नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नैना प्रकल्प क्षेत्रात शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांमध्ये, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरविण्याचा निर्णय सिडको महामंडळाकडून घेण्यात आला आहे. एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प विकसित करण्याकरिता किमान 18 मीटर रस्त्याची आणि प्रकल्प पुरस्कर्त्याने रस्त्यासह पायाभूत सुविधांचे संपादन करून विकसित करण्याची …
Read More »जेएनपीटीतून ऑक्सिजनचे देशभरात वितरण
उरण : प्रतिनिधी कोविडदरम्यान हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्यक असलेला 28.72 मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजन मंगळवारी जेएनपीटीत उतरविण्यात आला आहे. हा प्राणवायू संयुक्त अरब अमिरातीच्या जेबेल अलीमधुन आयात करण्यात आला आहे. मागील 15 दिवसांत एमव्ही जीएसएफ जिसली, एमव्ही नागोया टॉवर, एमव्ही बीएसएल लियास्सोल या तीन मालवाहू जहाजांतून 258.95 मेट्रिक …
Read More »रोह्यात सुदर्शन कंपनीच्या वतीने आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान
रोहा, धाटाव : प्रतिनिधी येथील सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज या कंपनीच्या वतीने रोहा उपजिल्हा रुग्णालय, आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोकबन लसीकरण केंद्रास नुकताच आरोग्यविषयक व रुग्णोपयोगी साहित्याची भेट दिली. जागतिक रंगद्रव्ये उत्पादनात अग्रेसर असणारी धाटाव येथील सुदर्शन केमिकल कंपनी सामाजिक कार्यामध्येही नेहमीच अग्रेसर राहिली आहे. कंपनीतर्फे ग्रामीण भागात आरोग्य तपासणी …
Read More »माथेरानकरांच्या उरात धडकी भरवणारे चक्रीवादळाचे ते 25 तास
कर्जत : बातमीदार सोमवारचा दिवस. लॉकडाऊनमुळे माथेरान बंद असल्याने प्रत्येकजण घरात. सायंकाळी पाच वाजता सौम्य वारा सुरू होता. सर्व लोक आपल्या नित्य कामात व्यस्त. आणि अचानक सोसाट्याचा वारा सेकंदात घोंगावला. सर्वत्र धूळ आणि झाडाचा पालापाचोळा पडलेला. क्षणात कोणाला काहीच कळलं नाही. ज्याने त्याने घरात धाव घेऊन दार बंद केले. आणि …
Read More »राज्यात वादळे येतच राहणार
सुमारे एक वर्षापुर्वी निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला होता. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच तौक्ते चक्रीवादळ आले. एक वर्षाच्या आत दोन वादळ आल्यामुळे रायगडकर कोलमडून गेले आहेत. शेतकरी, बागयतदार, श्रमिक, कामगार सर्वांनाच याचा फटका बसला आहे. घरे कोसळली, वीजपुरवठा खंडित आहे, संपर्क यंत्रणा कोलमडली, पाणीपुरवठा योजना बंद आहेत. निसर्ग …
Read More »भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम
खारघर ः प्रतिनिधी तरुणाईच्या कलागुणांसाठी हक्काचे व्यासपीठ असणार्या भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात 11 ते 14 मेदरम्यान अभियान 2021 या ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वरांनी आणि वादनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. गायन स्पर्धेत रिद्धी समवादेने प्रथम, तर द्वितीय क्रमांक उमंग निगमने पटकावला. वादन स्पर्धेत …
Read More »विनाकारण फिरणारे 295 जण कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल : वार्ताहर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीदेखील रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीये. शेवटी पोलीस प्रशासन व पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या मदतीने पनवेल महापालिका हद्दीत विनाकारण फिरणारे, भाजीविक्रेते व फळविक्रेते यांची रॅपिड अँटीजन व आरटीपीसीआर तपासणी सुरू केली आहे. यामध्ये तब्बल 295 जणांचा …
Read More »नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नाने पनवेलमध्ये वीजपुरवठा सुरळीत
पनवेल : वार्ताहर गेल्या दोन दिवसापूर्वी तौक्ते चक्रीवादळाचा फटका पनवेल शहराला मोठ्या प्रमाणात बसला. या वेळी शहरातील मिरची गल्ली, मिडल क्लास हौसिंग सोसायटी, भुसार मोहल्ला, कोळीवाडा, पंचरत्न हॉटेल परिसर, रोहिदास वाडा आदी भागातील रहिवाशांना बसून मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. याबाबतची माहिती कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांना मिळताच …
Read More »खारघरमध्ये लसीकरण केंद्र सुरू
पनवेल ः वार्ताहर रोटरी खारघर व मनुस्मृती ज्येष्ठ नागरिक घर यांच्या सहकार्याने पनवेल महानगरपालिकेने रोटरी मनुस्मृती मेडिकल सेंटर खारघरच्या ओवे गाव येथील सेक्टर 30 येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले आहे, अशी माहिती रोटरी खारघर मिडटाऊनचे अध्यक्ष कमलेश अगरवाल यांनी दिली. नुकतेच येथे 200 लोकांचे लसीकरण सुरळीतपणे झाले. दररोज येथे …
Read More »मच्छीमारांना भरपाई मिळून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील
नवी मुंबई : प्रतिनिधी 2020 पासून कोकणपट्टीमधील सहा जिल्ह्यांत मत्स्यव्यवसाय करणार्या मच्छीमारांवर मोठी आर्थिक संकटे आली आहेत. त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवी मुंबईमधील विधानपरिषद आमदार रमेश पाटील व त्यांचे सुपुत्र भाजप राज्य मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड. चेतन पाटील प्रयत्न करीत आहेत. शासनाबरोबर बैठका, निवेदनाबरोबरच प्रशासन संबंधित विभागाचे मत्स्यविकास …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper