Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘रोटेशन पॉलिसी’वरून इंग्लंडचा माजी खेळाडू संतप्त

अहमदाबाद ः वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीत भारताने 10 गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसर्‍याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी खेळपट्टीला नावे ठेवली, पण इंग्लंडचा माजी फलंदाज इयन बेल याने मात्र इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे. इंग्लंडचा संघ पहिली कसोटी …

Read More »

रोह्यात नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

धाटाव, रोहा ः प्रतिनिधीरोहा तालुक्यात वाशी गावातील काही लहान मुले शनिवारी (दि. 27) सकाळी 12 वाजेदरम्यान गणपतीच्या डोहाजवळ नदीवर पोहायला गेली होती. या वेळी नदीपात्रात खोल पाण्याचा डोह असल्याने अंदाज न आल्याने दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वाशी गावासह रोहा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.शाळेला सुटी …

Read More »

राज्यात नामर्दांचे सरकार!

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर घणाघात मुंबई, नाशिक ः प्रतिनिधी  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 22 वर्षांच्या एका मुलीचा जीव जातो. वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत, मात्र तरीही कारवाई होत नाही. राज्यात नामर्दांचे …

Read More »

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाचा हल्लाबोल

पनवेल ः रामप्रहर वृत्तउत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चातर्फे पूजा चव्हाणला न्याय मिळावा, या मागणीसाठी राज्य सरकारविरोधात कळंबोली मॅकडोनल्डजवळ शनिवारी (दि. 27) चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पूजाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पूजाला न्याय मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण …

Read More »

…तरच भारत ‘डब्ल्यूटीसी’च्या फायनलमध्ये दाखल होईल!

नवी दिल्ली : वृत्तसंस्थामोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय साकारत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या विजयासह टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप-डब्ल्यूटीसी) पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे, मात्र अजूनही भारताला अंतिम तिकीट मिळलेले नाही.इंग्लंडला …

Read More »

भावनिक पोस्ट शेअर करीत युसूफ पठाणची निवृत्ती

मुंबई : प्रतिनिधीभारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज युसूफ पठाणने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. याची माहिती त्याने स्वत: सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली.निवृत्तीची घोषणा करताना युसूफ म्हणाला, मी माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे, चाहते, संघ, प्रशिक्षक आणि संपूर्ण देशाचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला साथ दिली आणि खूप प्रेम दिले.युसूफ पठाण …

Read More »

इंग्लंडच्या फलंदाजांची अवस्था भित्र्या सशासारखी!

माजी कर्णधाराकडून घरचा अहेर लंडन : वृत्तसंस्थातिसर्‍या कसोटीत भारताने इंग्लंडवर 10 गडी राखून विजय मिळवला. सामना संपल्यावर माजी इंग्लिश खेळाडूंनी खेळपट्टीसंदर्भात टिपण्णी केली, पण इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने मात्र इंग्लंडच्या फलंदाजांची तुलना भित्र्या सश्याशी करीत खडेबोल सुनावले.‘लहानपणी अनेकांनी पान पाठीवर पडणार्‍या भित्र्या सशाची गोष्ट ऐकली असेल. झाडाचे पान …

Read More »

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सरकारला अल्टीमेटम

कोल्हापूर ः प्रतिनिधी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सोमवारच्या आत वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचे रान उठवू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, चित्रा …

Read More »

‘सीकेटी’त विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळा

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील  चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान (स्वायत्त) महाविद्यालयातील महिला विकास कक्षातर्फे विद्यार्थ्यांसाठी विवाहपूर्व समुपदेशन या विषयावर आभासी कार्यशाळेचे गुरुवारी (दि. 25) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानता व वैवाहिक कायदेशीर …

Read More »

आदेश बांदेकर माथेरानचे पर्यटन ब्रँड अँबेसिटर

कर्जत : बातमीदार माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या शुक्रवारी (दि. 26) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक व झी मराठीच्या होम मिनिस्टर या कार्यकर्मातून भाऊजी म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेले सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची माथेरान शहरामध्ये पर्यटन वाढीकरीता पर्यटक राजदूत (ब्रँड अँबेसिटर) म्हणून निवड केली आहे. आदेश बांदेकर यांची केलेली …

Read More »