरी प्रतिष्ठापना करण्यासाठी गणपतीची मूर्ती ठरविण्यात आली असून यंदा फेटेवाल्या गणेशमूर्तींना भाविकांची मागणी जास्त दिसून येत आहे. या वर्षीदेखील पेणमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडूमातीच्या गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात तयार …
Read More »प्रकाश बिनेदार यांनी नगरसेवक निधीतून दिले 50 बाकडे
पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेवक व भाजपचे प्रवक्ते प्रकाश बिनेदार यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत प्रभाग क्र. 17 मधील विभागात 50 सिमेंटच्या बसण्याच्या बाकड्यांचे नियोजन करून ते विभागात वेगवेगळ्या व इच्छितस्थळी बसविण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे. आपल्या नगरसेवक निधीतून लोकोपयोगी कामांचे भरपूर प्रमाणात नियोजन करण्याचा मानस सतत मनात ठेवून …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येते. या दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष शिक्षक सेल खारघर मंडलच्या वतीने खारघर-तळोजामधील विविध शाळांतील 20 शिक्षकांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास पनवेल महापालिका प्रभाग …
Read More »संतापजनक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
पुणे ः प्रतिनिधीपुण्यात एका 14 वर्षीय मुलीवर आठ जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असून, पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वेस्थानक येथे गेली होती. तेव्हा तेथील एका रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेत रिक्षात बसवले आणि नंतर थेट एका खोलीत घेऊन गेला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper