Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत दिलासादायक घट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळीनंतर वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येत आता घट होत असल्याचे नवी मुंबईत पहावयास मिळत आहे. ही घट दिलासादायक असली तरी कोरोना अद्याप पूर्ण गेलेला नाही. रुग्णसंख्येचे प्रमाण कमी होत असले तरी नियमांचे पालन व काळजी घेणे गरजेचे आहे. तीन महिन्यांपूर्वी 19.23 वर असलेला कोरोनाबाधित होण्याचा दर आता …

Read More »

बीपीसीएल कंपनीविरोधात शेतकर्यांचा मोर्चा

मोहोपाडा : प्रतिनिधी शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बीपीसीएल कंपनीने कोणतेही काम करू नये असे ठरले असतानाही काही लोकांना हाताशी धरून बीपीसीएल कंपनीने कंपाऊंडचे काम सुरू केले. त्यामुळेे रसायनीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने बीपीसीएल कंपनीच्याविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. यासाठी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी एकत्रित येऊन बिपिसिएल व्यवस्थापनाचा निषेध दर्शविला. एप्रिल …

Read More »

रायगडात 140 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 2) नव्या 140 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला, तर दिवसभरात 199 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 75 व ग्रामीण 20) तालुक्यातील 95, उरण 17, खालापूर आठ, माणगाव सात, पेण पाच, अलिबाग, सुधागड, श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि …

Read More »

पेण-खोपोली मार्गावर तिहेरी अपघात; दोन जण जखमी

पेण : प्रतिनिधी पेण खोपोली रस्त्यावर गागोदे गावच्या हद्दीत मोटरसायकल चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याच्या मागून येणार्‍या मोटरसायकल स्वारास अपघात झाला. यामध्ये दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी कि, मंगळवार दि. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 :30 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी (रा. सोरडी ता. जत जिल्हा सांगली) …

Read More »

पदवीधर, शिक्षक निवडणुकीत विक्रांत पाटील यांचा सहभाग

पनवेल : वार्ताहर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती, नागपूर, संभाजीनगर (औरंगाबाद) आणि पुणे येथील पदवीधर, शिक्षक निवडणूक या लढवल्या गेल्या. मंगळवारी (दि. 1) झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पूर्ण जोर लावला आहे. या निवडणुका घोषित झाल्यापासून ते निवडणुक होईपर्यंत भारतीय जनता मोर्चाचा सहभाग उल्लेखनीय आहे. भाजयुमोचे …

Read More »

नाट्यगृह भाडे, सुविधांसंदर्भात भाजपचे आयुक्तांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या भाड्यात सुट, नाट्यगृहाची दुरुस्ती तसेच अन्य सुविधांसंदर्भात भाजप सांस्कृतिक सेलचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. पटवर्धन यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या  आदेशामध्ये मिशन बिगीन अगेन अंतर्गत कोरोना …

Read More »

पनवेल रेल्वेस्थानकालगतचे डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरित करा; भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वेस्थानकालगत व निवासी इमारतींच्या परिसरात पनवेल महापालिकेमार्फत तयार केलेले डम्पिंग ग्राऊंड आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने हे डम्पिंग ग्राऊंड लवकरात लवकर बंद करून दुसरीकडे हलवावे, अशी मागणी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे यांनी केली आहे. या संदर्भात …

Read More »

पनवेलमध्ये आधार केंद्रावर फसवणूक; दोघांना अटक

पनवेल : वार्ताहर शहरातील साईनगर येथील आधार केंद्रावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी संगनमताने बोटाच्या ठश्यांचे बनावटी स्वरुपाचे रबरी ठसे तयार करून त्याचा वापर करून शासनाची व केंद्रावर येणार्‍या लोकांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक करणार्‍या दोघांविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. यातील आरोपी प्रितेश संभावडे व …

Read More »

विवाह सोहळ्यांवरही कोरोनाचे सावट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, पनवेलमध्ये दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यता वर्तविल्या जात असल्याने याचा परिणाम दिवाळीनंतर होणार्‍या लग्न समारंभावर झालेला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अनेकांनी पूर्वनियोजित सोहळे स्थगित केले आहेत, तर मंगल कार्यालयांनीही सावध पावित्रा घेत, पूर्वी केलेले बुकिंग रद्द केले …

Read More »

रायगडात नगरपंचायत निवडणुकीच्या हालचालींना वेग

अलिबाग ः प्रतिनिधीजानेवारी 2021 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत मुदत संपणार्‍या नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, व पोलादपूर या नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे तेथील राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रशासनही सज्ज होत …

Read More »