Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोना चाचणी प्रयोगशाळेची रायगडकरांना अद्यापही प्रतीक्षा

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात एप्रिल अखेरपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अलिबाग येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. स्वातंत्र्यदिनी ही प्रयोगशाळा सुरू होईल, असे सांगण्यात आले होते, मात्र ही प्रयोगशाळा अद्याप सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे रायगडकरांना कोरोना चाचणीसाठी मुंबई किंवा नवी मुंबईतील …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाचा 74वा स्वातंत्र्यदिन शनिवारी (दि. 15) पनवेल परिसरात ठिकठिकाणी देशभक्तीपर वातावरणात आणि जल्लोषात साजरा झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण-कोपर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय आणि ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज येथे ध्वजारोहण करण्यात आले. या शिवाय जिल्हा परिषद शाळा कोपर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय …

Read More »

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशाच्या 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 15) देशाला संबोधित केले. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सलग सातव्यांदा तिरंगा फडकावून पंतप्रधान मोदींनी देशाला अभिवादन केले. देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी अनेक विषयांना हात घातला. महत्त्वाकांक्षी व लोकोपयोगी अशा नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन योजनेची घोषणा पंतप्रधानांनी या …

Read More »

महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

मुंबई ः भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 15 ऑगस्टच्या दिवशीच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आतापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून …

Read More »

पनवेल तालुक्यात 193 नवीन रुग्ण

सात जणांचा मृत्यू; 195 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी  – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 15) कोरोनाचे 193 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 195  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 132 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 161 …

Read More »

असा घेता येतो मल्टिबॅगर्सचा शोध

आपल्या अभ्यासाबद्दल प्रचंड खात्री व केलेली गुंतवणूक सांभाळून ठेवण्याचं धैर्य ज्याच्याकडे आहे, त्याला बाजारात मल्टिबॅगर्सचा शोध घेणे अवघड नाही. कोणते आहेत अशा मल्टिबॅगर्सचे निकष? मल्टिबॅगर्स शोधण्याआधी सर्वप्रथम आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. कारण मल्टिबॅगर्स हे एखाद दोन वर्षांत ठरत नाहीत तर त्यासाठी बराच संयम ठेवावा लागतो. अशा चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सचे …

Read More »

आर्थिक स्वातंत्र्य हवे, पण ते मिळणार कसे?

सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याला महत्व आहेच, पण ते स्वातंत्र्य जणू आर्थिक स्वातंत्र्यावर अवलंबून आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. अर्थकारणाचे महत्व वाढत असताना आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसे होऊ शकतो? भारतीय स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने भारतीय नागरिकांनी कोणता संकल्प करण्याची गरज आहे, याचा विचार केला तर राजकीय स्वातंत्र्यासोबत प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, …

Read More »

नगरसेवक व भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय

Read More »

सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कामोठे

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे

Read More »