शेकापच्या टीकेचा रविशेठ पाटील यांनी घेतला समाचार कळंबोली : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेतील रोडपाली गावाचा स्मार्ट व्हिलेज अंतर्गत सर्वांगीण विकास होण्यासाठी माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र शर्मा व नगरसेविका प्रमिला पाटील सातत्याने प्रयत्न करीत आहेत. तेव्हा रोडपाली गावच्या विकासाची नतद्रष्ट शेकापने काळजी करू नये. माजी खासदार लोकनेते …
Read More »खोपोलीत भाजपतर्फे फळवाटप
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम खोपोली : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे 14 ते 20 सप्टेंबर या सेवा सप्ताहादरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत खोपोली शहरात आदिवासी वाडीत तसेच दवाखान्यात व घरकाम करणार्या महिलांना भाजपतर्फे फळवाटप करण्यात आले. उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष …
Read More »पनवेल मनपाच्या शिक्षकांना पगार आणि निवृत्तांना वेळेत पेन्शन मिळणार
पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेच्या शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना पगार आणि निवृत्त शिक्षकांना वेळेवर पेन्शन मिळणार असून. सातवा वेतन आयोगही लागू होणार आहे. सत्ताधारी पक्ष याबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याने शिक्षक आणि निवृत्त शिक्षकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे. पनवेल महापालिकेच्या 11 शाळांतील 74 शिक्षक, तीन शिक्षकेतर कर्मचार्यांच्या पगारासाठी …
Read More »कर्जत भाजपची महावितरणवर धडक
वाढीव वीज बिलासह ग्राहकांच्या अन्य समस्या मार्गी लावण्याची मागणी कडाव : प्रतिनिधीकोरोना संक्रमण काळात अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. असे असताना महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल आकारले आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. याची दखल घेत भारतीय जनता पक्ष कर्जत मंडलाच्या वतीने अध्यक्ष मंगेश म्हसकर …
Read More »सेतू प्रकल्पग्रस्त मच्छीमारांना मिळाली नुकसानभरपाई
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार उरण : वार्ताहरन्हावा-शिवडी सेतू प्रकल्पामध्ये जे मच्छीमार बांधव बाधित आहेेत त्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि वेळोवेळच्या पाठपुराव्याला यश आले असून, 1650 मच्छीमार बांधवांना नुकसानीपोटी मोबदला देण्यात आला. …
Read More »अवघा देश वीर जवानांसोबत उभा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत लडाखच्या मुद्यावरून भारत-चीन सीमावादावर अधिकृतपणे भारताची भूमिका मांडली. सरकारच्या वेगवेगळ्या गुप्त यंत्रणांदरम्यान समन्व आणि वेळ परीक्षण तंत्र आहे, ज्यामध्ये केंद्रीय पोलीस दल आणि तिन्ही सशस्र दलांच्या गुप्त यंत्रणांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लडाख …
Read More »कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्र जगात चौथा
मुंबई : प्रतिनिधीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असतानाच कोविड-19 रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे. जागतिक पातळीवर सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. त्याखालोखाल भारत दुसर्या क्रमांकावर, तर ब्राझिल तिसर्या क्रमांकावर आहे. चिंताजनकची बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या संख्येत आपल्या देशातील महाराष्ट्र राज्याने जगात चौथे स्थान गाठले आहे.जगात सर्वाधिक रुग्णसंख्येत चौथ्या स्थानी …
Read More »झुगरेवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
कर्जत : बातमीदार – जून महिन्यात सुरू होणारे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर महिना उजाडला तरी सुरू झाले नाही. हाताला काम नाही तिथं बाकीचे विषय गौण. सध्या ऑफलाइन अध्ययन सुरू आहे, पण शैक्षणिक साहित्याचे काय, हा प्रश्न झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांना सतावत होता. त्यांनी ही बाब ठाणे …
Read More »रोहा एसटी बसस्थानकातील उजवीकडचे प्रवेशद्वार बंद
खासगी पार्किंग रोखण्यासाठी पाऊल रोहा : प्रतिनिधी – रोहा बसस्थानकात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्या पार्क होत असल्याने बसचालकांना गाडी बाहेर नेताना व आणताना त्रास होत असे. म्हणून रोहा बसस्थानकाच्या उजवीकडचे (कोलाड बाजूकडील) प्रवेशद्वार आगाराकडून बंद करण्यात आले आहे. आता बसस्थानकात डावीकडून म्हणजेच चणेरा बाजूने बस ही स्थानकात आणली जाते व …
Read More »हुतात्मा हिराजी पाटील यांच्या घराचे स्मारक होणार की नाही?
नात सूनेचा राज्य सरकारला सवाल कर्जत : बातमीदार – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चले जाव आंदोलनात हुतात्मा भाई कोतवाल यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे मानिवली गावचे गोमाजी पाटील व त्यांचे पुत्र हिराजी हेही हुतात्मे झाले. हुतात्मा हिराजी पाटील यांच्या घराची अवस्था दयनीय असून, ते कोसळू शकते, मात्र राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper