मोहोपाडा ः प्रतिनिधी – बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश देसाई व सामाजिक विकास अधिकारी लक्ष्मण मोरे यांच्या प्रयत्नाने वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वाशिवली येथील डॉ. पारनेरकर …
Read More »मराठी व्यावसायिक नाट्यप्रयोगांसाठी नाट्यगृहाच्या भाड्यात सवलतीची मागणी
पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका अखत्यारितील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मराठी व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगाच्या भाड्यात कोविड नियमावली लागू असेपर्यंत सवलत द्यावी, अशी मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात …
Read More »ट्रेडिंग करताय, पण त्याची मानसिकता आहे?
दीर्घकालीन गुंतवणूक की ट्रेडिंग हा शेअर बाजारात नव्याने व्यवहार करणार्यांच्या दृष्टीने नेहमीच संभ्रम असतो. त्यामुळे ट्रेडिंग करताना आपली मानसिकता कशी आहे आणि आपण किती जोखीम घेण्यास तयार आहोत हे फार महत्त्वाचे आहे. त्यातील ट्रेडिंगविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात. एकूणच शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता एक वर्ग समाधानी आहे व एक …
Read More »भांडवल, तंत्रज्ञान आणि झुनझुनवाला!
भारतीय शेअर बाजारात सर्वांत मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून राकेश झुनझुनवाला यांचे नाव आहे आणि त्यांच्या शेअर्सचे मूल्य सध्या 14 हजार कोटी रुपये इतके प्रचंड आहे. या घटनेकडे आपण कसे पाहणार आहोत? भांडवल आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना संपत्तीत वेगाने वाढ करणे शक्य होत आहे, पण मग याची दखल आपण कशी घेणार …
Read More »लस आल्यानंतरची आव्हाने
भारतातही लस उपलब्ध होण्यासाठी आता फार काळ वाट पहावी लागणार नाही बहुतेक, परंतु देशाच्या कानाकोपर्यात प्रत्येकापर्यंत ती पोहचायला निश्चितच बराच काळ लागणार आहे. लस आली की लगेच सारे काही आलबेल होईल, जीवन पूर्ववत जगता येईल असा समज अनेकांनी करून घेतलेला दिसतो, तो मात्र प्रयत्नपूर्वक दूर करावा लागणार आहे. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील …
Read More »रायगडात 133 नवे कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 4) नव्या 133 पॉझिटिव्ह रुग्णांची व दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 128 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 81 व ग्रामीण 17) तालुक्यातील 98, पेण व रोहा प्रत्येकी सात, खालापूर, अलिबाग, माणगाव येथे प्रत्येकी चार, श्रीवर्धन तीन, उरण …
Read More »पक्षविरोधी कार्यवाहीमुळे चिंध्रण ग्रामपंचायतीतील पाच सदस्यांचे निलंबन
पनवेल ः प्रतिनिधीपक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे चिंध्रण ग्रामपंचायतीतील पाच ग्रामपंचायत सदस्यांचे भारतीय जनता पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली आहे. ग्रामपंचायतीतील भाजपच्या सरपंच कमलाबाई एकनाथ देशेकर यांच्या विरोधात भाजपचे ग्रामपंचायत सदस्य नरेश पोशा सोनवणे, तुषार दशरथ दुर्गे, गणपत महादेव कडू, इंदिरा एकनाथ पाटील आणि …
Read More »शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपचा झेंडा
शिर्डी : प्रतिनिधी शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपने झेंडा रोवला आहे. केवळ तीन नगरसेवक असतानाही भाजपला नगराध्यक्षपदाची खुर्ची मिळाली. भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक जगन्नाथ गोंदकर यांनी अर्ज माघारी घेतल्याने शिवाजी गोंदकर नगराध्यक्षपदी विराजमान झाले. शिर्डी नगरपंचायतीत राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व आहे. नगरपंचायतीत एकूण 17 पैकी …
Read More »वडघर येथील टेम्पो स्टँडचे उदघाट्न
50 टेम्पोचालकांचा भाजपत प्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपप्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. 4) वडघर येथे नव्याने टेम्पो स्टँड सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष निर्गुण कवळे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्टँडला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि …
Read More »भाजप किसान मोर्चाची रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर
नऊ मंडळ अध्यक्ष आणि 25 कार्यकारिणी सदस्य कर्जत ः बातमीदारभारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे यांनी जाहीर केली. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी किसान मोर्चाच्या कार्यकारिणीला हिरवा कंदील दाखविल्यानंतर अध्यक्ष म्हसे यांनी कार्यकारिणी जाहीर केली. दरम्यान, भाजप किसान मोर्चाच्या उत्तर रायगड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper