Breaking News

महत्वाच्या बातम्या

लालबागमध्ये लग्नकार्य असलेल्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट

मुंबई : प्रतिनिधीमुंबईच्या लालबाग परिसरातील एका इमारतीत रविवारी (दि. 6) सकाळी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन 20 जण होरपळले आहेत. जखमींना केईएम व ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या घरात स्फोट झाला त्या घरामध्ये लग्नकार्य असल्याने पाहुणे मंडळी उपस्थित होती.लालबाग येथील साराभाई इमारतीत वास्तव्याला असणार्‍या राणे कुटुंबीयांच्या घरात ही …

Read More »

राष्ट्रीय परिसंवादात 1458 संशोधकांची ऑनलाइन उपस्थिती

पनवेल ः प्रतिनिधी  नवीन पनवेलमधील आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते बी. एड् महाविद्यालयात एाशीसळपस  ढीशपवी ळप एर्वीलरींळेप रपव ठशीशरीलह र्टीरश्रळीूं  या विषयावर शनिवार व रविवारी झालेल्या दोन दिवसीय छ–उ स्पॉन्सर्ड राष्ट्रीय परिसंवादात झूम अ‍ॅप व फेसबुकवरून 1458 संशोधकांनी उपस्थिती दर्शविली.  नवीन पनवेलमधील श्री. बापूसाहेब डी. डी. …

Read More »

पोस्टर व वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर; विजेत्यांचा गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्तदीपावलीचे औचित्य साधून कोशिश फाऊंडेशनच्या वतीने पोस्टर स्पर्धा तसेच ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 6) गौरविण्यात आले.मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषेत आणि 7 वर्षाखालील, 8 ते 15 …

Read More »

पनवेल, उरणमध्ये महामानवाला अभिवादन; जासईत महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम

उरण ः प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन  भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या वेळी महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते सुरेश पाटील यांनी भारतरत्न …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

ठाणे : प्रतिनिधीज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 84व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाट्य व सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.पटवर्धन यांनी गेली पन्नास वर्षे मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले. दूरदर्शनवरच्या आमची माती आमची …

Read More »

काहीही झाले तरी कृषी कायदा रद्द होणार नाही!

शरद पवारांना भाजपचे प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधीशेतकरी आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. यावर आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकर्‍यांना डोळ्यासमोर ठेवून कृषी कायद्यात सुधारणा केल्या आहेत. या कायद्याचा फायदा सर्व शेतकर्‍यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झाले तरी कायदा रद्द होणार …

Read More »

कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही -‘डब्ल्यूएचओ’

न्यूयॉर्क : वृत्तसंस्थाअनेक देशांमध्ये कोरोना लशींवर काम सुरू आहे. काही ठिकाणी लशी तिसर्‍या टप्प्यातही आहेत. त्यांचे परिणाम पाहिले तर कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूनो) महासभेत त्यांनी हे वक्तव्य केले.घेब्रेयेसस पुढे म्हणाले …

Read More »

राज्यपाल कोश्यारी उद्या पनवेलमध्ये

कळंबोली : बातमीदारमहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोमवारी (दि. 7) एका खासगी कार्यक्रमानिमित्त पनवेलमध्ये येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.राज्यपाल कोश्यारी सोमवारी सकाळी 11 वाजता नवीन पनवेलमधील शगुन मंगल कार्यालयात लग्नसोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.

Read More »

उरण नगर परिषद मुख्याधिकार्यांची गांधीगिरी

मास्क वापरण्याचे आवाहन उरण ः प्रतिनिधी – उरण शहरात काही नागरिक मास्क लावताना दिसत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन उरण नगर परिषदेचे  मुख्याधिकारी संतोष माळी यांनी शुक्रवारी (दि. 4) विनामास्क नागरिकांना मास्क व गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी मार्गाने मास्क लावण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी संतोष माळी यांनी आपल्या कर्मचारी टीमसोबत उरण शहरातील …

Read More »

मतदार नोंदणीसाठी आमदार महेश बालदी यांची जनजागृती

उरण ः वार्ताहर – नागरिकांना मतदान नोंदणी करण्यासाठी माहिती मिळावी या उद्देशाने भाजप उरण तालुका व आमदार महेश बालदी यांनी उरण येथे ठिकठिकाणी मोक्याच्या ठिकाणी बॅनर्स लावून जनजागृती केली आहे. मतदान करणे नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. मतदानापासून कुणीही वंचित राहू नये ही रास्त अपेक्षा असते. मतदार यादीत नाव येण्यासाठी कोणता …

Read More »