पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्या कार्यकारिणीचे सदस्य अरविंद पोतदार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. 20) पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का येथील गणेश कुष्ठरोग वसाहतीतील बांधवांना खाऊवाटप करण्यात आले. पनवेल तालुका पत्रकार महासंघाची स्थापना झाल्यावर सदस्यांचे वाढदिवस केक कापून साजरे न करता त्या ऐवजी गरजूंना मदत करून साजरे करू या …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात मास्क न वापरणार्यांवर कारवाई सुरू
पहिल्या दिवशी 87,500 रुपयांचा दंड वसूल पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड-19 विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत असल्याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे मास्कचा उपयोग न करणार्या नागरिकांवर 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यावर शुक्रवारी (दि. 19) पाहिल्याच दिवशी …
Read More »Dansk Kasino Live Poker Oversigt I Uge 45, 2018
Dansk Kasino Live Poker Oversigt I Uge 45, 2018 Så handel med Forex uden at investere din egen kapital er meget muligt. For at lykkes skal du omhyggeligt lære alle strategierne og forfine dine handelsteknikker, fordi Forex er et fantastisk sted at lave seriøs kapital på en række forskellige måder.
Read More »चौक (ता. खालापूर) : श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी हेमंत माने व त्यांच्या सुविद्य पत्नी वनिता माने यांनी 11 हजार रुपयांची देणगी समर्पण निधी म्हणून दिली आहे. हा धनादेश चौक मंडल निधी संकलन प्रमुख पंकज शहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी यशवंत जोशी, रणजित खंडागळे, गणेश कदम आदी उपस्थित …
Read More »पनवेलमध्ये शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन; भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त शिवजयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा पनवेलचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्ताने सर्व शिवप्रेमींना व शालेय विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्रांची माहिती व्हावी यासाठी 300 हून अधिक शस्त्रांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला होता. …
Read More »पनवेलमध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम; आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त ठिकठिकाणी जयंत्तीच्या कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवारी (दि. 19) करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत छत्रपती शिवाजी महाराज …
Read More »आकुर्ली मालेवाडीत रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आकुर्ली मालेवाडी येथे भाजप पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री गावदेवी शेअर रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 19) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »वाहतूक पोलिसांकडून देवदूतांचा सत्कार
पोलादपूरच्या नूरी पालोजी यांचा विशेष गौरव पोलादपूर : प्रतिनिधी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पोलादपूर तालुक्यातील कशेडी टॅप वाहतूक पोलिसांकडून अपघाताच्या वेळी मदत करणार्या पोलादपूर आणि खेड तालुक्यातील देवदुतांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कशेडी घाटातील दरीत कोसळलेली वाहने क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यासाठी सहकार्य करणारे नूरी पालोजी (रा. पोलादपूर) यांचा विशेष गौरव …
Read More »युवा वॉरियर्स उपक्रमाचा शुभारंभ
पनवेल : वार्ताहर भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित युवा वॉरियर्स उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 19) शिवजयंतीच्या पवित्र दिवशी किल्ले सिंहगडावरून आणलेल्या पवित्र ज्योतीचे दर्शन घेऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. 18 ते 25 वयोगटातील तरुणाईच्या उपस्थितीत जल्लोषात हा शुभारंभ करण्यात आला. या …
Read More »चांगला विचार केला तरच जीवनात यशस्वी होऊ शकतो -शारदा निवाते
कर्जत : प्रतिनिधी नेहमीच मोठा व चांगला विचार केला तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. आपले विचार, उच्चार आणि आचारही चांगले असावेत, असे प्रतिपादन लेखिका डॉ. शारदा निवाते यांनी येथे केले. जीवन विद्या मिशनच्या वतीने कोरोना काळात राज्यस्तरीय निबंध, चित्रकला, काव्यलेखन, लेखन अशा 28ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper