हल्ली आकडे खूप वाढत आहेत… हे वाक्य आताशा ज्याच्या-त्याच्या तोंडी ऐकू येते आणि वास्तव परिस्थिती आहेही तशीच. दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत रोज नवा विक्रम नोंदवतो आहे. यातली अधिक भयावह बाब म्हणजे मोठ्या शहरांकडून आता महामारी छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये पसरू लागली आहे. मोठ्या शहरांमध्ये आरोग्यव्यवस्था चांगली असल्यामुळे परिस्थिती काहिशी …
Read More »पनवेल तालुक्यात 284 नवीन रुग्ण
तिघांचा मृत्यू; 229 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 14) कोरोनाचे 284 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 229 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 209 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »उरणमध्ये माहितीचा अधिकारविषयक मार्गदर्शन शिबिर
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश अनंता जगताप यांच्या अध्यक्षतेखाली माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची उरण तालुकास्तरीय सभा सुरक्षित अंतर पाळून संत निरंकारी भवन हनुमान कोळीवाडा उरण येथे घेण्यात आली. या वेळी सभेचे उद्देश व चर्चा, सामाजिक व शासकीय कामकाज, माहिती अधिकार कायदा, भ्रष्टाचार निर्मूलन, कायद्याचे उद्देश, महत्वपूर्ण …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर भाजपकडून फळवाटप
खारघर : रामप्रहर वृत्त – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या जन्मदिवसानिमित्त (सेवासप्ताह) खारघरमधील गरीब वस्त्यांमध्ये व रुग्णांना सोमवारी (दि. 14) भाजप खारघर तळोजा मंडल उपाध्यक्ष रमेश खडकर यांच्या नेतृत्वाखाली खालील आठ ठिकाणी फळे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये गिरीजा वृद्ध आश्रम. सेक्टर 12 एफ लाईन, गिरीजा आश्रम सेक्टर12 …
Read More »शेतकरी मजुरांसाठी शिबिर
कर्जत ः बातमीदार कर्जत आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी मजुरांना पंतप्रधान किसान योजना व जॉबकार्ड योजनेचा लाभ मिळण्यासाठी विनामूल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कशेळे येथे आयोजित शिबिरात 130 आदिवासी वाड्यांमधील कार्यकर्ते आपल्या वाडीतील शेतकरी व मजुरांची कागदपत्रे घेऊन सहभागी झाले होते. प्रत्येक वाडीतील दोन कार्यकर्ते याप्रमाणे 130 …
Read More »काळ नदी पुलावरील प्रवास धोकादायक!; संरक्षक कठड्यांची पडझड; अपघाताची भीती
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव, निजामपूरमार्गे पुण्याकडे जाणार्या मुख्य रस्त्यावरील काळ नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून, वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक बनला आहे. माणगाव, निजामपूरमार्गे पुण्याकडे जाणार्या महत्त्वाच्या अशा मार्गावरील चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पानोसे गावाकडे जाणार्या वळणावरील काळ नदीच्या पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने या पुलावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. हा …
Read More »थेरोंडा समुद्रकिनारी मृत व्हेल मासा
रेवदंडा ः प्रतिनिधी थेरोंडा समुद्रकिनारी अत्यंत कुजलेल्या अवस्थेत वाहून आलेला व्हेल मासा आढळला असून, त्याचे तुकडे समुद्रकिनारी विस्कटले होते. अनेक दिवस समुद्रात मृतावस्थेत राहिल्याने व्हेल मासा कुजला होता. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. व्हेल मासा अंदाजे 30 ते 40 फूट लांबीचा आहे. समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहात कुजलेल्या अवस्थेतील या व्हेल …
Read More »पराग बोरसे यांच्या चित्रांची हॅट्ट्रिक
कर्जत ः प्रतिनिधी कर्जतचे जगप्रसिद्ध चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राची सलग तिसर्या वर्षी पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेच्या प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. बोरसे हे हा बहुमान मिळविणारे एकमेव भारतीय ठरले आहेत. पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेचे हे 48वे आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शन आहे.यंदाही कर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राची निवड …
Read More »माणगाववासीयांचा भ्रमनिरास; सत्ताधार्यांचे आश्वासन हवेतच विरले; ग्रामस्थांत नाराजी
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव नगर पंचायतीच्या 10 जानेवारी 2016 रोजी झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विविध ठळक विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन हद्दीतील ग्रामस्थांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देण्यात आले होते, मात्र सत्ताधार्यांचे हे आश्वासन हवेतच विरले असून, मागील पाच वर्षांत माणगावनगरीत सत्ताधार्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही ठळक विकासकाम मार्गी लावले …
Read More »मुंबई मराठी पत्रकार संघाकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार
मुंबई : रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्याबद्दल त्यांचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी दूरध्वनीवरून आभार मानले.पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनाने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper