कर्जत : बातमीदार नेरळमध्ये तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी (दि. 3) ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. त्यात सुरज साळवी यांची उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तिथीप्रमाणे येत्या 31 मार्च रोजी साजर्या होणार्या नेरळमधील शिवजन्मोत्सव सोहळ्याची कार्यकारिणी निवडण्यासाठी गावातील मारुती मंदिरात …
Read More »माणगावात वाहतूक कोंडी; बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्ग माणगाव शहरातून जातो. शहरातील या महामार्गाच्या दुतर्फा जागोजागी वाहने उभी केली जात असल्याने तसेच सुटीच्या दिवशी चारचाकी वाहनांचे चालक शहरातील महामार्गावर तिसरी लाइन काढत असल्यामुळे माणगावात हमखास वाहतूक कोंडी होते. या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यास येथील वाहतूक सुरळीत सुरू राहील. माणगाव हे …
Read More »पर्यटनाचा ब वर्ग
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन ही राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. दरवर्षी या तिन्ही ठिकाणांना राज्यभरातून लाखो पर्यटक भेट देत असतात, मात्र निधीआभावी या पर्यटनस्थळांचा पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अपेक्षित विकास होऊ शकला नव्हता. रस्ते, पाणी, वाहनतळ, प्रसाधानगृह, बगीचे यांसारख्या सोयीसुविधांची कमतरता या ठिकाणी प्रकर्षाने जाणवत होती. नगरपालिकांचे मर्यादित उत्पन्न आणि …
Read More »बनावट कागदपत्रे बनवून वाहने विकणारी टोळी जेरबंद
सव्वा सात कोटी किमतीच्या गाड्या हस्तगत पनवेल : वार्ताहर बीएस-4च्या मारुती कंपनीच्या वाहनांना विक्री-बंदी असतानाही या वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून ती कागदपत्रे वेगवेगळ्या ठिकाणी विकणार्या नऊ जणांच्या टोळीला गुन्हे मध्यवर्ती शाखेने गजाआड केले असून त्यांच्याकडून जवळपास सात कोटी 15 लाख रुपये किमतीच्या 151 गाड्या हस्तगत केल्या आहेत. या टोळीने बनावट …
Read More »पनवेल पटेल पार्क येथे कचरा आणि ड्रेनेज सफाई
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेवक तथा माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पनवेलमधील पटेल पार्क येथील कचरा आणि ड्रेनेज सफाई करण्यात आले. या परिसरात अनेक नागरी समस्या होत्या. याबाबत येथील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी तातडीने या समस्यांचे निकारण केले. पनवेलमधील पटेल …
Read More »स्वच्छता अभियान 2021 केंद्राचे पथक अचानक होणार दाखल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्रीय नागरी मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार्या स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण पथक या महिन्यात कोणत्याही क्षणी आगाऊ माहिती न देता नवी मुंबई शहरात दाखल होणार आहे. ‘निश्चय केला नंबर पहिला’ हे घोषवाक्य घेऊन देशात पहिला क्रमांक पटकविण्यासाठी तयारीत असलेल्या नवी मुंबईत हे पथक कधीही येऊन पाहणी करणार …
Read More »कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी नियोजन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात रुग्णाच्या संपर्कातील फक्त 15 जणांचा शोध घेतला जात होता. मात्र आता एका कोरोना बाधिताच्या संपर्कातील 24 जणांचा शोध घेण्यात येणार आहे. नागरिकांनीही टाळेबंदी टाळण्यासाठी कोरोना नियमावलींचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. पालिका प्रशासनाने आता कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी …
Read More »मालमत्ता कर भरता येणार ऑनलाइन
पनवेल : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने ऑनलाइन भरणा केंद्र सुरू केल्याने नागरिकांना आता ऑनलाइन मालमत्ता कर भरता येणार आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पनवेल महापालिकेने केले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने ऑनलाइन भरणा केंद्र सुरू केले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा …
Read More »महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे नागरिकांना आवाहन
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे संसर्ग गेले काही दिवसापासून पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सामाजिक अंतर ठेवा अशी त्रिसूत्री सांगितली आहे. याचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी …
Read More »एलआयसी-लोकमान्य सोसायटी कराराचे नूतनीकरण
मुंबई : प्रतिनिधी एलआयसी ऑफ इंडियाने लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी सोबत व्यवसाय सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले. एलआयसीचे वरिष्ठ विभागिय व्यवस्थापक ए. डी. वारकरी व लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी करारपत्रावर स्वाक्षर्या केल्या. लोकमान्य सोसायटी 2017 पासुन एलआयसीची कार्पोरेट सहयोगी संस्था म्हणून कार्यरत आहे. लोकमान्यने पहिल्या दिवसापासून एलआयसीच्या पोलिसीची विक्री …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper