Breaking News

महत्वाच्या बातम्या

चला करूया वृक्षारोपण!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अभियाना शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्तजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर हे अध्यक्ष असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने चला करूया वृक्षारोपण हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खांदा कॉलनी …

Read More »

उद्यापासून महाराष्ट्र अनलॉक

पाच टप्प्यांत निर्बंध होणार शिथिल; अधिसूचना जारी मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (दि. 5) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. ही अधिसूचना 7 जूनपासून …

Read More »

मविआ सरकारच्या निष्काळजीपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची घणाघाती टीका पनवेल ः रामप्रहर वृत्तफडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणा आणि वरातीमागून घोडे चालविण्याच्या निष्क्रिय कारभारामुळे ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (दि. 5) येथे केली. मराठा समाज आरक्षणासंदर्भात …

Read More »

मेडिकलच्या परीक्षा अखेर ऑफलाइनच

नागपूर ः महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे. हा नियम राज्यात 173 कॉलेजेसचे 44 हजार डॉक्टर होऊ पाहणार्‍या विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. पहिल्या पेपरपर्यंत शक्य झाले नाही तर दुसर्‍या पेपरच्या आत मात्र …

Read More »

सीकेटी विद्यालयात ऑनलाइन पर्यावरण दिन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमात ऑनलाइन साजरा करण्यात आला. या वेळी इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका अल्फान्सो जॉन्सन, स्वाती काळे तसेच उज्वला सिमरिया यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगून पर्यावरण रक्षण आणि संवर्धन करिता सजग केले. दहावी ए च्या शुभदा देशमुख …

Read More »

पनवेल परिसरात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये वृक्षारोपण

पनवेल : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पनवेल महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रत्येक प्रभागांमध्ये विविध ठिकाणी पिंपळ, कडूलिंब, कांचन, बकुळ अशी जवळपास 10-20 झाडे लावण्यात आली. या वेळी वृक्ष लागवडीचा संकल्प करूया, पर्यावरणाचे संरक्षण करूया असा संदेश देण्यात आला. पनवेल प्रभाग समिती ‘ड’ तसेच महापालिका …

Read More »

खारघरमधील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात; भाजपच्या पाठपुराव्याला यश

खारघर : रामप्रहर वृत्त प्रभाग 4 मधील सेक्टर 20 व सेक्टर 21 मधील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत एक पत्र भाजप पदाधिकार्‍यांनी सिडकोला दिले होते. त्यानुसार या रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. भाजप पदाधिकार्‍यांच्या पाठपुराव्यामुळे खारघर शहरातील रस्त्यांचे 2019पासून डांबरीकरण करण्यात येत आहे. असे असले तरी शहरातील काही रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन 2021च्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कलाकारांना धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपतर्फे अरविंदो मीरा संस्थेच्या नयन पवार यांनी कलाकारांना धान्यवाटप केले. सध्या कोरोनामुळे चित्रपटगृह, नाट्यगृह बंद असल्याने बॅक स्टेज कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यानुसार बॅक स्टेज …

Read More »

पनवेल महापालिकेच्या शाळांना हॅपीनेस किटचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त अक्षयपात्र फाऊंडेशन ही संस्था देशात सरकारी आणि काही खासगी शाळांना मध्यान्ह भोजन पुरविते. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या गुरुवारी (दि. 3) प्राथमिक शाळा क्र. 1 सरस्वती विद्यामंदिर शाळेत तर शुक्रवारी (दि. 4) प्राथमिक शाळा क्र. 9 गुजराती शाळेत हॅपीनेस किटचे वाटप करण्यात आले. संस्थेकडून शाळेतील गरीब, गरजू …

Read More »

कोरोनामुळे दिव्यांग व्यक्तींची उपासमार; सततच्या लॉकडाऊनमुळे रोजगारावर गदा, राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा

नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळात हातावर पोट असणार्‍या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. या काळात अनेकांचे रोजगार बुडाले आहेत, तर अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यात शहरातील अंध, अपंग अशा व्यक्तिंना गेल्या वर्षभरापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हाताला कामधंदा नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न …

Read More »