पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीत खारघर सेक्टर 19 येथील सिडको उद्यानात ई टॉयलेट बांधण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन इनटॉप बिल्डींगचे चेअरमन प्रवीण पटेल यांच्या हस्ते आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) झाले.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि भारत पेट्रोलियल कॉर्पोरेशन लि.च्या सीएसआर निधीमधून …
Read More »उरणमध्ये पिकवला कलिंगडाचा मळा
चिरनेरच्या शेतकर्यांचा यशस्वी प्रयोग उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात भातशेतीबरोबर काही भागात वालांची शेती तसेच भाजीपाल्याचे उत्पादन मागील कित्येक वर्षांपासून घेतले जात आहे. त्यातीलच चिरनेर येथील शेतकरी गजानन चांगु केणी हे कित्येक वर्षे भाजीपाल्याचे पीक नियमित घेत होते, मात्र या शेतकर्यांनी भाजीपल्याबरोबर आपल्या शेतातील अवघ्या 25 गुंठे जागेत बेबी या …
Read More »‘त्या’ नराधम पित्याकडून दुसर्या मुलीवरही लैंगिक अत्याचार
पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यातील उलवे भागात राहणार्या एका नराधम पित्याने आपल्या 13 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच याच नराधम पित्याने आपल्या दुसर्या मुलीवरदेखील लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे एनआरआय पोलिसांनी या नराधम पित्यावर बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली दुसरा गुन्हा …
Read More »ओएनजीसी प्रकल्पातील सीआयएस एफच्या जवानांनी वाचविले बुडत्याचे प्राण
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पश्चिमेस असलेल्या पिरवाडी समुद्र किनार्यावर नेहमीप्रमाणे मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या नागावचे प्रभाकर म्हात्रे (वय 63) यांना भुरळ आल्याने समुद्रातील लाटात ते बुडू लागला. समुद्राच्या पाण्यात कोणी तरी बुडत असल्याचे ओएनजीसी प्रकल्पातील पिरवाडी किनार्यावर गस्त घालणार्या सीआयएसएफच्या जवानांच्या निदर्शनास आले असता त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता …
Read More »पनवेलच्या हवा प्रदुषणाचे मापन
कळंबोली, खारघर, तळोजात बसणार हवा गुणवत्ता मोजणी स्थानक पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात कळंबोली खारघर व तळोजा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या हवेमध्ये प्रदुषण असल्याचे कृत्रिम पुप्फुसांद्वारे सिद्ध झाले होते. त्याचअनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर आणि काही स्वयंसेवी संस्थांनी या ठिकाणच्या हवेतील प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी प्रदूषण …
Read More »पारा चढला, उष्मा वाढला!
चंद्रपूर ः प्रतिनिधीतापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे सामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमान खाली आले होते, मात्र तापमानाने उसळी घेतली आहे. राजस्थान आणि गुजरातमधून येणार्या उष्ण वार्यांमुळे मध्य भारतात ही उष्णता वाढ झाल्याचे विशेषज्ञांचे मत आहे.राज्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, …
Read More »शेती संशोधक मिनेश गाडगीळ यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर
पनवेल पंचायत समितीकडून सन्मान मोहोपाडा ः प्रतिनिधीराज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील शेती संशोधक मिनेश मोहन गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. त्यांनी सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने धान्य टरफलावर संशोधन केले आहे. दरम्यान, शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पनवेल पंचायत समितीच्या वतीने सभापती देवकीबाई कातकरी यांच्या हस्ते गाडगीळ …
Read More »रायगड विकास प्राधिकरणाच्या मदतीला ‘नाम’
काँग्रेस नेते माणिक जगतापांनी दिले देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद महाड : प्रतिनिधीकिल्ले रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून परिसरातील 21 गावांचा विकास होत असताना या गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नाम फाऊंडेशन काम करणार आहे. तशी घोषणा नाम फाऊंडेशनचे सर्वोसर्वा नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शुक्रवारी (दि. 2) पाचाड येथे केली. या वेळी …
Read More »घरातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह असताना मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन कसे काय केले?
भाजपचा सवाल; खुलासा करण्याची मागणी मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा झाला. घरातील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला, असा सवाल भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.मुंबईच्या महौपार किशोरी पेडणेकर यांनी बेजबाबदार …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये पोलिसांचे संचलन
मुरूड : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून, नागरिकांनी कोरोनासंबंधीचे नियम पाळावेत तसेच कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिसांनी बुधवारी (दि. 31) मुरूडमध्ये संचलन केले. मुरुड नगर परिषद कार्यालायापासून पोलीस संचलानास सुरूवात झाली. शहरातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper