रात्र ही झोपण्यासाठी असते आणि रात्री चांगली झोप लागली की दुसर्या दिवशी सकाळी मन ताजेतवाने, प्रफुल्लित असते आणि नवीन कामाला हुरूप येतो हे आता मुंबईसारख्या वेगवान आणि चोवीस तास कार्यरत असलेल्या शहरात जणू अर्धसत्य झाले आहे, आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला लवकर झोप बघू असे सांगणे कालबाह्य झाले आहे…मुंबईच्या मल्टीप्लेक्समध्ये …
Read More »‘उबाठा’चे कळंबोली उपशहरप्रमुख संजय भालेराव यांच्यासह रहिवासी भाजपमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच धर्तीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळंबोली उपशहरप्रमुख संजय भालेराव यांच्यासह लोटस सोसायटीमधील रहिवाशांनी शुक्रवारी (दि. 19) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. ़भाजपच्या पनवेल …
Read More »गुटखा उत्पादकांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन लागले कामाला
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यात गुटखा बंदी लागू असतानाही शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचा गंभीर मुद्दा आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यांनी शासनाकडे कडक व प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या केलेल्या मागणीची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »पनवेल मनपा निवडणूक प्रभारीपदी लोकनेते रामशेठ ठाकूर तर प्रमुखपदी आमदार महेश बालदी यांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची निवडणूक प्रभारीपदी तर आमदार महेश बालदी यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.आपल्या संघटन कौशल्याने भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याकरिता सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम कराल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष …
Read More »शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील अध्यक्ष असलेल्या संस्थेची शाळा बेकायदा
पुरुषोत्तम भोईर, मुख्याध्यापिका रूपा शेट्टी यांच्यावरही गुन्हा दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तआशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल या संस्थेचे अध्यक्ष बाळाराम पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रूपा जिवन शेट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा शाळा सुरू करून विद्यार्थी व त्यांच्या पालकांची आणि शासनाची गंभीर फसवणूक …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोलीत जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन
कळंबोली ः रामप्रहर वृत्तजनसंपर्क कार्यालयांच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे. नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी कटीबद्ध होऊयात, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे केले.भाजपचे कळंबोलीतील युवा नेते अमर ठाकूर यांनी आणि महिला मोर्चाच्या कळंबोली शहर सरचिटणीस सरस्वती काथारा यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयांचे उद्घाटन …
Read More »लोकनेते दि.बा. पाटील 27 गाव संघर्ष समितीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांची घेतली भेट
‘दिबां’च्या नावासाठी सदैव पाठीशी! पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांचे लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात मंगळवारी (दि.16) लोकनेते दि.बा. पाटील 27 गाव संघर्ष समितीने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत रायगडचे माजी खासदार तथा लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते …
Read More »नागरिकांच्या सुविधांसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचे मोठे योगदान -अरुणशेठ भगत
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल मतदार संघातील नागरिकांना सुविधा पुरवण्यात आमदार प्रशांत ठाकूर यांचे मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी रविवारी नेरे महालक्ष्मी नगर येथे रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले.नेरे येथील महालक्ष्मीनगरमधील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून …
Read More »पंतप्रधान मोदी प्रत्येक घटकाचा विचार करतात -प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
पनवेल : रामप्रहर वृत्तदेशातील प्रत्येकाचे जीवन सुखमय झाले पाहिजे, या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. एक माता जशी तिच्या कुटुंबाचा विचार करते, त्याचप्रमाणे कुटुंबप्रमुख म्हणून देशाचे पंतप्रधान प्रत्येक घटकाचा विचार करतात, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पनवेलमध्ये यंत्रसामुग्री वाटपावेळी केले.पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या …
Read More »पनवेलमध्ये विकासाची गंगा अविरत सुरू राहील -भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
महापालिका क्षेत्रात 325 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलचे झपाट्याने नागरीकरण होत असून हे क्षेत्र एज्युकेशन हब म्हणून पुढे येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महापालिका दत्तक घेतली आहे. त्यामुळे यापुढेही नागरिकांचे प्रश्न मार्गी लावतानाच विकासाची गंगा अविरतपणे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper