Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल महापालिकेकडून कोरोनाबाधित सोसायट्या सील

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्याने पालिकेने पाच किंवा पाचपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढलेल्या सोसायट्या कोरोना बाधित क्षेत्र (कंन्टेमेंट झोन) म्हणून घोषित करण्यास सुरुवात केली आहे. कामोठे, कळंबोली, खारघर, पनवेल शहर, खांदा कॉलनी, नवीन पनवेल या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या भागातील …

Read More »

मंत्रालयातून इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्रे देण्याचे नवे उद्योग

भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिकेने नाकारल्या नंतर मंत्रालयातून नगर विकास विभागाने भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे नवे उद्योग सुरू केलेत. मुंबई महापालिकेच्या अधिकारावर का गदा आणली जातेय, असा सवाल करीत भाजप आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी बांद्रा येथील एक असे प्रकरणच गुरुवारी (दि. 4) …

Read More »

करचोरीची अभिव्यक्ती

कर परतीच्या आकड्यांमध्ये तफावत दिसल्याशिवाय प्राप्तीकर खाते संशय घेऊ शकत नाही. तसा संशय आल्यास संबंधिताला रीतसर नोटिसा पाठवल्या जातात. नोटिसांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तरच छाप्यासारखी कारवाई करावी लागते. याचा अर्थ कधी ना कधी हा सोहळा होणार याचा अंदाज संबंधितांना आला असणारच, परंतु मोदी सरकारला हुकुमशहा ठरवले की आपली सर्व …

Read More »

खारघर भाजपतर्फे मालमत्ता कर कमी करण्यासाठी आयुक्तांना निवेदन

पनवेल : प्रतिनिधी खारघर शहरामधील भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख व उपआयुक्त संजय शिंदे यांची भेट घेऊन खारघर शहरातील रहिवाशांना आलेल्या प्रस्तावित मालमत्ता कर नोटिसांबाबत रहिवाशांच्या भावना आयुक्तांपर्यंत पोचवण्यासाठी निवेदन सादर केले.   पनवेल महापालिकेने प्रस्तावित केलेले मालमत्ता कर दर हे खूपच जास्त …

Read More »

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी

भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांची टीका मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत शेतकर्‍यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे असा टोला लगावला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे हे विधान भारतीय सैन्यांचे अपमान करणारे असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. त्यावरून भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी …

Read More »

अधिवेशनात घुमला जय श्रीरामचा नारा

खंडणीखोरांना समर्पण कळणार नाही -फडणवीस मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी (दि. 4) चौथ्या दिवशी राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित करीत कोणत्या निधी कायद्यांतर्गंत पैसे मागितले जात आहेत, अशी विचारणा केली. प्रभू श्रीरामाने यांना कंत्राट दिले आहे का, असा सवाल विचारताच …

Read More »

शूरा मी वंदिले : पराक्रम गाजविताना जखमी झालेल्या जवानाला महाड भाजपचा सलाम

महाड : प्रतिनिधी जम्मू येथील भारतीय सीमेपलीकडे पाकिस्तानमध्ये पराक्रम गाजवताना सुरूंग स्फोटात जखमी झालेले महाडमधील जवान सुभेदार कमांडो नरेश पवार यांच्या घरी जाऊन महाड भाजपने बुधवारी (दि. 3) त्यांच्या शौर्याला, धैर्याला आणि पराक्रमाला सलाम केला. भारतीय सैन्यदलातील 4 मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान एनएसजी कमांडो सुभेदार नरेश रामचंद्र पवार (40, रा. …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुसर्या ट्रकला धडक; वाहनचालक ठार, दोघे गंभीर जखमी

खोपोली : प्रतिनिधी चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात चाललेल्या एका ट्रकने मुंबई-पुणे महामार्गावर वारद गावाजवळ उभ्या असलेल्या दुसर्‍या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात उभ्या असलेल्या ट्रकचा चालक टायरखाली चिरडून जागीच ठार झाला, तर ठोकर देणारा ट्रकचालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले …

Read More »

आगरदांडा-इंदापूर महामार्ग सुस्साऽऽट; 90 टक्के काम पूर्ण, काँक्रीटीकरण झाल्याने प्रवास झाला जलद

मुरूड : प्रतिनिधी दिघी बंदराच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून आगरदांडा ते इंदापूर या रस्त्याचे चौपदरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येत असून, त्यापैकी 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक जलद झाली आहे. बंदर वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते असावेत, या दृष्टीकोनातून एमएसआरडीसीमार्फत दिघी बंदर परिसरातील रस्ते विकसित करण्यात …

Read More »

माणगावातील 23 गावे, 37 वाड्या तहानलेल्याच; पाण्यासाठी महिलांची वणवण

माणगाव : प्रतिनिधी  दरवर्षीप्रमाणे यंदाही माणगाव तालुक्यातील गावांना मार्चपासूनच पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. तालुक्यातील 23 गावे व 37 वाड्यांतील ग्रामस्थांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यंदाही त्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. माणगाव तालुक्यातील सुरव तर्फे तळे, आमडोशी, चाच, बामणगाव, पळसफ मूळगाव, घोडेघुर्म, मालुस्ते, जोर, केळगण, मांजुरणे, जांभूळमाळ, कुंभार्ते, …

Read More »