Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोना काळात 5300 झाडांचे संगोपन

पनवेल : वार्ताहर कोरोना काळामध्ये झाडांचे संगोपन केले. जवळजवळ 5300 झाडांचे संगोपन खारघरमध्ये फ्युचर ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन ही संस्था करत आहे. ही झाडे या संस्थेने जुलै 2019 व 2020 मध्ये लावली आहेत. कोरोनाच्या प्रादुभाव मार्च 2020 ला सुरुवात झाल्यावर कडक लॉकडाऊन देशभरात करण्यात आले. या काळात खारघर मधील सेक्टर 9 …

Read More »

निर्बंधांच्या काळात गरजूंसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निराधार गरीब-गरजू व्यक्तींना दोन वेळचे अन्न पुरवण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना सुरू करण्याचा निर्णय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक व आशा कि किरण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशीर कुरेशी यांनी घेतला आहे. कोरोना …

Read More »

कोरोनामुळे आइस्क्रीम उद्योग तोट्यात; नवी मुंबईत कोट्यवधींचा फटका; हजारोंचे रोजगार बुडाले

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे नवी मुंबईसह, पनवेलमधील लहान-मोठ्या 30 पेक्षा जास्त आईस्क्रीम उत्पादकांना आणि शेकडो आईस्क्रीम पार्लरला यंदा उन्हाळ्यात आतापर्यंत जवळपास 400 कोटींचा फटका बसला आहे. उद्योग बंद असल्याने दुधासह कच्च्या मालाची विक्री थांबली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व निर्मिती उद्योग बंद असून, त्यामुळे हजारो युवकांचा …

Read More »

लसीकरण केंद्र मुरूडलाच ठेवावे; स्थानिक जनतेची मागणी

मुरूड : प्रतिनिधी येथील नवाबकालीन लेडी कुलसुम बेगम रुग्णालयात सध्या लसीकरण करण्यात येत आहे. मात्र प्राथमिक आरोग्य केद्रांमध्येच लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याने मुरूडमधील नागरिकांना लसीकरणासाठी आगरदांडा किंवा नांदगाव येथे जावे लागणार आहे. त्यात गैरसोय होणार असल्याने मुरूडमधील लसीकरण केंद्र शहरातच ठेवावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. मुरूड ग्रामीण …

Read More »

उंट लागले आपल्या परतीला; व्यावसायिकांना लॉकडाऊनची झळ

रेवदंडा, अलिबाग, नागाव, काशिद, मुरूड समुद्रकिनार्‍यांवर शुकशुकाट रेवदंडा : प्रतिनिधी पर्यटकांना उंट सवारीचा आनंद देणार्‍या उंट व्यावसायीकांना लॉकडाऊची झळ बसली आहे.  प्रतीवर्षी अलिबाग व मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांच्या सेवेसाठी येणारे उंट या वेळीही पर्यटन हंगाम सुरू होण्या आधीच परतीच्या प्रवासाला लागले आहेत. पावसाळ्यातील बंद असलेला समुद्रकिनार्‍यावरील पर्यटन व्यवसाय गणपती उत्सवानंतर …

Read More »

रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे झाली औषध फवारणी

धाटाव :  प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन रोहा तालुक्यातील रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायती तर्फे परिसरात जंतुनाशक औषधांची फावारणी करण्यात आली. धाटाव औद्योगीक वसाहतीमध्ये सर्वात जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस, एक्सेल स्टॉप येथील सर्व दुकानाबाहेर तसेच परिसरातील नागरी वसाहतींमध्ये रोठ ब्रुद्रुक ग्रामपंचायती तर्फे जंतुनाशक …

Read More »

सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे शहरावर नेरळ पोलिसांची नजर

कर्जत : बातमीदार वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नेरळ पोलिसांनकडून आता शहरातील मोक्याच्या ठिकाणी तसेच अंतर्गत रस्ते व रहदारीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यात नेरळ शहर आणि परिसरात गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होतानाचे चित्र समोर आले होते. सोनसाखळी चोरी बरोबरच वाहन चोरी तसेच वाहनाचे किमती सामान चोरीला जाणे …

Read More »

हिल स्टेशन कुडपणच्या पर्यटन विकासाचे स्वप्न

पोलादपूर तालुक्यातील अतिदूर्गम भागामधील  कुडपण या गावाच्या नकाशावर ब्रिटीशांनी हिलस्टेशन असा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. राज्यातील एकमेव महावीरचक्र प्राप्त महायोध्दा नाईक कृष्णा सोनावणे यांचे हे मूळगांव आहे. मिनी महाबळेश्वर अथवा थंड हवेचे ठिकाण असो अथवा इको सेन्सेटिव्ह झोनमधील जैवविधता संरक्षणाचा जुन्या वनौषधी वनस्पतींचा अस्पर्शी जंगलपरिसर असो कुडपणची ओळख पर्यटनस्थळ म्हणून …

Read More »

होत्याचे नव्हते झाले…

मराठा आरक्षणाबाबत राजकारण करायचे नाही असे भाजपने ठरवले होते, परंतु महाविकास आघाडीचे नेते मात्र राजकारणाशिवाय दुसरे काहीच करू शकत नाहीत. मराठा आरक्षणाच्या लढाईत फडणवीस यांची मदत घेतली असती तर आज चित्र कदाचित वेगळे दिसले असते, परंतु विरोधीपक्षाचे साह्य घेण्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला कमीपणा वाटतो हे आजवर अनेकदा दिसून आले आहे. …

Read More »

Les Paris Sportifs, Investissement Ou Pas?

Les Paris Sportifs, Investissement Ou Pas? Quel est le type de bonus, les conditions pour l’obtenir ou encore la meilleure façon de l’utiliser ? Ces questions trouvent toutes une réponse avec les fiches rédigées de SOSPronostics. 100% gratuits , nos pronos vous aident à performer chez les bookmakers en ligne, …

Read More »