लोकांपर्यंत पोहोचलेले वृत्तपत्र : आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल टाइम्स हे लोकांपर्यंत पोहोचलेले वृत्तपत्र असून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या वृत्तपत्राने करून सामाजिक विचार आणि बांधिलकी जपण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »शिवसेना हा अत्यंत कनफ्युज पक्ष – देवेंद्र फडणवीस
नागपूर : प्रतिनिधीशिवसेना हा अत्यंत कनफ्युज पक्ष आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कृषी विधेयकांवरून काँग्रेस करीत असलेले आंदोलन ही त्यांची लबाडी आहे. या विधेयकांचे आश्वासन काँग्रेसनेच आधी दिले होते. आता …
Read More »व्हेंटिलेटर व आयसीयू बेडच्या व्यवस्थेसह नवीन कोविड सेंटर निर्माण करा
भाजप पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे यांची मनपा आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी व्हेंटिलेटर व आयसीयू बेडची व्यवस्था तसेच नवीन कोविड सेंटर तातडीने निर्माण करावे, अशी मागणी भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष व माजी नगरसेवक जयंत पगडे यांनी येथील महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात …
Read More »कोरोना चाचण्या वाढवा; अन्यथा रुग्ण आणि मृत्यू वाढतील!
आरोग्य मंत्रालयाचा राज्य सरकारला इशारा मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना वारंवार सांगूनही कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले जात नाही. याचे गंभीर परिणाम होऊन कोरोना रुग्ण आणि मृत्यू दोन्ही वाढतील, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती आहुजा यांनी 16 सप्टेंबर रोजी …
Read More »पाली येथील अंगणवाडीत फुलली परसबाग
पाली ः प्रतिनिधी एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पोषण महाअभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत अंगणवाडी केंद्र पाली बेघरआळी येथे परसबाग करण्यात आली होती. ही परसबाग अत्यंत सुंदर व मनमोहक दिसत होती. या वेळी मार्गदर्शन व जनजागृतीही करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे काटेकोरपणे …
Read More »उरण भारतीय जनता पक्षातर्फे सावरखार येथे कापडी पिशव्यांचे वाटप
उरण : वार्ताहर देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष उरण यांच्या वतीने सेवा सप्ताहाचे औचित्य साधून रविवारी (दि. 20) आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उरण तालुका उपाध्यक्षा निर्मला प्रभाकर घरत यांच्या हस्ते उरण तालुक्यातील सावरखार येथील महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ज्या महिलांना …
Read More »सेवा सप्ताहानिमित्त प्रमाणपत्र वाटप
ठाणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने कोकण पदवीधर आमदार व ठाणे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे साहेबांच्या प्रयत्नाने शुक्रवारी (दि. 18) कळवा मंडळातर्फे कळव्यातील जनसंपर्क कार्यालय, येथे आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना तसेच प्रमाणपत्र निरंजन डावखरे व महाराष्ट्र प्रदेश …
Read More »आयपीएलचे नवे पर्व
इंंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या तेराव्या पर्वाला शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सलामीच्या लढतीने प्रारंभ झाला. अपेक्षेप्रमाणे हा सामना रंगला आणि यात चेन्नईने मुंबईवर मात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ते स्वीकारून खेळाडूंसह प्रेक्षक क्रिकेटचे नवे स्वरूप अनुभवत आहेत. जागतिक लोकप्रिय स्पर्धा आयपीएलची …
Read More »पेण भाजप युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिर
पेण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसनिमित्त भाजपच्या वतीने सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने पेण मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 20) पेण शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. कोरोना या महाभयंकर रोगामुळे देशातील जनतेला रक्ताची गरज भासत आहे. सध्या रक्तदान करण्याचे प्रमाण कमी …
Read More »पनवेलमध्ये 258 नवे कोरोनाबाधित
एका रुग्णाचा मृत्यू 252 जणांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि.20) कोरोनाचे 258 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 252 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 212 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 192 रुग्ण बरे झाले आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper