Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलमध्ये सर्वांचे आकर्षण मार्केटचा राजा विराजमान

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक पूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या वतीने गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये विराजमान झाली आहे. या मार्केटच्या राजाचे पूजन आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 21) करण्यात आले. या वेळी …

Read More »

विकासकामांमुळे जनता नक्की साथ देईल -आमदार महेश बालदी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर गेल्या पाच वर्षात उरण विधानसभा मतदारसंघातील गावागावात, वाड्या-वस्त्यांवर विकासाचा निधी देऊन अनेक कामे केली आहेत. त्या जनतेच्या पाठबळावर व उमद्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघात पुन्हा विजय संपादन करू. जनता मला नक्की साथ देईल, असा ठाम विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 20) व्यक्त …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल तालुका व …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 20) पनवेलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. युवा मोर्चाच्या वतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार …

Read More »

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 19) मुंबई येथे त्यांच्या दालनात बैठक झाली. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी सर्वसमावेशक निर्णय घेण्याबाबत राज्य शासनाकडून अंतिम …

Read More »

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते देवळोली येथे रस्ता कामाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील देवळोली गावात आमदार महेश बालदी यांच्या 13 लाख रुपयांच्या निधीतून अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 15) झाले. या वेळी त्यांनी उरण मतदारसंघाचा आमदार महेश बालदी यांच्या पाच वर्षाच्या काळात …

Read More »

पनवेल आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन

संविधानाचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त न्याय, समता आणि बंधूता हे भारतीय संविधानाचे स्तंभ आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. संविधानामुळे आजही आपले स्वातंत्र्य आणि अधिकार अबाधित आहे. याचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 15) …

Read More »

नवीन दिवाणी न्यायाधीश इमारतीवर आणखी दोन मजल्यांच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता

आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल वकील संघटनेच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील नवीन दिवाणी न्यायाधीश न्यायालयीन इमारतीवर दुसर्‍या व तिसर्‍या मजल्याच्या बांधकामासाठी 17 कोटी 31 लाख रुपये खर्चाच्या कामास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल वकील संघटनेचा पाठपुरावा कामी आला. …

Read More »

अलेक्झांड्रा थिएटरची इमारत झाली 103 वर्षांची

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी मुव्हीज (आजची युवा पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते) पाहण्यासाठी मल्टीप्लेक्स, मोबाईल स्क्रीन, लॅपटॉप, यू ट्यूब, ओटीटी प्लॅटफॉर्म यात रमली असल्यानेच त्यांना मुंबईत अलेक्झांड्रा नावाचे एक इंग्रजकालीन चित्रपटगृह होते याची कदाचित कल्पना नसेल. बरं इतकेच नव्हे तर ऑल्फ्रेड हिचकॉकचा 39 स्टेप्स हा चित्रपट येथे ’एक कम चालीस …

Read More »

काँग्रेसच्या आरक्षणविरोधी भूमिकेचा पनवेलमध्ये तीव्र निषेध

पनवेल ः रामप्रहर वृत्त परदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करत आहेत. आरक्षण संपवण्याचा मनसुबा त्यांनी अमेरिकेत व्यक्त केला. काँग्रेसच्या या आरक्षणविरोधी भूमिकेचा पनवेलमध्ये भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि. 13) तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. भारत हा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ झाल्यानंतर देशातील आरक्षण संपविण्याचा विचार काँग्रेस …

Read More »