नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गणपती विसर्जन काळात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिका, नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने शहरात 125 कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असला, तरी कृत्रिम तलावांची भर पडल्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि विसर्जन स्थळावर गर्दी …
Read More »रोडपाली येथे आरोग्य शिबिर, औषधांचे वाटप
कळंबोली : प्रतिनिधी किशोर धर्मा पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. हर्षली एकनाथ कडके यांच्या टीमने कोरोनाच्या महासंकटात रोडपालीगाव व परिसरातील नागरिकांना दिलासा देताना विविध आजारांवरील मोफत आरोग्य शिबिर व औषधे यांचे वाटप करण्यात आले. या वेळी शेकडो नागरिकांची तपासणी करण्यात आली. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या महामारीत नागरिक मोठ्या …
Read More »खारपाटील गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण
पनवेल : वार्ताहर आदर्श शिक्षक गजानन गणू खारपाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या परिवाराकडून दशक्रिया विधी आणि उत्तरकार्यादिनी चिरनेर स्मशानभूमी आणि खाडी येथे वड, पिंपळ रोपांची लागवड करण्यात आली. गुरुजींचा शैक्षणिक वारसा स्मरणात राहण्याकरिता दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येईल, असे त्यांचे पुत्र पत्रकार मिलिंद खारपाटील यांनी या ठिकाणी जाहीर केले. या …
Read More »‘रोटरी’तर्फे कळंबोलीत रक्तदान शिबिर
कळंबोली : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ कळंबोली यांच्या सौजन्याने शनिवारी (दि. 15) स्वतंत्र दिनी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. समाज मंदिर कळंबोली येथे आयोजित या रक्तदान शिबिरात 58 रक्तदात्यानी रक्तदान केले. या वेळी शासन नियमांच्या अधिन राहून त्याचे काटेकोर पालन करत नागरिकांनी मोठ्या …
Read More »पोलिसांना च्यवनप्राशचे वाटप
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील क्रिएटिव्ह फाउंडेशन या तरुणांच्या संघटनेने कोविड योद्धा म्हणून या संकटकाळात सेवा बजावणार्या पोलिसांना च्यवनप्राशचे वाटप केले. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाची तमा न बाळगता पोलीस या साथरोग काळात सेवा बजावत आहेत. सेवा बजावताना अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र तरीही ते सेवा बजावत …
Read More »पनवेल रेल्वेस्थानकात सुखरूप प्रसूती
पनवेल : वार्ताहर, खारघर : प्रतिनिधी मंगला एक्स्प्रेसने प्रवास करणार्या एका महिलेची पनवेल स्थानकावर प्रसूती होण्याची घटना शनिवारी (दि. 15) घडली आहे. प्रवासा दरम्यान वेदना जाणवू लागल्याने रेल्वे स्थानकावर असलेल्या महिलांच्या प्रतीक्षालयात स्थानकावर असलेल्या रेल्वेच्या कर्मचार्यांच्या मदतीमुळे करण्यात आलेल्या प्रसूती नंतर जन्माला आलेले बाळ आणि बाळंतीण सुखरूप असून दोघांनाही जवळच्या …
Read More »नवी मुंबईत वाढतोय कोरोनाचा संसर्ग
महिनाभरात 10 हजार रुग्णांची वाढ Kozhikode: Health workers collect swab samples from corporation employees for COVID-19 tests, in Kozhikode, Tuesday, July 21, 2020. (PTI Photo) (PTI21-07-2020_000076A) नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारून एक महिना पूर्ण झाला. तीस दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट वाढली आहे. तब्बल दहा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अत्याधुनिक केज कल्चर प्रकल्पाचा शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बासा माशाचे जल अर्पण करून ग्लोबल कोकण, कोकण बिझनेस फोरम प्रकल्पाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 14) करण्यात आला. ग्लोबल कोकणचे प्रमुख पदाधिकारी नरेंद्र बामणे यांच्या पुढाकाराने पनवेल येथील मोरबे धरणात हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, …
Read More »व्यापारी असोसिएशनकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील दुकाने सुरू करण्यासंदर्भात केलेली मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल कापड व्यापारी असोसिएशन पनवेलने आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभारपत्र देऊन आभार व्यक्त केले आहेत. कापड व्यापारी असोसिएशनचे राजकुमार सचदेव व मुकेश शहा यांनी आभारपत्रात म्हटले आहे की, आम्ही व्यापारीवर्ग आपणास धन्यवाद देतो. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावातून पनवेल …
Read More »गणेशोत्सवात अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी
अलिबाग ः प्रतिनिधीगणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. 16 टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांसाठी ही बंदी असेल. 18 ऑगस्टला रात्री 12 वाजल्यापासून 22 ऑगस्टपर्यंत, तसेच 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 29 ऑगस्टपर्यंत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper