नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील अमरधाम ते वीर सावरकर चौक या रस्त्यावरील वाढलेल्या झाडाझुडपांमुळे होणारा कचरा साफ करून घेण्यात आला. नगरसेवक विक्रांत पाटील यांनी स्वत: उपस्थित राहून ही साफ सफाई करवून घेतली. यामुळे परिसरातील नागरिक पाटील यांना धन्यवाद देत आहेत. पनवेल शहरातील अमरधाम ते वीर …
Read More »नवीन पनवेलमधील रस्ता पूर्ववत न केल्याने जनहितयाचिकेचा इशारा
नगरसेवक मनोज भुजबळ यांची भूमिका पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील सिडको वसाहतीत सिडकोने बनवलेला रस्ता महावितरणाची लाईन आणि पाण्याची लाइन टाकण्यासाठी अनेक ठिकाणी फोडून ठेवण्यात आला आहे. सदर काम पूर्ण होऊन महिना होऊन गेला तरी सिडकोने रस्ता पूर्ववत न केल्याने भाजपच्या ओबसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक मनोज भुजबळ यांनी उच्च …
Read More »मोहोपाड्यात कोरोना रोखण्यासाठी जनजागृती
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना कहर पुन्हा राज्यात थैमान करत आसल्याचे चित्र महाराष्ट्रात नागरिकांना पाहवयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यात याचे प्रमाण कमी असून ते वाढू नये याची खबारदारी घ्यावी या दृष्टीने शासन व्यवस्था पुर्णपणे खबरदारी घेत असून खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दितील मोहोपाडा बाजारपेठेतील शिवाजी चौकात कोरोना …
Read More »इंग्लंडच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद
अहमदाबाद ः वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटीत भारताने 10 गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसर्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. या पराभवासोबतच इंग्लंडच्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांवर संपुष्टात आला, तर दुसर्या डावात इंग्लंडला केवळ 81 धावाच करता आल्या. दोन्ही …
Read More »आयपीएल-14 मुंबईसह चार शहरांमध्ये?
मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) 14वे पर्व एकाच शहरात खेळवण्याचे प्रयत्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) सुरुवातीला के ले जात होते, मात्र आता चार ते पाच शहरांमध्ये हे पर्व खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्यासाठी मुंबईसह चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या शहरांची निवड करण्यात आली आहे. कोरोनाची वाढती संख्या …
Read More »‘रोटेशन पॉलिसी’वरून इंग्लंडचा माजी खेळाडू संतप्त
अहमदाबाद ः वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटीत भारताने 10 गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसर्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी खेळपट्टीला नावे ठेवली, पण इंग्लंडचा माजी फलंदाज इयन बेल याने मात्र इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे. इंग्लंडचा संघ पहिली कसोटी …
Read More »रोह्यात नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
धाटाव, रोहा ः प्रतिनिधीरोहा तालुक्यात वाशी गावातील काही लहान मुले शनिवारी (दि. 27) सकाळी 12 वाजेदरम्यान गणपतीच्या डोहाजवळ नदीवर पोहायला गेली होती. या वेळी नदीपात्रात खोल पाण्याचा डोह असल्याने अंदाज न आल्याने दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वाशी गावासह रोहा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.शाळेला सुटी …
Read More »राज्यात नामर्दांचे सरकार!
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर घणाघात मुंबई, नाशिक ः प्रतिनिधी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 22 वर्षांच्या एका मुलीचा जीव जातो. वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत, मात्र तरीही कारवाई होत नाही. राज्यात नामर्दांचे …
Read More »वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाचा हल्लाबोल
पनवेल ः रामप्रहर वृत्तउत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चातर्फे पूजा चव्हाणला न्याय मिळावा, या मागणीसाठी राज्य सरकारविरोधात कळंबोली मॅकडोनल्डजवळ शनिवारी (दि. 27) चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पूजाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पूजाला न्याय मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण …
Read More »…तरच भारत ‘डब्ल्यूटीसी’च्या फायनलमध्ये दाखल होईल!
नवी दिल्ली : वृत्तसंस्थामोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय साकारत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या विजयासह टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप-डब्ल्यूटीसी) पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे, मात्र अजूनही भारताला अंतिम तिकीट मिळलेले नाही.इंग्लंडला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper