Breaking News

महत्वाच्या बातम्या

शिखर धवनचा ‘गब्बर डान्स’; सोशल मीडियात धूम

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा शिखर धवनने नुकताच इन्स्टाग्रामवर एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या दोन तासांत या व्हिडिओला साडतीन लाखांहून अधिक जणांनी लाइक मिळालेत. शिखर धवनचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओखाली धवनने ‘कोण चांगला डान्स करतो, आपल्या …

Read More »

संजू जैसा कोई नही!

हंगामातील पहिल्या शतकासह आयपीएलमध्ये अनोखा विक्रम मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलच्या 14व्या हंगामात पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा चार धावांनी निसटता पराभव झाला. प्रथम फलंदाजी करीत पंजाबने राजस्थानला 222 धावांचे आव्हन दिले होते,  पण त्यांना 217 धावा करता आल्या. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने धमाकेदार शतक झळकावले. यासोबतच त्याने …

Read More »

भारताच्या दोन बॉक्सिंग प्रशिक्षकांना कोरोना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राष्ट्रीय सराव शिबिरात भारतीय महिला बॉक्सिंगपटूंसोबत काम करणार्‍या दोन सहाय्यक प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत अडथळा आला आहे. राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक सी. ए. कुट्टप्पा यांच्यासहित पतियाला येथील पुरुष संघातील 10 बॉक्सिंगपटूंना गेल्या आठवड्यात कोरोनाची बाधा झाली होती. आता दोन सहाय्यक …

Read More »

आता जगातील प्रत्येक लस भारतात मिळणार!

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशातील कोरोना लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी मोदी सरकारने मंगळवारी (दि. 13) मोठा निर्णय घेतला. ज्या लसींना जगातील कोणत्याही देशाच्या सरकारी संस्थेने परवानगी दिली आहे त्या सर्व लसींना भारतानेही मंजुरी दिली आहे. सरकारने आपल्या आदेशात ज्या संस्थांचा उल्लेख केला आहे त्या संस्था अमेरिका, युरोप, …

Read More »

भारताची अर्जेंटिनावर पुन्हा मात

एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये सलग दुसरा विजय नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनावर दुसर्‍या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवत 3-0 असा विजय संपादन केला. एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवत भारतीय संघाने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. हरमनप्रीत सिंग (11व्या मिनिटाला), ललित …

Read More »

पंजाबचा राजस्थानवर निसटता विजय

रोमहर्षक सामन्यात संजू सॅमसनची शतकी झुंज व्यर्थ मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलमध्ये अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सवर चार धावांनी निसटता विजय मिळविला. नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर 20 षटकांत 6 बाद 221 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरादाखल राजस्थानने 217 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने …

Read More »

नालासोपार्‍यात मृत्यूचे तांडव!

सात कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू नालासोपारा ः प्रतिनिधीराज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची हेळसांड होत असून बेड, ऑक्सिजन, आयसीयू तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच आता ऑक्सिजन न मिळाल्याने सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपार्‍यात घडली. हा प्रकार समोर आल्यानंतर मृतांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे, तर भाजपने आक्रमक पवित्रा …

Read More »

मुरूडच्या संजीवनी सेंटरला डायलिसीस मशीनची भेट

मुरुड : प्रतिनिधी येथील संजीवनी आरोग्य सेंटरला समाजसेवक डॉ. सनाउल्ला घरटकर यांनी सुमारे आठ लाख रुपये किमतीची डायलिसीस मशीन भेट दिली. त्यामुळे संस्थेकडे आता चार डायलिसीस मशीन झाल्या असून, त्यांच्याद्वारे मुरूडसह श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यांतील रूग्णांवर उपचार करणे शक्य होईल, असे प्रतिपादन संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांनी केले. डॉ. सनाउल्ला …

Read More »

प्लाझ्मा उपचार पद्धतीसाठी जनजागृतीची गरज

नितीन देशमुख- आटपाट नगरातील राजाचे निधन झाल्यावर राजपुत्राने मित्रांंच्या सल्ल्याने राज्य चालवण्यास सुरुवात केली. राजपुत्राला प्रशासन कसे चालवतात याची माहिती नसल्याने मित्रांनी त्याचा फायदा घेण्यास सुरुवात केली. कोणताही निर्णय घेताना त्याला चुकीचा सल्ला दिला जात होता. राजपुत्राने आपले सगळे अधिकार गाव पातळीवरच्या अधिकार्‍यांना दिल्याने ते उर्मट आणि वरचढ बनले. हा …

Read More »

महाराष्ट्रासाठी भाजप उपलब्ध करून देणार 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; प्रवीण दरेकर यांची घोषणा

दमण : वृत्तसंस्था राज्यात निर्माण झालेला रेमडेसिवीरचा तुटवडा व रुग्णांची होत असलेली गैरसोय या पार्श्वभूमीवर विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून भाजप नेत्यांनी सोमवारी (दि. 12) दमणला धाव घेतली. दमणच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी भाजपकडून 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते …

Read More »