गीत, संगीत व नृत्य आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीची जान. अथवा आत्मा आणि आपल्या देशातील जवळपास सर्वच जाती धर्म पंथातील अनेक सणांतील महत्त्वाचा घटक. एक संस्कृतीच! लग्नातही नाचकाम आणि काही समाजात अंत्ययात्रेतही वादन. गीत, संगीत व नृत्याने भरलेल्या नि भारलेल्या समाजाला अनेक चित्रपट त्यातील गाण्यांमुळे पटकन डोळ्यासमोर येतातच. त्यातील काही चित्रपटातील …
Read More »पनवेलमध्ये महिला सुरक्षितता, सक्षमीकरण आणि सबलीकरणाची शपथ
भाजपकडून जाणीव जागर पनवेल : रामप्रहर वृत्त महिलांच्या सुरक्षिततेची, सक्षमीकरणाची आणि सबलीकरणाची शपथ पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्यांनी शनिवारी (दि. 24) जाणीव जागर करतेवेळी घेतली तसेच तसेच महिलांवर अत्याचार करणार्या विकृत मनोवृत्तीचा मूक निषेध केला. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर …
Read More »विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून अपप्रचार होईल -मंत्री रवींद्र चव्हाण
नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सावध राहण्याचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरवत जनतेची दिशाभूल केली आणि स्वतःचा फायदा करून घेतला. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून अपप्रचार करण्याचा प्रयत्न होईल, अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि.24) येथे केली तसेच जनतेने …
Read More »न्हावे येथील शेकाप, ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे सबका साथ सबका विकास ही विचारसणी तसेच पक्षाच्या सक्षम नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासाच्या कामांवर प्रभावीत होऊन न्हावे गावातील शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यक्रर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये शुक्रवारी (दि. 23) जाहीर पक्ष प्रवेश केला. या प्रवेश कर्त्यांचे माजी खासदार लोकनेते …
Read More »नेवाळीमध्ये पाण्याची टाकी, विद्युत डीपीचे लोकार्पण
भाजप समाजसेवेच्या भावनेतून सुविधा देतो आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त समाजसेवेच्या भावनेतुन आणि ग्रामस्थांना सुविधा देण्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेवाळी गावामध्ये पाण्याच्या टाकीचे आणि विद्युत डीपीच्या लोकार्पणावेळी केले. गेल्या अनेक वर्षांपासून नेवाळी गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत …
Read More »गव्हाणमध्ये घरांवर कारवाईसाठी आलेले सिडको पथक नरमले
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांची एकजूट पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण गावात प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी (दि. 23) आलेल्या सिडकोच्या पथकाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत विरोध करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचा आक्रमक पवित्रा पाहून सिडकोने आपली कारवाई थांबवली आणि जोपर्यंत …
Read More »जैव वैद्यकीय कचर्याबाबत पनवेल मनपा मुख्यालयात बैठक
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालये, दवाखाने, पॅथोलॉजी लॅब, डे केअर सेंटर येथील जैव वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्याकरिता मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस, लि., तळोजा या कंपनीचे वाढीव दर कमी करण्याबाबत व इतर तक्रारींचे निवारण करण्याबाबत रायगड मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांची गुरुवारी (दि. …
Read More »विकसकाला परस्पर जमीन देण्याचा ठराव रद्द करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त ऐरोली सेक्टर 10 ए येथील मोक्याची 30 हेक्टर जमीन परस्पर विकसकाला देण्याबाबतचा प्रस्ताव सिडकोने तातडीने रद्द करावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना शुक्रवारी …
Read More »राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ‘सीकेटी’तील विद्यार्थ्यांचे सुयश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्त पुण्यातील भामचंद्र डोंगर वासोली येथे नुकतेच के.एस. वॉरियर्स ऑल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते …
Read More »केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची जेएनपीएला भेट
विविध प्रकल्पांचे उद्घाटन उरण : प्रतिनिधी, बातमीदार केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर जेएनपीएला गुरुवारी (दि. 22) भेट दिली. या भेटीत त्यांच्या हस्ते जेएनपीए परिसरातील तीन सरोवरांच्या सौंदर्यवर्धन व पुनरूप जीवन प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. या दरम्यान त्यांनी बंदरातील विविध पायाभूत सुविधा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper