ओशोंनी येशू ख्रिस्ताच्या एका कथेचा उल्लेख केला आहे. द्राक्षाच्या मळ्याच्या मालकाने काही मजुरांना बोलावलं. द्राक्षं तोडणं गरजेचं होतं. कारण ती पिकली होती. लवकर तोडणं गरजेचं होतं, नाहीतर सडून गेली असती. त्या मजुरांनी दुपारपर्यंत काम केलं. मालकाला वाटलं, लक्षात आलं, माणसं कमी आहेत. मालक मुकादमास म्हणाला की, जा, आणखीन मजूर घेऊन …
Read More »रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी कर्जतमध्ये उपोषण
कर्जत : प्रतिनिधी शहरातील श्रद्धा हॉटेल ते चारफाटा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून तसेच निविदा काढून बरेच दिवस झाले. मात्र रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. ते काम त्वरित सुरू करावे यासाठी त्या भागातील नगरसेवक व एका सामाजिक कार्यकर्त्याने मंगळवारी (दि. 1) सकाळी उपोषण …
Read More »कोरोना संकटात केंद्राकडून राज्याला मिळालेली मदत
जागतिक महामारीच्या रूपात 2019 च्या अखेरीस जगावर कोरोना आजाराचे महासंकट कोसळले. विविध देशात हजारो लोक मृत्यूमुखी पडू लागले आणि एकच हाहाकार उडाला. चीनकडून हे जैविक युध्द खेळले जात असल्याच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडु लागल्या. या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळात सहभागी होण्याऐवजी या क्षणाला भारताला सुरक्षित ठेवणे अती महत्वाचे आहे हे जाणून पंतप्रधान नरेंद्र …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर : मानवतेच्या वाटेवरील दीपस्तंभ
डॉ. संजय कांबळेप्राचार्य, सौ. एम. आर. जगताप महिला महाविद्यालय, जि. सातारा. मानवी समूहाच्या अथांग सागरामध्ये अशी काही मोजकीच नररत्ने असतात की जी सर्वसामान्य जनतेला आपल्या हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवावीत असे वाटते. त्यापैकी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब होय. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समजावून घ्यायचे असेल तर …
Read More »शेतकरी आंदोलनात स्वतःचे रक्त सांडणारे ‘दिबा’
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…अंतुले सरकारकडून शेतकर्यांनी केलेल्या अपेक्षा काही दिवसांतच फोल ठरल्या. कारण शरद पवार मुख्यमंत्री …
Read More »रायगडातील सर्व दुकाने दुपारी 2पर्यंतच राहणार सुरू
तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली सवलत बंद अलिबाग ः प्रतिनिधीकोरोनामुळे घालण्यात आलेले निर्बंध रायगड जिल्ह्यात काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. आता सर्व दुकाने सुरू करण्यात परवानगी दिली आहे, परंतु ही दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या कालावधीतच सुरू राहणार आहेत, मात्र त्याच वेळी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली …
Read More »दानशूर लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर
9 मे 1981 रोजी माझी संस्थेच्या सचिवपदी निवड झाली. आतापर्यंत सचिव म्हणून काम केलेल्या व्यक्तींमध्ये मी सर्वांत तरुण होतो. पहिले इस्माईलसाहेब मुल्ला, मुल्लासाहेब सलग 30 वर्षे संस्थेचे सचिव होते. संस्थेचा एक पैसाही ते घेत नसत. कोर्टाचे काम संपल्यानंतर सायंकाळी 6 वाजेनंतर संस्थेच्या ऑफिसमध्ये येत व संस्थेचे काम पाहत. अतिशय साधा …
Read More »भोराव ते हावरे रस्त्यावर पसरलेय चिखलाचे साम्राज्य
पोलादपूर ़़: प्रतिनिधी तालुक्यात गेल्या दोन तीन दिवस अवकाळी पावसाने सातत्य ठेवले असून, त्यामुळे भोराव ते हावरे या सप्तक्रोशीतील रस्त्यांवरील खड्डयांमध्ये पाणी साचले आहे. महावितरणने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीविनाच भूमी अंतर्गत वीजवाहिन्या टाकण्याचे काम केल्यामुळे सप्तक्रोशी भागातील रस्त्यांवर पाण्याच्या डबक्यांबरोबरच चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.पोलादपूर तालुक्यातील भोराव ते हावरे या …
Read More »जनतेचा आधारवड
वाढदिवस म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा दिवस… कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रमंडळी, हितचिंतक यांनी एकत्र जमून हर्षोल्हासात साजरा करण्याचा एक भावबंध कार्यक्रम. वैश्विक महामारी कोरोनामुळे मात्र या परंपरेला छेद गेला आहे, परंतु एरवी जन्मदिन हा जो तो आपल्या परीने साजरा करीत असतो, पण हा दिवस म्हणजे केवळ केक कापणे, शुभेच्छा स्वीकारणे, जल्लोष करणे एवढाच …
Read More »राज्यातील वीज कामगारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यामधील वीज कामगार, वीज अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper