Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या बैठका

विविध विषयांवर सविस्तर चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती क आणि ड यांच्या कार्यालयांमध्ये सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 6) बैठका आयोजित करण्यात आल्या होता. प्रभागांत सफाई कामगार, अतिक्रमण निर्मूलन या विभागांमध्ये अपुरे पडणारे मनुष्यबळ, पाण्याची समस्या तसेच फवारणीसंदर्भातील विषयावर या वेळी सविस्तर चर्चा …

Read More »

राज्य सरकारने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला

चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका पुणे ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे. आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा …

Read More »

‘मातोश्री’वर मशाल मोर्चा

आरक्षणासाठी मराठा समाजाचा एल्गार मुंबई : प्रतिनिधीमराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे शनिवारी (दि. 7) सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मशाल मोर्चाद्वारे कूच करण्यात आली. पोलिसांनी हा मोर्चा अडविला. या वेळी मराठा आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. ‘मातोश्री’वर …

Read More »

चोरीस गेलेली सायकल दोन तासांत केली परत

माणगाव : प्रतिनिधी येथील डॉ. मोहन दोशी यांची सुमारे तीस हजार रुपये किमतीची फायर फॉक्स ही सायकल चोरीस गेली होती.  वाहतूक पोलीस रावसाहेब कोळेकर यांच्या प्रयत्नामुळे चोरीस गेलेली सायकाल दोन तासात परत मिळाली.  डॉ. दोशी यांनी माणगाव एसटी स्टॅण्डसमोरील  आपल्या दवाखान्याबाहेर फायर फॉक्स सायकल उभी केली होती. स्टॉलवरुन पेपर घेऊन …

Read More »

आदिवासी भागातील जनावरांची तपासणी

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार रिलायन्स फाउंडेशन आणि पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील शिलार गावात जनावरांसाठी तपासणी व लसीकरण शिबीर घेण्यात आले. या वेळी उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शनही करण्यात आले. पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद साळोखे यांनी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात जनावरांना लाळ्या, खरतुक रोगाचे लसीकरण करून …

Read More »

म्हसळ्यातील फर्निचर कारखान्याला आग

80 हजारांची सामग्री जळून खाक म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा-दिघी रस्त्यावरील कदम फर्निचर कारखान्याला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली. आगीत कारखान्यातील सुमारे 80 हजार किमतीचे लाकडी सामान जळून खाक झाले. म्हसळा-दिघी रस्त्यावर नथुराम कदम यांचा विविध लाकडी वस्तू बनविण्याच्या कारखाना आहे. या कारखान्यात …

Read More »

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा

कर्जतच्या लोभेवाडी, ऐनाचीवाडीतील उच्चशिक्षित तरुणांचा उपक्रम कर्जत : बातमीदार तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडू नये, यासाठी उच्च शिक्षित आदिवासी तरुणांनी लोभेवाडीमध्ये रात्रशाळेच्या धर्तीवर उपक्रम सुरू केला आहे. सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र असे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. स्मार्टफोन नसल्याने …

Read More »

पनवेल महानगरपालिकेत विद्यार्थी दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका कार्यालयात उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून शनिवारी (दि. 7) विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पनवेल मनपा प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष प्रमोद लांगी, पनवेल शिक्षण विभाग केंद्र समन्वयक अशपाक काझी, शाळा क्र.8 मुख्याध्यापिका अतुपमा …

Read More »

शेअर खरेदी आणि कमी जोखीम? शक्य आहे!

शेअर बाजारात थेट गुंतवणूक म्हणजे जोखीम असं समीकरण आपण उगाचच उराशी बाळगतो आणि आपसूकच मग म्युच्युअल फंडांकडं वळतो. परंतु थेट शेअर खरेदीपेक्षा तुलनेनं कमी जोखमीच्या काही गोष्टी उपलब्ध आहेत. त्यातली एक म्हणजे स्टॉक एक्स्चेंजच्या (ईटीएफ) निर्देशांकात गुंतवणूक. आठवड्याच्या शेवटास दिवाळी आहे आणि त्या निमित्तानं म्हणजे नवीन संवत वर्षासाठी शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या …

Read More »

भारतीय ग्राहकशक्तीचा विजय असो!

भारतीय ग्राहकशक्तीच्या ताकदीवर देशात पैसा फिरायला लागला आणि वातावरण बदलून गेले. भारतातील पैसा असाच फिरत राहिला आणि त्याचा लाभ स्थानिक पातळीवर मिळू लागला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा हा उत्साह दीर्घकाळ टिकेल आणि वर्तमानातील आर्थिक संकटाच्या झळीची तीव्रता निश्चितच कमी होईल. अर्थचक्रासंबंधी सर्व आकडेवारी असे सांगू लागली आहे की भारत नावाचा हत्ती …

Read More »