विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांकडून स्वागत पोलादपूर ः प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल नलावडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी नलावडे यांचे स्वागत केले.या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, शहराध्यक्ष राजा दीक्षित, भाजपचे नेते राजू धुमाळ, …
Read More »कसोटीचा काळ
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भयावह स्वरुप घेत आहे. संपूर्ण देशातील फक्त 10 जिल्हे कोरोनाचा मार सहन करीत आहेत, त्यातील एखाददुसरा जिल्हा वगळता सर्व जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत, असे केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते. लोकांनी निर्बंध न पाळल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे आपले सत्ताधारी नेते सांगतात. खरे तर यासारखे बेजबाबदार विधान दुसरे नाही. आटोक्यात …
Read More »चांदीवाल समिती म्हणजे धूळफेक!
देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे, मात्र या समितीला न्यायालयीन आयोगाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. …
Read More »नव्या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी वाढणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु या परिस्थितीतही जागतिक बँकेने भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा वेग जास्त असेल, असा अंदाज वर्तवला आहे.जागतिक बँकेने दक्षिण आशिया वॅक्सिनेट्स अहवालात याबद्दलची माहिती दिली आहे. यामध्ये …
Read More »डकवर्थ लुईस नियमामुळे फलंदाजांचा उडाला पुरता गोंधळ
न्यूझीलंड-बांगलादेश सामन्यात विचित्र प्रकार नेपियर ः वृत्तसंस्थान्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेच्या दुसर्या सामन्यात विचित्र प्रकार बघायला मिळाला. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात बांगलादेशचा संघ फलंदाजीला उतरला त्या वेळी आपल्याला जिंकण्यासाठी किती धावा हव्यात याचीच त्यांच्या सलामीवीरांना कल्पना नव्हती. नेपियरमध्ये झालेल्या या सामन्यात बांगलादेशचे सलामीवीर विजयी आव्हानाबाबत पुरते गोंधळलेले दिसले.बांगलादेशने …
Read More »लग्नानंतर बुमराह मुंबई संघात दाखल
मुंबई ः प्रतिनिधीवेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लग्नाच्या ब्रेकनंतर आपला आयपीएल संघ मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत 27 वर्षीय बुमराह टीम इंडियाचा भाग नव्हता. त्यामुळे त्याला क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल.आयपीएल 2020मध्ये 15 सामन्यांत 27 बळी घेणार्या बुमराहने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तो हॉटेलच्या …
Read More »स्वप्न साकार झाले!
दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतची प्रतिक्रिया नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाश्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर आयपीएल 2021मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा भारताचा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत याच्याकडे देण्यात आली आहे.कर्णधारपदी निवड झाल्यानंतर पंतने स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.कर्णधारपदाविषयी बोलताना रिषभ पंत म्हणाला, दिल्लीतच मी वाढलो आणि मोठा झालो. सहा वर्षांपूर्वी …
Read More »उरण महाविद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील अजिवन अध्ययन व निरंतर शिक्षण विस्तार विभागाच्या वतीने 22 ते 27 मार्च या कालावधीमध्ये यूटोपिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. के. ए. शमा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्द्याटन करण्यात आले. या महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. …
Read More »भाजप खारघर-तळोजा मंडल उपाध्यक्ष बिना गोगरींचा सन्मान
खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलच्या उपाध्यक्ष बिना गोगरी यांचा रयल सुपर वुमन हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलच्या उपाध्यक्ष आणि भारत रक्षा मंचच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष बिना गोगरी या शाश्वत फाऊंडेशनच्या सुध्दा अध्यक्षा आहेत. या तिन्ही माध्यमातून त्या सामाजिक आणि राजकिय …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेलमध्ये होणार पाककला स्पर्धा पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत पनवेलमध्ये शनिवारी (दि. 10) पाककला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज स्टार्टर पदार्थांचा समावेश असणार आहे. हे पदार्थ घरून बनवून आणायचे आहेत, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper