Breaking News

महत्वाच्या बातम्या

लहान मुलांसाठी लवकरच येणार आणखी एक लस

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये भारताला लवकरच आणखी एक लस मिळणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) हैदराबादच्या बायोलॉजिकल ई लिमीटेड या कंपनीला 5 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठीच्या कोरोना लसीसाठी क्लीनीकल ट्रायल घेण्याची परवानगी दिली आहे. अटी आणि शर्थींसह डीसीजीआयने कॉर्बेवॅक्स (उेीलर्शींरु) या लसीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या …

Read More »

तालिबानचा क्रिकेटच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान क्रिकेट संदर्भात काही मोठे निर्णय तालिबानने घेतले आहेत. अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आणि संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतली की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. ताज्या अपडेटनुसार अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मॅच होणार असल्याचे तालिबानने जाहीर केलेय. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा संघ …

Read More »

मंदिरांसाठी भाजपपाठोपाठ मनसेही आक्रमक

 पुण्यामध्ये घंटानाद आंदोलन पुणे : प्रतिनिधीराज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी दोन दिवसापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कसबा गणपती मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. त्या पाठोपाठ आता ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर मनसेने घंटानाद आणि आरती करून आंदोलन केले.राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरे खुली न केल्यास, आम्ही मनसेच …

Read More »

अजिवलीत विविध विकास कामांचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विविध विकास कामे करण्यात येत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी अजिवली बस स्टॉप ते हनुमान मंदिराचे काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. बुधवारी (दि. 1) काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत …

Read More »

उरणच्या मयूर कदमची प्रो कबड्डीसाठी निवड

उरण : वार्ताहर तालुक्यातील बोकडविरा येथील मयूर कदम याची प्रो कबड्डी लीग या स्पर्धेच्या आठव्या हंगामासाठी निवड झाली आहे. गणेश क्लब बोकडवीरा या स्थानिक संघाकडून खेळणार्‍या मयूर कदम याला बंगळुरू बुल्स संघाने 15 लाख रुपये देऊन आपल्या संघात निवड केली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघ आणि प्रो कबड्डीसाठी निवड झालेला …

Read More »

फुटबॉलचा बादशाह रोनाल्डोचा आणखी एक विश्वविक्रम

अल्माँसिल, पोर्तुगाल : वृत्तसंस्था पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि विक्रम यांचे समीकरण गेल्या काही दिवसांत जुळून आले आहे. यूरो कप स्पर्धेतही सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने यूरो चषकाच्या साखळी फेरीत 5 गोल झळकावले होते. या गोलसह त्याने आंतराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करणार्‍या इराणचा माजी …

Read More »

पूरग्रस्त, दरडग्रस्त भागात अन्नधान्याची मदत

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे पोलादपूर, महाड तालुक्यातील ज्या पूरग्रस्त, दरडग्रस्त भागात कमी प्रमाणात मदत पोहचली अशा भागांची माहिती घेऊन त्या गावांमध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, तसेच सध्या या ग्रामस्थांना भेडसावणार्‍या समस्या जाणून घेतल्या. शासनाने ज्या कंटेनरमध्ये राहण्याची …

Read More »

तृतीयपंथीयांनी साजरी केली मंगळागौर

पनवेल : वार्ताहर रत्नमाला कर्णबधीर मतिमंद विद्यामंदिर यांच्यातर्फे मंगळवारी (दि. 31) कळंबोली येथे मंगळागौर कार्यक्रम झाला. मंगळागौर या सणाची परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे. नवविवाहित महिलांसोबतच या वर्षी हा सण तृतीयपंथीयांसोबत साजरा करण्यात आला. स्त्रीलिंग, पुल्लिंग जसे लिंगाचे प्रकार आहेत. तसाच नंपुसकलिंग हाही एक प्रकार आहे. यांनाही माणूस म्हणून जगण्याचा …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षणला भिकार्यांचे ग्रहण

नवी मुंबईत मांडले बस्तान नवी मुंबई : प्रतिनिधी ‘क्लिनर टुडे, बेटर टुमारो’ ‘निश्चय केला नंबर पहिला’ स्वच्छतेसाठी जुळले कर नवी मुंबई नंबर वन शहर, स्वच्छ सर्वेक्षण 2021 अशा प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ अभियानादरम्यान नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या अभियानाचे तीनतेरा वाजल्याचे चित्र दिसत आहे. वाशी, सानपाडा, …

Read More »

भाजयुमोतर्फे इंडियन आयडॉल विजेते पवनदीप राजन, अरूनिता यांचा सत्कार

पनवेल : वार्ताहर इंडियन आयडॉल विजेते पवनदीप राजन आणि अरूनिता यांचा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील आणि सहकारी यांनी विशेष सन्मान केला. दोघांची भेट भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांच्या सागर निवासस्थानी घडवून …

Read More »