Breaking News

महत्वाच्या बातम्या

वादळग्रस्तांना भरघोस मदत करा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी अलिबाग ः प्रतिनिधीगेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला होता. वर्षभरात तौक्ते या दुसर्‍या वादळाने दणका दिला आहे. यात घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. या वादळग्रस्तांना राज्य सरकाने भरघोस मदत द्यावी, अशी मागणी राज्य विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसस यांनी केली …

Read More »

कशेडी घाटातील भुयारी मार्ग : मोठा प्रोजेक्ट अपारदर्शकतेत!

बिरबल आणि अकबराच्या कथेतील लाडू या प्रसंगामध्ये अकबराचा मेव्हणा आणि बिरबलाला वेगवेगळया बंद खोलीत डांबून त्यांच्यासमोर रोज शंभर बुंदीचे लाडू ठेऊन ते भुकेवर कसे नियंत्रण ठेवतात, हे पाहण्याची पैज लागली होती. अकबराच्या मेव्हण्याला भुक अनावर झाल्याने त्याने काही लाडू फस्त केल्याचे रोज दिसून येत असे तर बिरबलाच्या खोलीतून शंभर लाडू …

Read More »

दौर्यांचे राजकारण

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही वेळ वाया न दवडता कोकण दौर्‍याला सुरुवात केली. तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून राज्य सरकारने वादळग्रस्तांना तातडीने आर्थिक साह्य करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. फडणवीस हे स्वत: उत्तम प्रशासक आहेत. आपत्ती …

Read More »

कुळ कायद्यावर विधानसभेत आवाज उठविणारे ‘दिबा’

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1957 साली झालेल्या निवडणुकीत दि. बा. पाटील प्रथम जरी निवडून आले असले तरी …

Read More »

बांधकाम साहित्याची दुकाने सायंकाळपर्यंत खुली ठेवा

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तोक्ते चक्रीवादळामुळे पनवेल महापालिका हद्दीतील अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या घरांची कामे करण्याकरीता आवश्यक असलेली बांधकाम साहित्याची दुकाने सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मनपा …

Read More »

पनवेलमध्ये दिव्यांग बांधवांचे लसीकरण

ओवे गाव, खारघर आणि कळंबोलीत नवीन केंद्र सुरू पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रावर मंगळवारी  पहिल्या दिवशी 28 दिव्यांग बांधवांचे लसीकरण करण्यात आले. महापालिका क्षेत्रात 18 मेपासून ओवे गाव, खारघर आणि कळंबोलीत नवीन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात ज्या नागरिकांचा पहिला डोस घेऊन 28 …

Read More »

चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान

राज्य शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी मागील दोन वर्षांपासून मच्छीमार बांधवावर मोठे आघात झाले. दोन वादळे, कोरोनाचा संसर्ग यामुळे मच्छीमार बांधवांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातून कुठे सावरतोय तोच तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांची झोप उडवली आहे. या सार्‍या घटनांमुळे मच्छीमार बांधव हातघाईला आला …

Read More »

काँग्रेसचे टूलकिट खतरनाक

भाजप आमदार अतुल भातखळकरांची गंभीर टीका मुंबई : प्रतिनिधी टूलकिट प्रकरणावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर आरोप केले. संकटातही काँग्रेस राजकारण करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला बदनाम करण्यासाठी काँग्रेसने एक टूलकिट तयार केले असल्याचे संबित पात्रा म्हणाले. दरम्यान, या प्रकरणावर …

Read More »

पनवेल ः भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी जवाद मुकीद काझी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे, हरेश केणी, मुकीद काझी, अल्पसंख्याक मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष जसीम गॅस उपस्थित …

Read More »

भारतीय संघ करणार बांगलादेश दौरा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघ पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बांगलादेशला जाणार आहे. भारतीय संघ बांगलादेश दौर्‍यात दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. 2019मध्ये या दोन्ही देशांमध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली गेली होती. यात कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्ट सामन्याचादेखील समावेश होता. इसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या अहवालात असेही …

Read More »