कर्जत : प्रतिनिधी शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. कर्जत तालुका शिक्षणात अग्रेसर असावा यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी. पुस्तक प्रकाशन करणे हे एक धाडसाचे काम आहे, असे प्रतिपादन गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड नुकतेच जांभिवली (ता. कर्जत) येथे केले. जांभिवली केंद्र शाळेतील शिक्षिका माधवी कोसमकर यांच्या ’जीवनगाथा’ या पुस्तकाचे …
Read More »अलिबागच्या पांढर्या कांद्यावर राज्यातील पाच जिल्ह्यांत संशोधन
कर्जत : संतोष पेरणे अलिबागचा पांढरा कांदा हा चिखट चव देणारा असतो आणि त्यामुळे या कांद्याला मोठी मागणी असते. त्याचे उत्पादन राज्यातील अनेक भागात घेता यावे, यासाठी पांढर्या कांद्याला मानांकन मिळविण्याकरिता राज्य कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने भाताचे वाण विकसित करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कर्जत कृषी संशोधन केंद्रात यावर्षी …
Read More »पनवेल-झारखंड लॉकडाऊनमधील प्रवास
माझी आई पंचायत कार्यालयात ज्या ठिकाणी आम्हाला क्वारंटाइन केले होते त्या ठिकाणी मला जेवण घेऊन आल्यावर मी मला दिलेली थाळी तेथे ठेवून लांब जात असे. मग त्या थाळीत आई जेवण वाढून दूर गेल्यावर मी थाळी घेऊन जेवत असे. त्या वेळी लांब बसून आई रडत असायची असा प्रसंग कोणावर ही येऊ …
Read More »राज्यात उन्हाच्या तीव्र झळा; तापमानात वाढ
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला होता. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीला वाढलेले तापमान काही अंशी कमी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातला पारा वाढला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. उन्हामुळे नागरिकांच्या शरीराची लाहीलाही व्हायला सुरुवात झाली आहे. पारा वर …
Read More »कोरोनामुळे होळीसह धुळवड बेरंग
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात होळीचा सण पारंपारीक आणि साध्या पदधतीने साजरा करण्यात आला. रविवारी होळीचे दहन केल्यानंतर सोमवारी सर्वत्र धुळवड साजरी करण्यात आली. या दोन्ही उत्सवांवर कोरोनाचे सावट पहायला मिळाले. कोरोनाच्या संकटाने पुन्हा डोके वर काढल्याने होळीबरोबरच धुळवडीच्या रंगाचा बेरंग झाला. रविवारी जिल्ह्यात प्रत्येक गावच्या प्रथेप्रमाणे होळी साजरी करण्यात …
Read More »पनवेल मनपा हद्दीत होळीनिमित्त गर्दी करणार्या सोसायट्यांवर कारवाई
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी साजरी करण्यास उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात आले होते. तरीही ज्या गृहनिर्माण सोसायट्यांनी गर्दीबाबतचे नियम पाळले नाहीत त्यांच्यावर महापालिकेने रविवारी कारवाई केली आहे. महापालिका हद्दीत कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे होळी साजरी करण्यास उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात आले होते. रविवारी (दि. 28) खारघरमधील …
Read More »वारकरी समाजाची मुस्कटदाबी; कीर्तनकार बंडातात्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; देहूत आज तुकाराम बीज; वेशीवरील आंदोलन स्थगित
पुणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी तुकाराम बीज मंगळवारी (दि. 30) सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाविरोधात देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलन केले. या वेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार …
Read More »आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन
आमदार प्रवीण दरेकर यांची उपस्थिती पोलादपूर ः प्रतिनिधीकेंद्रात व राज्यात भाजपच सत्तेचा खरा दावेदार असून, खेडोपाडी दुर्गम भागांमध्येही विकासाची मानसिकता असलेला हा एकमेव पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी (दि. 29) येथे केले. पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.पोलादपूर …
Read More »सुधागडात होळीतील हजारो पोळ्या आदिवासींच्या मुखी
पाली ः प्रतिनिधीसण-उत्सव साजरे करताना सेवाभाव व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश ‘अंनिस’ने आपल्या कृतीतून दिला आहे. सुधागडात होळीत जाणार्या शेकडो पोळ्या आदिवासी गोरगरिबांच्या मुखी घालण्याचे काम या ठिकाणी करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ’होळी करू लहान, पोळी करू दान’ असे आवाहन एक संघर्ष समाजसेवेसाठी व महाराष्ट्र अंनिसने केले होते. त्यानुसार पालीतील …
Read More »दिवंगत नगरसेवक संजय भोपी यांना सर्वपक्षीयांकडून श्रद्धांजली
पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपचे दिवंगत नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉल येथे शनिवारी (दि. 27) सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह मान्यवरांनी दिवंगत संजय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper