पनवेल : वार्ताहर फिल्म इंडस्टीमध्ये अॅनिमेशन व्हीएफएक्सचे काम करत असल्याचे भासवून एका भामट्याने खारघरमधील थ्रीस्टार हॉटेलमधील दोन डिलक्स रुममध्ये आपल्या 12 वर्षीय मुलासोबत आठ महिने बस्तान मांडून हॉटेल व रेस्टॉरंटचे तब्बल 25 लाख 15 हजार रुपयांचे बिल थकवून मुलासह पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुरली मुरुगेश कामत (वय 43) …
Read More »पनवेलमधील व्यावसायिकांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याची मागणी
नगरसेविका दर्शना भोईर यांचे आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. 19 मधील रोजबाजार व मच्छीमार्केटमधील व्यावसायिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी पनवेल आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या कोरोनाचे लसीकरण सुरू असून, महापालिका हद्दीतील विविध ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर …
Read More »महावितरणच्या पाली कार्यालयात घंटानाद आंदोलन; वीजसमस्यांबाबत मनसे आक्रमक, राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील जनता मागील कित्येक वर्षापासून वीजसमस्येने हैराण झाली आहे. अनियमित वीजपुरवठा आणि वाढीव बिले यामुळे येथील जनतेत असंतोष खदखदत होता. वारंवार खंडित होणारी वीज व तालुक्यातील पथदिवे चालू करण्यात आले नाहीत, याकडे लक्ष वेधण्यासाठी सुधागड मनसेतर्फे गुरुवारी (दि. 2) पाली महावितरण कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्यात आले. …
Read More »रक्कम दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणार्याचा पोलिसांकडून शोध
पनवेल : वार्ताहर फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवलेली रक्कम चार वर्षांत दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने पनवेल व आजूबाजूच्या भागातील अनेक व्यक्तींकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. निनाद खानावकर असे या भामट्याचे नाव असून पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध …
Read More »माथाडींना 20 हजार लसींच्या मात्रा उपलब्ध करून देऊ
देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ‘माथाडी कामगार नसेल तर बाजार चालणार नाही, लोक जगू शकणार नाहीत म्हणूनच माथाडी कामगारांचे करोना लसीकरण प्राधान्याने झाले पाहिजे. यामुळे माथाडी कामगारांसाठी 20 हजार लशींच्या मात्रा उपलब्ध करून देऊ,’ असे आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथील ‘माथाडी भवन’मध्ये दिले. …
Read More »नवी मुंबईत कोरोना लसीकरण मोहीम जोरात
पहिल्या डोससाठी विशेष सत्राचे नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविडच्या संभाव्य तिसर्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिक लसीकरणाद्वारे संरक्षित व्हावेत यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसीकरण सत्रांचे नियोजन केले जात आहे. 31 ऑगस्ट रोजी 20,500 डोसेस उपलब्ध झाल्याने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार 18 ते 30 वयोगटातील …
Read More »भाजपतर्फे माथेरानमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिर
माथेरान : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या माथेरान मंडळाने नुकताच हॉटेल रंगोली येथे मोफत नेत्र तपासणी आणि आधार कार्ड दुरुस्ती शिबिर आयोजित केले होते. त्याचा लाभ सुमारे पाचशे नागरिकांनी घेतला. रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश …
Read More »पोसरी-साळोख रस्त्याची दुरवस्था; गणेेत्सोवापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी
कर्जत : बातमीदार स्थानिक आमदारांच्या पोसरी गावासमोरून साळोख गावाकडे जाणारा सहा किलोमीटर लांबीचा रस्ता खड्डेमय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त केला नसल्यामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत. कर्जत तालुक्यातील पोसरी-साळोख या सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर सात गावे …
Read More »गरज सरो आणि वैद्य मरो!
करोनाचा उद्रेक सुरू झाल्यावर शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात हजारो अधिकारी, कर्मचार्यांना नियुक्त केले होते. आता करोना रूग्णांची संख्या कमी झाल्याने डॉक्टर वगळता इतर कर्मचार्यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोराना उद्रेकाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता इमानेइतबारे सेवा देणार्या आरोग्य विभागातील या कंत्राटी कर्मचार्यांची सेवा …
Read More »गणेशोत्सवाकरिता पनवेल महापालिका सज्ज
पनवेल : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका सज्ज होत आहे. विसर्जनासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील चार प्रभागांतील 63 ठिकाणी सोय करण्यात आली आहे. यामध्ये विसर्जन घाट, तलाव यांच्या स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव यांनी नुकतीच या ठिकाणांची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. गणेशोत्सवाला येत्या 10 तारखेला सुरुवात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper