Breaking News

महत्वाच्या बातम्या

शार्दुल ठाकूरचे जलद अर्धशतक; सेहवागला टाकले मागे

लंडन ः वृत्तसंस्था भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली आणि अवघ्या 31 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. शार्दुल भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद अर्धशतक करण्याच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. शार्दुलने 36 चेंडूत सात …

Read More »

प्रवीण कुमारची ‘रौप्य’उडी

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा दबदबा टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील भारतीय चमूची ड्रीमरन सुरू असून शुक्रवारी (दि. 3) उंच उडी प्रकारामध्ये प्रवीण कुमारने रौप्यपदक जिंकले. पुरुष उंच उडी टी 64 प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केली. यासह त्याने आशियाई विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. ग्रेट ब्रिटनच्या जॉनथन ब्रूम एडवर्ड्स आणि …

Read More »

…तोपर्यंत निवडणुका नको -फडणवीस

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात स्पष्ट भूमिका मुंबई ः प्रतिनिधीओबीसी आरक्षणासंदर्भात शुक्रवारी (दि. 3) सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण लागू झाले पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी पुन्हा …

Read More »

कर्नाळा बँक ठेवीदार अजूनही संभ्रमात

केलेल्या अर्जाची पोचपावती नाही ;अवसायकाच्या बदलीमुळेही साशंकता पनवेल : प्रतिनिधीकर्नाळा बँकेतील जमा ठेवींवर विम्यामुळे मिळणार्‍या पाच लाख रुपयांपर्यंतच्या परताव्यासाठी ठेवीदारांनी केलेल्या अर्जावर बँकेमार्फत कोणतीही पोच बँकेचे कर्मचारी देत नसल्याने बँकेच्याच ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच सहकार खात्याने नेमलेले अवसायक जी. जी. मावळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने ठेवीदारांच्या गोंधळात …

Read More »

धोक्याचा इशारा

जागतिक हवामान बदलास रोखण्याचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर कागदोपत्री कधीचेच सुरू झाले आहेत. त्यादृष्टीने केलेल्या पॅरिस करारावर तब्बल 197 देशांच्या स्वाक्षर्‍या आहेत. परंतु प्रत्यक्षात कुणीच फारसे काही केलेले नाही. पृथ्वीच्या दोन्ही धु्रवांवरील बर्फ वितळू लागले आहे. परिणामी समुद्रातील पाण्याची पातळी वाढते आहे. कित्येक देशांच्या किनारपट्ट्यांवरील भूभागांना त्यामुळे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण …

Read More »

आजपासून पनवेलच्या ग्रामीण भागातही लसीकरण

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील ग्रामीण भागात आठवडाभर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील लसीकरणासंदर्भात पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रयत्न केले असून शुक्रवार (दि. 3)पासून आठवडाभर हे लसीकरण होणार आहे.पनवेल महापालिका हद्दीत सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक …

Read More »

यंदाही सण घरातच!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचना नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गामध्ये वाढ झाल्याचं आढळून येत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत खरंतर आपल्याला सरकारकडून वारंवार सूचना करण्यात येत आहेत. त्यातच सध्या सण-उत्सवांचा हंगाम आहे. अशा काळात निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा गंभीर स्थिती उद्भवू नये यासाठी सर्व तज्ञ मंडळी …

Read More »

शाळांचा घोळ सुरूच

राज्यात यापूर्वी 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यासंबंधातला जीआर काढण्यात आला होता, परंतु शिक्षण विभागाच्या त्या जीआरला सरकारनेच अटकाव केला. कोविड टास्क फोर्सने शाळा घाईने सुरू करू नयेत, अशी सूचना केल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. तो आता सप्टेंबर उजाडला तरी घेण्यात आलेला नाही. ग्रामीण भागात तसेच शहरांमधील आर्थिकदृष्ट्या …

Read More »

जवान धीरज साळुंखे यांच्यावर अंत्यसंस्कार

पोलादपूर : प्रतिनिधीतालुक्यातील धीरज शाम साळुंखे या जवानाचा बुधवारी (दि. 1) दिल्ली येथे लष्करी इस्पितळात तर सचिन चिकणे या जवानाचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. धीरज यांच्या पार्थिवावर लोहारे (ता. पोलादपूर) येथे गुरूवारी (दि. 2) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी दोन्ही जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.दिल्ली येथील लष्करीतळामध्ये जवान धीरज साळुंखे …

Read More »

जलतरणमध्ये सुयश जाधव अपात्र

बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगत विजयी टोकियो : वृत्तसंस्था नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पुरुषांच्या 100 मीटर बे्रस्टस्ट्रोक स्पर्धेतून पॅरा-जलतरणपटू सुयश जाधवला अपात्र ठरवण्यात आले. दिव्यांगांचा जागतिक जलतरण नियम क्रमांक 11.4.1 सुयशने मोडला. सुरुवात केल्यानंतर पहिल्या बे्रस्टस्ट्रोक किकच्या आधी आणि नंतर एकच बटरफ्लाय किकला परवानगी असते, असे हा नियम सांगतो. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी …

Read More »