मुंबई : प्रतिनिधीऔरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून विरोध केला जात असतानाच भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका अत्यंत दुटप्पी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नसून, आता ती औरंगजेबसेना झालेली आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रदेश …
Read More »‘सेंट्रल विस्टा‘चा मार्ग मोकळा
नव्या संसद इमारत उभारणीस सर्वोच्च न्यायालयाची परवानगी नवी दिल्ली : वृत्तसंस्थासर्वोच्च न्यायालयाने सेंट्रल विस्टा अर्थात संसदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. बांधकामासंबंधीची सर्व योग्य कागदपत्रे केंद्र सरकारकडे असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.केंद्राने डीडीए कायद्यांतर्गत आपल्या हक्काचा केलेला उपयोग योग्य असल्याचे सांगतानाच जमिनीच्या वापरासाठी मास्टर प्लान 2021मध्ये करण्यात आलेल्या …
Read More »पनवेल, उरणमध्ये विकासकामांचा झंझावात
खिडूकपाड्यात गटार बांधकामांचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेमार्फत खिडूकपाडा गावात विकासाचे पर्व सुरू झाले आहे. या अंतर्गत प्रभाग समिती ‘ब’मधील प्रभाग क्रमांक 9 येथे गटारांचे बांधकाम करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 5) करण्यात आला.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »रायगडातील 10 ग्रामपंचायती बिनविरोध
848 उमेदवारांची माघार, 1588 जण निवडणुकीच्या रिंगणात अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात होणार्या 88 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीपैकी 10 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता 78 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात एकूण 848 उमेदवारांनी माघार घेतली असून, 1588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.पनवेल तालुक्यातील आकुर्ली, खानावले; माणगाव तालुक्यातील टेमपाले, लाखपले; महाड तालुक्यातील …
Read More »कोरोना काळात पत्रकारांचेही कार्यही महत्त्वपूर्ण -प्रवीण दरेकर
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राला पत्रकारांचा एक वेगळा वारसा लाभलेला आहे. आणीबाणीच्या काळात पत्रकारांनी घेतलेल्या भूमिका महत्त्वपूर्ण होत्या. या पत्रकारांचा वारसा वेगवेगळ्या माध्यमातून आजही जीवंत आहे. पनवेल मिडिया प्रेस क्लबने पत्रकार दिनानिमित्त साधून कोरोनाच्या संकटात समाजाला साथ देणार्या समाजसेवकांचा सत्कार केला. कर्तृत्ववानांचा सत्कार करणे ही आपली संस्कृती आहे आणि ही …
Read More »सत्ता पणाला लावायची की नाही हे शिवसेनेने ठरवावे : चंद्रकांत पाटील; नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपचा शिवसेनला सवाल
मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावर पुन्हा एकदा जोर देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेत भाजपाची सत्ता आली, तर पहिल्याच सभेत नामांतराचा ठराव मंजूर करू, असा दावा करीत सत्ता पणाला लावायची की नाही हे शिवसेनेने ठरवावे, असे पाटील यांनी म्हटले आहे. …
Read More »कोरोना आणि काँग्रेस
पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादची भारत बायोटेक या दोन औषध कंपन्यांनी अनुक्रमे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसी शोधून काढल्या. केंद्र सरकारच्या औषध विभागाने आपत्कालीन वापरासाठी त्यांना मान्यतादेखील दिली. ही दोन्ही औषधे पूर्णत: भारतीय बनावटीची असून त्याबद्दल सर्व देशवासियांना अभिमान वाटावा. आत्मनिर्भर भारत उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी …
Read More »नियमांचे पालन करा; अन्यथा येऊ नका!
क्विन्सलॅण्डच्या सरकारने टीम इंडियाला सुनावले सिडनी : वृत्तसंस्थाभारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह पाच खेळाडूंनी रेस्तराँमध्ये एका चाहत्याची भेट घेतल्यानंतर जैव-सुरक्षेच्या (बायो बबल) नियमांचे उल्लंघन झाले की नाही याची क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए)कडून चौकशी सुरू आहे. अशातच कडक विलगीकरणाच्या नियमामुळे पाहुणा भारतीय संघ चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला जाण्यास तयार नसल्याने या कसोटीपुढे संकट …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
पनवेलच्या सौंदर्यात पडणार भर पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराजांच्या पनवेल शहरातील अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मावळे आणि हत्ती शिल्प लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, एकूण 22 शिल्प उभारण्यात येत आहेत.रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी …
Read More »भाजप उत्तर रायगड जिल्हा विविध सेलच्या नियुक्त्या जाहीर
पनवेल : प्रतिनिधीभाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्ह्यातील विविध सेलच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.भाजप उत्तर रायगड जिल्हा ज्येष्ठ कार्यकर्ता सेलच्या संयोजकपदी सी. सी. भगत, सहकार सेलच्या जिल्हा संयोजकपदी कुंडलिक काटकर, प्रज्ञा प्रकोष्ठ जिल्हा संयोजकपदी डॉ. मयुरेश जोशी, सांस्कृतिक सेल जिल्हा संयोजकपदी अभिषेक पटवर्धन, कायदा सेल जिल्हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper