Breaking News

महत्वाच्या बातम्या

पोलिसांकडून आदिवासींना वस्तूंचे वाटप

कळंबोली : प्रतिनिधी तळोजा वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी आंबेघर गाव आदिवासीवाडी तळोजा, कातरवाडी तळोजा फेज 2 येथे नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत व लॉकडाऊनमुळे बंद पडलेले व्यवसायामुळे …

Read More »

मोबाइल चोरटे पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

17 लाख 27 हजारांचा माल हस्तगत पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर केरळमधील कालपेट्टा येथून 17 लाख 27 हजारांचे मोबाइल पळवून नेपाळला जाणार्‍या आरोपींना पनवेल रेल्वे सुरक्षा बलाच्या गुप्तचरांनी मंगला एक्सप्रेसमधून भुसावळपर्यंत पाठलाग करून गुरुवारी आरोपींना अटक करून मुद्देमाल ताब्यात घेतला. सादर आरोपींना केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या मुख्या …

Read More »

पनवेलमधील 7 ते 11च्या गर्दीवर पोलिसांचा वॉच

विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाईचा बडगा पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. असे असले तरीदेखील 7 ते 11 या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आलेले आहेत. मात्र याचाच गैरफायदा घेत पनवेल परिसरात 7 ते 11 या दरम्यान वाहनांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दीच गर्दी दिसून येत आहे. हे ध्यानात …

Read More »

कोरोनाची दुसरी लाट थोपविण्याचे नियोजन

नवी मुंबई मनपाकडून परिस्थितीचे सूक्ष्म सर्वेक्षण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीने संपूर्ण जग ग्रासले आहे. भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी-मार्च मध्ये आली आणि एप्रिलमध्ये कोरोना रुग्णसंख्येेने संपूर्ण देशात भयावह परिस्थिती निर्माण केली. त्यादृष्टीने नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी वेळोवेळी उपाययोजना सुरू होत्या. त्यामुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून नवी …

Read More »

पनवेल मनपाकडून शुक्रवारपासून 40 आयसीयू बेड होणार उपलब्ध

20 व्हेंटिलेटर बेडचा समावेश पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेकडून कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात 200 आयसीयू बेड उपलब्ध करण्यात येणार असून, 1 मेपासून टप्प्याटप्प्याने हे बेड उपलब्ध होणार आहेत. त्या अनुषंगाने सुरुवातीला 40 आयसीयू बेड उपलब्ध होत असून, त्यामध्ये 20 बेडमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा असणार आहे, असे महापौर डॉ. कविता …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा सिडकोकडून राज्य सरकारला प्रस्ताव

‘दिबां’चे नाव डावलल्याने प्रकल्पग्रस्त नाराज नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावर सिडको संचालक मंडळाने शिक्कामोर्तब करून हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी पसरली …

Read More »

श्रीवर्धन बाजारपेठेत जत्रेसारखी गर्दी

सामाजिक अंतराच्या नियमाची होते पायमल्ली श्रीवर्धन ः प्रतिनिधी राज्य शासनाने संपूर्ण राज्यभर कडक निर्बंध लावून लॉकडाउन जाहीर केला आहे. फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणा, भाजी, चिकन, मटण, मच्छी इत्यादी दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. दिवसभर फक्त औषधांची दुकाने, रुग्णालये व दवाखाने इत्यादी …

Read More »

पेणमध्ये नगर परिषदेची धडक कारवाई

नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानदारांना दणका पेण ः प्रतिनिधी येथील नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करीत शहरातील 11नंतर उघड्या असणार्‍या दुकानदारांवर 10 हजार रुपये दंड व कोविड काळ संपेपर्यंत दुकान सील अशी कारवाई केली, तसेच दुकानात आढळलेल्या ग्राहकांकडूनही 500 रुपयेप्रमाणे दंडवसुली करण्यात आली आहे. कोरोनाच्या महामारीने जगावर संकट आले …

Read More »

महाराष्ट्र दिनाचा सांगावा

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी 1960 साली महाराष्ट्राचा मंगल कलश आणला त्यानंतरच्या 61 वर्षांमध्ये महाराष्ट्राने अनेक भल्याबुर्‍या घटना पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत. या 61 वर्षांच्या काळात महाराष्ट्र अक्षरश: घडला आणि हा मराठी माणसांचा प्रदेश घडवण्याच्या कामात अनेक दिग्गजांचा हातभार लागला. महाराष्ट्राची ही एकसष्टी एरव्ही अत्यंत थाटामाटात साजरी झाली असती. घरोघरी गुढ्या-तोरणे …

Read More »

शाळा व्यवस्थापनांच्या मनमानी कारभाराला आळा घालून पालकांना न्याय द्या!

आमदार प्रशांत ठाकूर यांची शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तशाळा फी जमा करण्याचा वारंवार तगादा, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास बंद करणे, तसेच इतर उपक्रमांची फी आकारण्याबरोबरच वाढीव फी भरण्यास दबाव टाकण्याचे काम काही शाळा व्यवस्थापनांकडून केले जात आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात पालकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. …

Read More »