Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवीन पनवेलमध्ये विक्रेत्यांचा मास्क विनाच व्यवसाय

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये विचुंबे रोडवर काही भाजीवाले, खाद्य पदार्थ विक्रेते आपल्याला महापालिकेच्या कोविड-19च्या नियमावलीतून सवलत असल्यासारखे मास्क लावीत नाहीत. कारवाई होणार नाही या संभ्रमात काही विक्रेते कोरोनाच्या नियमांचे पालन करीत नाहीत. पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 19) अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त, सर्व विभाग कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त …

Read More »

‘रॉयल टायगर्स‘तर्फे शिवजयंती उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रॉयल टायगर्स असोसिएशनचा शिवजयंती सोहळा तरुणाईच्या जल्लोषात नवीन पनवेल, अदई सर्कल येथे झाला. संस्थेचे अध्यक्ष राहुल लोहकरे, सचिव अण्णासाहेब आहेर, खजिनदार नेत्रा यांच्यासह इतर पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते. कुलगुरू हेल्थचे संस्थापक संजय लिला बाळकृष्ण यांनी या वेळी तरुणाईला मार्गदर्शन केले. तसेच  कोकण  डायरीचे …

Read More »

तळोजा येथील तलावाच्या सुशोभीकरणाला महासभेत मंजुरी

खारघर : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा गावातील तलावाचे सुशोभीकरण करण्यास महासभेने मंजुरी दिली आहे. याकरिता सात कोटी 55 लाख 63 हजार खर्च येणार आहे. तळोजा येथील हे तलाव ब्रिटिशकालीन आहे. तळोजा येथील स्थानिक नगरसेवक हरेश केणी यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. महासभेत मंजुरी मिळाल्याने लवकरच या विकासकाचे ऑनलाइन टेंडर …

Read More »

नवी मुंबईत कोरोना धोका वाढला

महापालिका आयुक्तांचे कठोर कारवाईचे आदेश नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक ठिकाणी गर्दी वाढत असल्याने नवी मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्येही मोठी गर्दी होते. या ठिकाणी मास्कचा वापर होताना दिसत नाही. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगही पाहायला मिळत …

Read More »

पुण्यामध्ये पद वाटपावरून शिवसेनेत नाराजीनाट्य

पालिका निवडणुकीत बसू शकतो फटका पुणे : प्रतिनिधी पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपपाठोपाठ शिवसेनेमध्येही संघटनात्मक बांधणी सुरु करण्यात आली आहे. त्याकरिता कार्यकर्त्यांना पद देऊन जोडून ठेवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. परंतु, याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होतो की काय अशी स्थिती शहर शिवसेनेत निर्माण झाली आहे. पद वाटपावरून शिवसेनेमध्ये खदखद …

Read More »

जेएसडब्ल्यू सिमेंटतर्फे ग्राहकांना ईझ ऑफ डुईंग बिझनेसची सोय

अलिबाग : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू सिमेंट या भारतातील आघाडीच्या ग्रीन सिमेंट उत्पादक आणि 12 अब्ज डॉलर्सच्या जेएसडब्ल्यू ग्रूपचा भाग असलेल्या कंपनीने आपल्या सेल्स अ‍ॅण्ड मार्केटिंग कामकाजात डिजिटायझेशन अमलात आणून एआय समर्थित डिजिटल इंटरव्हेंशनच्या माध्यमातून आपल्या माध्यम भागीदारांना ईझ ऑफ डुइंग बिझनेसची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी त्यांनी यलोचॅट या जगातील …

Read More »

खुटारी गावात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त माघी गणेशोत्सवानिमीत्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल तालुक्यातील खुटारी गाव येथे आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात झाला. या उत्तम नियोजनासाठी माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे, लीना नंदकुमार म्हात्रे, सविता म्हात्रे, विलास म्हात्रे, माजी सरपंच गोविंद गायकर, हरिचंद्र म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, गुरुनाथ पाटील, धोंडू रुपेकर, अशोक म्हात्रे, …

Read More »

आरसीसी ग्रुपच्या माघी गणेशौत्सवास आमदार महेश बालदी यांची उपस्थिती

उरण : वार्ताहर माघी गणेश जयंतीनिमित्त पिरकोन येथील आरसीसी ग्रुप मंडळाच्या गणेशौत्सवास आमदार महेश बालदी यांनी भेट दिली. त्यांचे मंडळाचे अध्यक्ष बळीराम पाटील यांनी स्वागत केले. आमदार महेश बालदी यांनी या वेळी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. गावातील समस्या, विकास कामे त्याबद्दल विचार विनिमय केला. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, …

Read More »

आर्थिक विकासासाठी खासगी क्षेत्रांचा सन्मान आवश्यक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र व राज्य सरकारांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे. आर्थिक प्रगतीसाठी सरकारने खासगी क्षेत्रांचा सन्मान करून त्यांना योग्य प्रतिनिधित्वही द्यायला हवे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 20) व्यक्त केले. आर्थिक वाढ मजबुतीसाठी केंद्र व राज्य सरकारांची एकी आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. …

Read More »

राज्यस्तरीय शिवगान 2021 स्पर्धा ; रायगडने पटकाविला विजेतेपदाचा किताब

पनवेल ः प्रतिनिधीमहाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिवगान 2021 स्पर्धेत उत्तर रायगड जिल्ह्याने सांघिक स्पर्धेत विजेतेपदाचा किताब पटकाविला, तसेच प्राथमिक फेरीच्या उत्कृष्ट नियोजनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही पटकावून उत्तर रायगड जिल्ह्याने महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाची अभिमानास्पद कामगिरी केली आहे. सामगंध कला केंद्र पनवेल यांनी सांघिक गटात …

Read More »