Breaking News

महत्वाच्या बातम्या

वाढीव वीज बिलांची भाजपकडून होळी

अलिबागसह रायगडात ठिकठिकाणी आंदोलने अलिबाग : प्रतिनिधीमहावितरण कंपनीने दिलेल्या भरमसाठ वीज बिलांविरोधात सोमवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षाकडून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. या वेळी वीज बिलांची होळी करून महावितरणसह राज्य सरकारचा निषेध केला गेला. अलिबाग विभागीय कार्यालयासमोर बोलताना भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी वीज बिले …

Read More »

पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात

ग्रामपंचायत विधेयकावरून विरोधकांचा सभात्याग मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या राज्य विधिमंडळाचे कामकाज सोमवारी (दि. 7) सुरू झाले, पण पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. ग्रामपंचायत सुधारणा विधेयकावरून विधानसभेत एकच गोंधळ पाहण्यास मिळाला. विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत सभात्याग केला.विधिमंडळाच्या दोनदिवसीय पावसाळी अधिवेशाला सोमवारी …

Read More »

उरण तालुका सेतू केंद्र पुन्हा सुरू

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – कोरोनाचा पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात उरण तालुका सेतू केंद्र कित्येक दिवस बंद होते. नागरिकांना विविध दाखल्यांसाठी त्रास होत होता. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका सेतू केंद्र सुरु  करण्यात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये व नागरिक  विविध दाखल्यांसाठी  येतात …

Read More »

रुग्णालयांच्या तक्रारीसाठी आता कॉल सेंटर

पनवेल : बातमीदार – कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना अवाजवी बिले आकारण्याच्या तक्रारी अजूनही येत आहेत. रुग्णांना उपचारासाठी आकारल्या जाणार्‍या बिलाच्या तक्रारी निवारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लेखा परीक्षण समिती उभारण्यात आली आहे. मात्र आत्ता या तक्रारीसाठी विशेष 12 तास कॉल सेंटर सुरू करण्याची तयारी महापालिकेने सुरू …

Read More »

‘युवा सबलीकरण, आत्मनिर्भर भारत संकल्पांवर भर देणे आवश्यक’

पनवेल : वार्ताहर – युवा सबलीकरण, आत्मनिर्भर भारत संकल्प यावर विशेष भर देणे आवश्यक असल्याचे मत भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी संभाजी नगर येथे मराठवाडा विभागातील भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी तसेच विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष महामंत्री बैठकीत केले. या बैठकीत आगामी काळात संघटन बांधणी, युवा सबलीकरण, …

Read More »

भागीदाराने केली सहकार्यांची तब्बल 17 कोटींची फसवणूक

बनावट कुलमुख्यत्यारपत्राचा वापर करून परस्पर विकल्या जमिनी पनवेल : वार्ताहर – आशापुरा रियल्टर्स या बांधकाम व्यवसायीक कंपनीतील राकेश संघवी या भागीदाराने कंपनीच्यावतीने विकत घेतलेल्या जमीनीच्या सातबारावर त्याच्या नावाची नोंद असल्याचा फायदा घेऊन तसेच इतर भागीदारांच्या बनावट कुल मुखत्यारपत्रांचा वापर करुन त्याद्वारे कंपनीच्या नावावर पनवेलच्या विचुंबे गावात असलेली कोट्यावधी रुपये किंमतीची …

Read More »

गनीम शेजार्यांनो, सावधान!

अलिकडच्या काळात शेजारील राष्ट्रांचा उपद्रव वाढला आहे. पाकिस्तान पूर्वीपासूनच भारताच्या कुरापती काढत आला आहे. आता त्यात चीनची भर पडली आहे. महासत्ता बनू पाहणारा ‘ड्रॅगन’ भारताचा भूभाग गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतोय. हे कमी म्हणून काय नेपाळही आगळीक करू लागला आहे, पण भारताला कमी लेखण्याची चूक कुणी करू नये! भारत हा शांततापूर्ण …

Read More »

मुंबईतील लोकल, कार्यालये 1 नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; ‘टीआयएफआर’चा मनपाला अहवाल

मुंबई : प्रतिनिधी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (टीआयएफआर) एक महत्त्वपूर्ण अहवाल मुंबई महापालिकेकडे सोपवला आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील सर्व कार्यालयांसह वाहतूक सुविधा पूर्णपणे सुरळीत करता येऊ शकेल, असे सांगण्यात आले आहे. याचबरोबर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्सचे संचालक संदीप जुनेजा यांनी अहवाल सादर करीत शाळा जानेवारी 2021पासून …

Read More »

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; मुंबई-चेन्नईत रंगणार सलामीची लढत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा असलेल्या आयपीएलच्या 13व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणार्‍या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेता ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान दुबईमध्ये आयपीएलचा ‘रन’संग्राम होणार आहे. कोविड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा …

Read More »

रेशन काळाबाजाराशी कोणताही संबंध नाही! इक्बाल काझी यांचा पनवेल पोलिसांकडे खुलासा

पनवेल : वार्ताहर पळस्पे फाटा येथे अवैधरीत्या साठा करून ठेवलेल्या शासकीय रेशन तांदळाच्या साठ्याशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या टेक केअर लॉजिस्टिक पार्क इंडिया प्रा. लि. कंपनीचे गोदाम मी मे. हिंद टर्मिनल्स प्रा. लि. कंपनीला पाच वर्षांकरिता पूर्ण जबाबदारीनिशी भाड्याने दिलेले आहे. त्यामुळे या गोदामात घडलेल्या गुुन्ह्यातील आरोपींमधून माझे नाव …

Read More »