सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांच्या आजूबाजूच्या परिसरात सॅनिटायझेशन करण्यात यावे, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लसीकरण सेंटरच्या आजूबाजूच्या परिसराचे सॅनिटायझेशन करण्याची मागणी प्रभाग समिती …
Read More »ममतांना निवडणूक आयोगाचा झटका
पुन्हा मतमोजणीची मागणी फेटाळली नंदीग्राम ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवानंतर टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. आपले पूर्वीचे सहकारी शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत झालेल्या अटीतटीच्या लढतीतील पराभवानंतर पुन्हा मतमोजणी करण्याची त्यांची मागणी फेटाळण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, रिटर्निंग ऑफिसरचा …
Read More »अलिबागमध्ये लाचखोर अधिकारी, लेखापाल जेरबंद
अलिबाग ः प्रतिनिधीलाचखोरीच्या प्रकरणात रायगडच्या महिला व बालकल्याण अधिकारी उज्ज्वला पाटील आणि त्यांचे लेखापाल भूषण घारे यांना अटक करण्यात आली आहे. धान्य पुरवठ्याची बिले मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.तक्रारदार यांच्या सृष्टी एटरप्राईज कंपनीच्या वतीने महिला वसतिगृह कर्जत आणि शासकीय कुष्ठरोगी भिक्षेकरीगृह कोलाड येथे …
Read More »आमदार महेश बालदी यांच्याकडून पाहणी
खालापूर : चौक ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीला 10 बेडचे कोविड उपचार केंद्र असून, त्याची व रुग्णालयाची आमदार महेश बालदी यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधत आढावा घेतला. माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, चौक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे, डॉ. एस. सी. खोलवडीकर, …
Read More »ज्येष्ठांसह 45 वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण त्वरित सुरू करा
सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील सर्व ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण त्वरित सुरू करावे, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षांवरील नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासंदर्भात …
Read More »कोरोनामुळे आयपीएल स्थगित
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे या स्पर्धेचा 14वा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी (दि. 4) घेतला. बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर …
Read More »…म्हणून आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाचा फटका सल्यानंतर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून घेण्यात आला आहे. बीसीसीआयने यासंंधी अधिकृत घोषणा केली असून, आयपीएलनेही ट्विट करीत निवेदन प्रसिद्ध करून स्पर्धा स्थगित करण्याचे कारण सांगितले आहे. आयपीएल आणि बीसीसीआयने तातडीने बैठक घेत आयपीएलचा सध्याचा हंगाम तत्काळ स्थगित करण्याचा निर्णय …
Read More »सामना न खेळूनही वॉर्नरने मने जिंकली
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या टीम मॅनेजमेंटने डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरुन काढल्याची घोषणा केली. त्याच्या जागेवर केन विल्यमसनकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली. हे कमी होते म्हणून की काय त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही जागा मिळाली नाही. एवढा पाणउतारा झाल्यानंतरही वॉर्नर डग आउटमध्ये हसतमुखाने बसल्याचे पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादच्या …
Read More »विद्युतदाहिनी बसविण्यासंदर्भात मनपाकडून कळंबोलीतील शानभूमीची पाहणी
नगरसेविका चारुशीला घरत यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः प्रतिनिधी भाजप भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी नुकतेच पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना कळंबोली येथे विद्युतदाहिनी बसविण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने त्यांनी दखल घेत लगेचच आरोग्य निरीक्षक जितेंद्र मडवी, अभियंता चिन्मय सापणे व पर्यवेक्षक हरीश कांबळे यांना …
Read More »यंदा रानमेवा झाला गायब
लॉकडाऊनमुळे विक्रीसाठी अडचणी नवी मुंबई ः प्रतिनिधी सध्या कोणतेही फळ वर्षभर कधीही अगदी सहज मिळते. त्यामुळे त्या त्या हंगामात फळे खाण्याची रंगत आता कमी होत चालली आहे, मात्र असे असले तरी ताडगोळे, करवंदे, जांभूळ, पिवळा रानमेवा उन्हाळ्यातच मिळतो. त्यामुळे या फळांना या हंगामात चांगली मागणी असते, मात्र लॉकडाऊनमुळे हा रानमेवा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper