Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोनामुळे होळीसह धुळवड बेरंग

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात होळीचा सण पारंपारीक आणि साध्या पदधतीने साजरा करण्यात आला. रविवारी होळीचे दहन केल्यानंतर सोमवारी सर्वत्र धुळवड साजरी करण्यात आली. या दोन्ही उत्सवांवर कोरोनाचे सावट पहायला मिळाले. कोरोनाच्या संकटाने पुन्हा डोके वर काढल्याने होळीबरोबरच धुळवडीच्या रंगाचा बेरंग झाला. रविवारी जिल्ह्यात प्रत्येक गावच्या प्रथेप्रमाणे होळी साजरी करण्यात …

Read More »

पनवेल मनपा हद्दीत होळीनिमित्त गर्दी करणार्‍या सोसायट्यांवर कारवाई

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी साजरी करण्यास उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात आले होते. तरीही ज्या गृहनिर्माण सोसायट्यांनी गर्दीबाबतचे नियम पाळले नाहीत त्यांच्यावर महापालिकेने रविवारी कारवाई केली आहे. महापालिका हद्दीत कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे होळी साजरी करण्यास उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात आले होते. रविवारी (दि. 28) खारघरमधील …

Read More »

वारकरी समाजाची मुस्कटदाबी; कीर्तनकार बंडातात्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; देहूत आज तुकाराम बीज; वेशीवरील आंदोलन स्थगित

पुणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी तुकाराम बीज मंगळवारी  (दि. 30) सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाविरोधात देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलन केले. या वेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार …

Read More »

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन

आमदार प्रवीण दरेकर यांची उपस्थिती पोलादपूर ः प्रतिनिधीकेंद्रात व राज्यात भाजपच सत्तेचा खरा दावेदार असून, खेडोपाडी दुर्गम भागांमध्येही विकासाची मानसिकता असलेला हा एकमेव पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी (दि. 29) येथे केले. पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.पोलादपूर …

Read More »

सुधागडात होळीतील हजारो पोळ्या आदिवासींच्या मुखी

पाली ः प्रतिनिधीसण-उत्सव साजरे करताना सेवाभाव व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश ‘अंनिस’ने आपल्या कृतीतून दिला आहे. सुधागडात होळीत जाणार्‍या शेकडो पोळ्या आदिवासी गोरगरिबांच्या मुखी घालण्याचे काम या ठिकाणी करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ’होळी करू लहान, पोळी करू दान’ असे आवाहन एक संघर्ष समाजसेवेसाठी व महाराष्ट्र अंनिसने केले होते. त्यानुसार पालीतील …

Read More »

दिवंगत नगरसेवक संजय भोपी यांना सर्वपक्षीयांकडून श्रद्धांजली

पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपचे दिवंगत नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉल येथे शनिवारी (दि. 27) सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह मान्यवरांनी दिवंगत संजय …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रात नवीन निर्बंध

उल्लंघन झाल्यास कडक कारवाई पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयुक्त सुधाकर देशमुख यांनी रविवारी (दि. 28) नवीन आदेश जाहीर केले आहेत. 15 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू असून नागरिकांनी आदेशांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. त्यांचे उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे, तसेच महानगरपालिकेच्या …

Read More »

गव्हाण जिल्हा परिषद समितीची बैठक

भाजपच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र प्रदान पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल ग्रामीण मंडळ अंतर्गत गव्हाण जिल्हा परिषद समितीची बैठक रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उलवे येथे रविवारी (दि. 28) झाली. या बैठकीस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी आदी …

Read More »

‘मातोश्री’वर बसून मुख्यमंत्र्याना सर्वसामान्यांचा त्रास कसा कळणार?

चंद्रकांत पाटलांचा यांचा टोला पुणे ः प्रतिनिधीराज्य शासन सर्वसामान्यांना एक रुपयांचेही पॅकेज देणार नाही़, मात्र कोरोना नियंत्रणाच्या नावाखाली राज्य शासन जर लॉकडाऊन लागू करणार असेल, तर त्याला आमचा कडवा विरोध असेल, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. तसेच ‘मातोश्री’वर बसून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना होणारा त्रास कसा कळणार, …

Read More »

भारताचे स्टार खेळाडू मुंबई इंडियन्स संघात दाखल

मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 2-1 असा विजय संपादन केल्यानंतर आता सर्वांना आयपीएलच्या 14व्या हंगामाचे वेध लागले आहेत. 9 एप्रिल ते 30 मेदरम्यान आयपीएलचे सामने रंगणार आहेत. त्यामुळे भारतीय संघातील सर्व खेळाडू आपापल्या फ्रेंचायझीकडे निघाले आहेत. सोमवारी कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडूही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात …

Read More »