पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेच्या सोमवारी (दि. 5) झालेल्या महासभेत गोंधळ घालणार्या नगरसेवकांचे 15 दिवस निलंबन करण्यात आले आहे. मालमत्ता करासंबंधी चर्चा करण्यासाठी ऑनलाइन बोलविण्यात आलेल्या महापालिकेच्या या विशेष सभेतविरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवून सभागृहात हजर राहत गोंधळ घातला. याबद्दल या गोंधळी नगरसेवकांचे निलंबन करण्यात येऊन पोलिसांमार्फत त्यांना सभागृहाबाहेर …
Read More »वाढत्या कोरोनामुळे सिडकोच्या कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदी
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे शासनाच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांमध्ये सर्व प्रकारच्या अभ्यागतांना 5 एप्रिलपासून तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सिडको महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्येदेखील अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या प्रवेशावर शासनाच्या पुढील आदेशापर्यंत तात्पुरती बंदी आणली आहे. सिडको महामंडळात सामान्य नागरिकांसोबतच इतर आस्थापना, एजन्सी व कंपनीतील …
Read More »महाराष्ट्र ऊर्जा मंत्रालयामुळे लघुउद्योग संकटात
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना संकटाचा सामना करताना आधीच आर्थिक संकटात असलेल्या लघुउद्योगांना महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या तुघलगी कारभारामुळे एक नवे आर्थिक संकट उभे केले आहे. लघुउद्योगांना येणार्या वीज बिलामध्ये लावत असलेल्या अनामत रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय महाराष्ट्र ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. या अन्याय निर्णयाच्या विरूद्ध लघुउद्योग भारतीने आवाज उठवला …
Read More »वाहतूक पोलिसांसाठी सलून सेवा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने उन्हातानात आपले कर्तव्य बजावणार्या व वाहतूक नियमन करणार्या वाहतूक पोलिसांसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलून आपल्या दारी या उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात वाहतूक पोलिसांना जागेवर जाऊन सलून सेवा देण्यात आली. पनवेल, कळंबोली, तळोजा व गव्हाण …
Read More »दीड वर्षापूर्वीचे भाकित
जनमताशी बेईमानी करून दीड वर्षापूर्वी सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे तीनचाकी सरकार स्वत:च्याच ओझ्याने कोसळेल असे भाकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच केले होते. ते आता खरे ठरताना दिसू लागले आहे. वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर बरोबर 36 दिवसांनी म्हणजेच 5 …
Read More »अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने राहणार बंद -जिल्हाधिकारी
अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत, मात्र कुठल्या प्रकारची दुकाने सुरू राहणार कुठली बंद राहणार याबाबत स्पष्टता होत नसल्याने सामान्य नागरीक आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हा संभ्रम दूर केला आहे. निर्बंध कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने …
Read More »अर्जुन, पृथ्वीचा जुना फोटो व्हायरल
मुंबई ः प्रतिनिधीयंदा भारताच्या वनडे विश्वचषक विजेतेपदाला 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर खास क्षण आठवून पोस्ट शेअर केल्या. दरम्यान, या घटनेसंबंधित सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि युवा फलंदाज पृथ्वी शॉ अंतिम सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एकत्र सामन्याचा आनंद …
Read More »डी-कॉकच्या अनोख्या खेळीमुळे पाक फलंदाज मुकला द्विशतकाला
जोहान्सबर्ग ः वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा खेळाडू फखर जमान याचे द्विशतक अवघ्या सात धावांनी हुकले. आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकने ज्या पद्धतीने फखरला धावबाद केले त्यावरून वाद सुरू झाला आहे. या सामन्यात पाकचा सलामीवर फखरने 155 चेंडूंमध्ये 193 धावांची दमदार खेळी केली, मात्र या खेळीनंतरही दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानवर 17 धावांनी …
Read More »आयपीएल वेळापत्रकाप्रमाणे होणार
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थागेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 9 एप्रिलपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या आयोजनाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने आयपीएलबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.एएनआय या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोलाज स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे (एमएनएम) विद्यालय व तुकाराम नारायण घरत (टीएनजी) कनिष्ठ महविद्यालयाच्या वतीने 10 एप्रिल रोजी कोलाज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य या विषयावर आधारित फोटो कोलाज स्पर्धा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper