पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील चित्रकार केविन डायस याने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देणारा भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा यांचे सुवर्णपदक स्वीकारत असलेल्या क्षणाचे हुबेहूब चित्र साकारले. या चित्राला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. त्याबद्दल महापालिका सभागृह नेते परेश …
Read More »कळंबोली विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त विविध उपक्रम
कळंबोली : बातमीदार सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील मराठी प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षकांचा गुणगौरव करून संघटनेला संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. तर वृक्षलागवड, गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित …
Read More »नवी मुंबईत ‘ओल्ड एज होम’चे बांधकाम प्रगतिपथावर
आमदार मंदा म्हात्रे यांनी केली पाहणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील सीवूड्स सेक्टर 38 येथे ज्येष्ठ नागरिकांकरिता उभारण्यात येणार्या ओल्ड एज होमच्या बांधकामाची बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी (दि. 8) पाहणी दौरा केला. या वेळी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, युवा …
Read More »पनवेल परिसरात फसवणुकीच्या घटनांत वाढ
\ पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकाराद्वारे नागरिकांची फसवणुक होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात वाढल्या आहेत. कोरोना, लॉकडाऊन आणि जीवनमानासह प्रत्येकाच्या मानसिकतेवर झालेला परिणाम याबाबींमुळे व्यक्ती फसवणुकीचा शिकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच कोरोना काळात झालेली आर्थिक हानी यामुळे तरुणपीढी झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने …
Read More »मंगळागौर स्पर्धा रंगली; महिलांना नियुक्तीपत्र प्रदान
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी महिला मोर्चाच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (दि. 7) करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते झाले. या वेळी खांदा कॉलनी विभागातील विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या महिलांना नियुक्तीपत्र …
Read More »गणपती बाप्पा मोरया..!
1800 गणेशभक्तांना घेऊन मोदी एक्स्प्रेस रवाना मुंबई ः प्रतिनिधीगणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्या 1800 चाकरमान्यांना घेऊन मोदी एक्स्प्रेस मंगळवारी (दि. 7) मुंबईहून सावंतवाडीकडे रवाना झाली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप आमदार नितेश राणे यांनी दादर स्थानकावर या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनमधील प्रवाशांनी गणपतीची आरती म्हणत प्रवासाला सुरुवात केल्याचे व्हिडीओ सोशल …
Read More »मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांची सदिच्छा भेट
पनवेल ः मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांनी मंगळवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाऊनचे अध्यक्ष विजय रायमाने, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे उपस्थित होते.
Read More »माथेरान गिरीक्षेत्र येथे साहसी खेळासाठी परवानगी द्यावी
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तमाथेरान गिरीक्षेत्र येथे साहसी खेळास परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे मंगळवारी (दि. 7) दिल्ली येथे केली. या संदर्भात मंत्री …
Read More »कोकणासह राज्यात जोर‘धार’
रायगडला रेड अलर्ट मुंबई : प्रतिनिधीहवामान खात्याने महाराष्ट्राला दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्यानुसार कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात काही भागांत पाणी साचले. जोरदार पावसाचा फटका मराठवाडा आणि विदर्भात बसला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज आहे.कोकणात पावसाचा जोर रत्नागिरीतील चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये अधिक आहे. …
Read More »जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी अलिबागचा सचिन पाटील भारतीय संघात
अलिबाग ः प्रतिनिधीभारतीय शरीरसौष्ठव विश्व आता आगामी 12व्या जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेसाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज होतोय. कोरोनाच्या संकटामुळे अनेकदा लांबणीवर पडलेली स्पर्धा येत्या 1 ते 7 ऑक्टोबरला उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात होत असून या स्पर्धेसाठी भारताचा 77 सदस्यीय चमू निवडण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्राच्या सचिन पाटील, सुजन पिळणकर, सुभाष पुजारीसारख्या तयारीतील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper