शिवरायांना अनोखी मानवंदना खारघर ः प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा झाला. याचे औचित्य साधून खारघर येथील राष्ट्रीय सायकलपटू स्नेहल माळी हिने खारघर ते खोपोली असा 100 किमीचा सायकल प्रवास करून महाराजांना अनोखी मानवंदना दिली.स्नहेल हिने नुकतेच पनवेलमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत कांस्यपदक …
Read More »जोकोव्हिच उपांत्यपूर्व फेरीत
पॅरिस ः वृत्तसंस्थाफ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व लढतीत दोन सेट गमावूनही सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने सलग 13 गेम जिंकून झोकात पुनरागमन केले. पाचव्या सेटमध्येही आघाडीवर असताना अखेर प्रतिस्पर्ध्यानेच दुखापतीमुळे माघार घेतल्याने जोकोव्हिचच्या 15व्या फ्रेंच उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.अग्रमानांकित जोकोव्हिच इटलीच्या 19 वर्षीय लोरेंझो मुसेटीविरुद्ध 6-7 (7-9), 6-7 …
Read More »यंग इंडिया श्रीलंकेशी भिडणार
वन डे आणि टी-20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय युवा क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंका दौरा करणार आहे. या दौर्यात उभय संघांत तीन वन डे आणि तीन टी-20 मालिका खेळवण्यात येतील. या मालिकेचे वेळापत्रक समोर आले आहे. 13 जुलै ते 25 जुलै या काळात टीम इंडिया श्रीलंकेला भिडेल. …
Read More »मुलाच्या स्मरणार्थ शाळेची दुरुस्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त सातत्याने समाजसेवाचा ओढा घेतलेले सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर जोशी यांनी त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ ओवे पेठ येथील शाळेची दुरुस्ती करून एका चांगला पायंडा पाडला आहे. रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ओवे पेठ मराठी शाळेची पडझड झाली होती. विद्या दानाचे काम होणार्या या विद्यालयाची इमारत तौक्ते वादळात नुकसानग्रस्त झाली. …
Read More »10 जूनच्या आंदोलनासाठी नवी मुंबईतही बैठका; विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याची एकमुखी मागणी
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. यासाठी 10 जून रोजी होणार्या मानवी साखळी इशारा आंदोलनासाठी गावोगावी बैठका सुरू आहेत. त्याप्रमाणे जुईनगर, सारसोळे, नेरूळ या ठिकाणी ग्रामस्थांच्या बैठका झाल्या. या बैठकांना उत्स्फूर्तपणे विविध पक्ष, संघटना, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात विविध कामे; प्रभाग 19मधील नगरसेवकांचा पुढाकार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या समम्या जाणून त्या सोडविण्याचे तसेच त्यांना विविध सुविधा देण्याचे काम सातत्याने करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या नगरसेविक निधीमधून प्रभाग क्रमांक 19मधील पटवर्धन वाडा येथील गल्लीमध्ये स्टॅम्प काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या हस्ते …
Read More »निर्दयी पोलिसांकडून शेवे ग्रामस्थांवर अत्याचार
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…शेवे गावातील शूर महिलांनी पोलिसांच्या गोळीबाराला न जुमानता सिडको अधिकार्यांना जमीन संपादन करण्यास …
Read More »ठाकरे कुटुंबीयांचा मालमत्ता घोटाळा उघड करणार -किरीट सोमय्या
मुरूड ः प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत केलेला मालमत्ता घोटाळा लवकरच जनतेसमोर आणू, असे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जाहीर केले आहे. ते सोमवारी (दि. 7) मुरूड तहसील कार्यालयात आले असता पत्रकारांशी बोलत होते.या वेळी सोमय्या यांच्यासमवेत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश …
Read More »देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे होणार मोफत लसीकरण
केंद्र सरकारने उचचली जबाबदारीपंतप्रधान मोदींची मोठी घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशातील 18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 7) देशवासीयांशी संवाद साधताना लसीकरणासंदर्भात ही मोठी घोषणा केली.देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने कोविड योद्धे आणि 45 वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी …
Read More »दि. बा. पाटील यांच्या नावासाठी कृती समितीचा मुंबईतही एल्गार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी, ओबीसी जनता सुरुवातीपासून करीत आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 जून रोजी ठिकठिकाणी मानवी साखळी आंदोलन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper