नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेत भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकली. त्यानंतर टीम इंडियाचे सर्वत्र कौतुक होत असून इंग्लडच्या सॅम करणच्या खेळीचीही अनेकांनी प्रशंसा केली. भारताचा माजी तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही सॅमचे कौतुक करून इंग्लंड संघाला टोला लगावला.इंग्लंडविरुद्ध अत्यंत चुरशीच्या झालेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने सात …
Read More »डब्ल्यूटीसी फायनलवर कोरोनाचे सावट
दुबई ः वृत्तसंस्थाजागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार्या अंतिम सामन्यावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षीच्या जून महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही निर्बंध लादले होते. हेच निर्बंध आता जुलैपर्यंत लागू असणार आहेत.डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18 ते 22 जूनदरम्यान इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने गेल्या …
Read More »महाड-म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे काम ठप्प; प्रवाशांसह वाहनचालक त्रस्त
महाड : प्रतिनिधी महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ – पंढरपूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. अवजड वाहनांमुळे त्यात अधिक भर पडली असून, नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत आहेत.म्हाप्रळ-पंढरपूर हा राज्यमार्ग महाडजवळून गेला आहे. …
Read More »सायकलपटू आदिलचा नवा विक्रम
काश्मीर ते कन्याकुमारी अंतर कमी वेळेत पार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकाश्मीरच्या बारामुल्ला येथील 23 वर्षीय सायकलपटू आदिल तेलीने गिनिज बुकमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. आदिलने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा म्हणजेच 3600 किमीचा प्रवास आठ दिवस दीड तासात पूर्ण केला. त्याने नाशिकच्या 17 वर्षीय ओम महाजनला मागे टाकले. ओमने नोव्हेंबर 2020मध्ये हाच …
Read More »कोरोनाचे रुग्ण घरीच घेताहेत उपचार
खारघर : प्रतिनिधी कोरोनाला वर्षपूर्ती झाली असली तरी कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, मात्र एक दिलासादायक बाब समोर आली असुन कोरोना बाधित रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या पालिका क्षेत्रात 2400 कोविड बाधित रुग्ण असुन यापैकी केवळ 230 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे …
Read More »नियमांचे पालन करून शिवशक्ती मित्रमंडळातर्फे होळी, धूलिवंदन
पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाच्या अनुषंगाने कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून शहरातील 100 वर्षे जुन्या असलेल्या शिवशक्ती मित्रमंडळाने होळी व धूलिवंदन उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला. होळी व धूलिवंदन उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस खात्यातून सुद्धा काही दबाव टाकण्यात आला होता, परंतु आमचे पारंपारिक …
Read More »ग्रामीण भागात नंदीबैलाचे आगमन
कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी साकडे मोहोपाडा : प्रतिनिधी ग्रामीण भागात भात कापणी झाल्यापासून पाऊस पडेपर्यंत घाटमाथ्यावरील विविध नागरिक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोकणात दाखल होत असतात. आज ही ग्रामीण भागात विविध ठिकाणी पोतराज, गोंधळी, नंदीबैल वाले येत आहे. कोरोना महामारी लवकर संपू दे असे साकडे ग्रामीण भागातील महिला नंदीबैलाकडे घालत …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
गरीब नागरिकांना 700 पुरणपोळ्यांचा गोडवा पनवेल : रामप्रहर वृत्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 700 पुरणपोळीचे वाटप पनवेल खांदा कॉलनी, नवीन पनवेल याठिकाणी गरजू नागरिकांना करण्यात आले. होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या …
Read More »अमली पदार्थाची विक्री करणार्या नायजेरियन नागरिकाला अटक
पनवेल : वार्ताहर खारघर सेक्टर 32मध्ये अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरीयन नागरिकाला मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोच्या पथकाने रविवारी दोन किमी पाठलाग करून पकडले. केनिथ इझी (वय 32) असे या नायजेरीयन नागरिकाचे नाव असून नार्कोटिक्स ब्युराने त्याच्याजवळ असलेले सुमारे 20 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम वजनाच मेफेड्रोन हे अमली पदार्थ जफ्त …
Read More »हळद-लग्न समारंभांवर पोलिसांचा वॉच
कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर होणार कारवाई पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये हळदी, लग्न सोहळा समारंभ, साखरपुडा मोठ्या प्रमांणात होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने नवीन निर्बंध घालून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे हळदी, लग्न समारंभात गर्दी करू नये, असे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper