पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी (दि. 6) पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील दुर्गम भागातील फणसवाडी (खैरवाडी) येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटपाचा मदत कार्यक्रम करण्यात आला. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या या ठिकाणी असणार्या आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून पनवेलमधील पत्रकारांकडून एक अनोखा संदेश …
Read More »नामांतराचे नाटक
औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी सर्वप्रथम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1988मध्ये केली. तेव्हापासून हा वाद चालू आहे. गेल्या तीन दशकांमध्ये शिवसेना दोन वेळेला सत्तेवर होती. आजही औरंगाबाद महापालिकेत हा पक्ष सत्तेवर आहेच. तरीही सरकार दफ्तरी औरंगाबादचे संभाजीनगर काही होऊ शकलेले नाही. यंदा तेथील महापालिका निवडणूक उंबरठ्यावर आलेली असताना हा मुद्दा पुन्हा …
Read More »‘सीकेटी’चे प्रा. डॉ. राजेंद्र परमार यांना राष्ट्रीय पुरस्कार
पनवेल ः प्रतिनिधी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), नवीन पनवेल येथील भूगोल विभागाचे प्रा. डॉ. राजेंद्र परमार यांना नवी दिल्ली येथील बाबू जगजीवनराम कला संस्कृती व साहित्य अकादमीतर्फे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘महात्मा ज्योतिबा फुले सन्मान पदक-2020’ हा …
Read More »सिडको मेट्रो प्रकल्प मार्ग क्र. 1च्या अंमलबजावणीचे काम महामेट्रोला
नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडकोकडून नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील 11.1 किमीच्या मार्ग क्र. 1वरील उर्वरित कामांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महामेट्रो) खर्च ठेव प्रणालीनुसार नियुक्ती करण्याचा निर्णय नुकताच सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला. यानुसार मार्ग क्र. 1वरील उर्वरित कामे पूर्ण करण्याचे काम यापुढे …
Read More »शेतकर्यांना भूसंपादनाचा मोबदला तातडीने द्या!
एकनाथ देशेकर यांची मागणी पनवेल ः प्रतिनिधी तालुक्यातील चिंध्रण, कानपोली, महाळुंगे गावांतील शेतकर्यांच्या जमिनी प्रस्तावित अतिरिक्त तळोजा औद्योगिक क्षेत्राकरिता संपादित करण्यात आल्या आहेत. त्या शेतकर्यांना प्रतिहेक्टरी साडेचार कोटींचा मोबदला उच्चाधिकार समितीने ठरवून दिला आहे. तो मोबदला त्वरित मिळावा अशा आशयाचे निवेदन एकनाथ देशेकर यांच्या शिष्टमंडळाने पनवेल प्रांत कार्यालयात निवासी नायब …
Read More »बोरघाटात अपघात; तिघे जखमी
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील खोपोली बायपासच्या काही अंतरावर असलेल्या रस्ते विकास करणार्या आफ्कॉन कंपनीच्या कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 5) संध्याकाळी 5च्या सुमारास एक टेम्पो (एमएच 46 ई-3136) मुंबईच्या दिशेने जाणार्या पुढील वाहनाला धडकला. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले …
Read More »वारदोलीतील शेकाप कार्यकर्ते भाजपत
पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यात होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांचा ओघ कायम आहे. त्याअंतर्गत वारदोली येथील माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 5) भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सात वर्षांनंतर सुरू
अलिबाग : प्रतिनिधी येथील जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट मागील सात वर्ष बंद होती. त्यामुळे या रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असे. सामाजिक संस्थांनी ही लिफ्ट सुरु करावी, यासाठी रुग्णालय प्रशासनाला विनंती केली होती, अखेर ही लिफ्ट सुरु झाली असल्याने रुग्णांबरोबरच रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य …
Read More »रायगड जिल्ह्यातील आगरदांडा, जीवना बंदरांना मिळणार नवसंजीवनी
अलिबाग : प्रतिनिधी केंद्राच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत कोकण किनारपट्टीवरील नऊ मासेमारी बंदरे विकसीत केली जाणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील आगरदंडा आणि जीवना या दोन बंदरांचा समावेश आहे. या बंदरांमध्ये मासे उतरवण्याच्या सुविधांसह पर्यटकांना उपयुक्त अशा सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे बंदरांना नवसंजीवनी मिळणार आहे. आतापर्यंत विकासापासून दूर राहिलेल्या या बंदर …
Read More »रस्ता बनवा आणि फोडा हाच सिडकोचा धंदा
घरातील लहान मुलं एखादे खेळणे जोडल्यावर टाळ्या वाजवते आणि मग लगेच ते तोडून टाकते, त्यावेळी त्यांचे सगळे कौतुक करतात. अशीच कौतुकाची थाप पाठीवर पडण्यासाठी ‘बालबुध्दी‘ असलेले सिडकोचे अधिकारी सध्या नवीन पनवेलमधील रस्ते बनवणे आणि ते लगेच फोडण्याचा खेळ करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रस्ता बनवा आणि फोडा हाच सिडकोचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper