उरण ः वार्ताहर उरण शहरातील मुख्य रस्त्यावरील वीज महावितरणच्या डीपी उघड्या असून त्यामुळे विजेचा शॉक लागून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. असे असतानाही वीज महावितरणच्या अधिकार्यांचे या गंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. उरण शहरातील वाणी आळी कॉर्नर, महात्मा गांधी पुतळ्यासमोरील प्रोफेशनल कुरिअरजवळ व रसवंतीगृहासमोरील बाजूस वीज …
Read More »कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त कोविडचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने कोरोनासंबंधीच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी केले आहे, तसेच या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पनवेल …
Read More »कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नमुंपा प्रशासन सज्ज
800 खाटा राखीव नवी मुंबई ः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी नियंत्रणात आलेल्या कोरोना विषाणूने ठाणे जिल्ह्यात वेगाने पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवडाभरात नवी मुंबईत 700 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून दिवसाला सरासरी शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. शहरातील उपचाराधिन रुग्णांची संख्याही एक हजाराच्या पुढे गेली आहे. त्यात आणखी वाढीची शक्यता …
Read More »खोपोलीत भाजप दक्षिण भारत सेलची बैठक
खोपोली : रामप्रहर वृत्तखोपोली येथे प्रथमच भाजप दक्षिण भारत सेलची बैठक रविवारी (दि. 21) झाली. या बैठकीस खोपोली भाजप मंडलचे अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, मंडलचे सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर, स्थानिक भाजप नगरसेवक तुकाराम साबळे, जिल्हा दक्षिण भारत सेलचे श्रीनिवास कोडुरु, जिल्ला संयोजक थाहिर अली आणि श्रीमती यमुना आदी उपस्थित होते. साबळे …
Read More »कोरोनातील विरंगुळा-अर्बन हाट
कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला लागलेला आहे.उद्योगधंद्यांच्या दृष्टीकोनातून 2020 हे वर्ष इतके वाईट असेल ही कल्पनादेखील कोणी केली नसेल. या महामारीच्या प्रकोपामुळे लहान, सुक्ष्म उद्योग, हातमाग व्यापारी, खादी, हस्तकला उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता कुठेतरी हळूहळू हे लहानसहान उद्योजक या आर्थिक मंदीतून वर येण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना काळात …
Read More »पनवेल मनपा कार्यालयात प्रवेशासाठी नियमावली जाहीर
पनवेल : प्रतिनिधी वाढत्या कोरोनारुग्णांमुळे पनवेल महापालिका कार्यालयात येणार्या सर्व नागरिकांना आणि कर्मचार्यांसाठी सुरक्षेचे नियम अधिक सक्त करण्यात आले आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, या प्राथमिक गोष्टीचे सर्वांनी पालन करण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. महापालिका कार्यालयामध्ये पाणी बिल, विवाह नोंदणी, तसेच अनेक …
Read More »रेवस पाणी योजनेतच दुष्काळ; गावकरी 15 दिवस पाण्याविना
अलिबाग : प्रतिनिधी उन्हाळा असो वा पावसाळा अलिबाग तालुक्यातील रेवस पाणीपुरवठा योजनेचा दुष्काळ काही संपत नाही. गेल्या 15 दिवसांत या योजनेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावकर्यांना पाण्याचा एकही थेंब मिळाला नाही. आज-उद्या अशी केवळ प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या दोन वर्षांत रायगड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकच पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी …
Read More »कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य
आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही; विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तकामगारांना न्याय मिळालाच पाहिजे ही आपली कायम भूमिका असते. त्यामुळे कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी व सदैव सहकार्य करीत राहणार, अशी ग्वाही भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. ते तळोजा एमआयडीसीत बोलत होते.ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि …
Read More »ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन
ठाणे : येथील माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना उपनेते अनंत तरे यांचे सोमवारी (दि. 22) निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर सोमवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, …
Read More »काँग्रेसला धक्का : आणखी एका राज्यातील सरकार कोसळले
पुद्दुचेरीत मुख्यमंत्री नारायणसामी यांचा राजीनामा पुद्दुचेरी : वृत्तसंस्थाकेंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, काँग्रेस आघाडीचे सरकार कोसळले आहे. विधानसभेत या सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. त्यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारूढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper