चिरनेर : रामप्रहर वृत्त अवघ्या महाराष्ट्रातील आणि हिंदू धर्मियांचा सर्वाधिक लोकप्रिय भावभक्तीच्या श्रध्देचा आणि जिव्हाळयाचा असा गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. गणेशोत्सवही मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेसमाज माध्यमांवर येणार्या नवनविन आणि विविध पध्दतीच्या गणेशमुर्ती पाहून प्रत्येक कारखान्यात विविध रूपातील मुर्ती साकारण्यात आल्या आहेत. …
Read More »गणरायाचे आठ दिवस आधीच घरी आगमन; गर्दी टाळण्यासाठी नागरिकांचा निर्णय
पनवेल : बातमीदार कोरोनाकाळात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे घरी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणण्याबरोबरच तिचे गृहसंकुलाशेजारी विसर्जन करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. याच वेळी गणरायाच्या आगमनादिवशी वा त्याआधी मूर्तीकारांच्या कार्यशाळेत गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांनी एक आठवडा आधीच मूर्ती घरी आणण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी …
Read More »नवीन पनवेलमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेलच्या सेक्टर दहामधील राधाकृष्ण मंदिरात जपलेल्या नात्यांचा वैशिष्ट्यपूर्ण असा श्रीकृष्ण जन्मोत्सव नुकताच साजरा झाला. यंदा उत्सवाचे सलग 20 वे वर्ष आहे. यंदाच्या उत्सवात कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करत फक्त पूजा करण्यात आली होती. वय वाढत जातं तसं नात्यांचे अर्थ बदलत जातात. पण या …
Read More »‘कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाकडे ई-हेल्थकार्ड असणे गरजेचे’
पनवेल : बातमीदार देशात कोरोनासारख्या महामारीचा सामना करायचा असल्यास देशातील प्रत्येक नागरिकांचे ई हेल्थकार्ड असले पाहिजे, तर या महामारीचा सामना करणे सोपे जाईल, असा सल्ला देणारा शोधनिबंध पनवेलच्या डॉ. सागर कांबळे यांनी तयार केला आहे. ई हेल्थकार्ड कसे बनवावे, याचा उपयोग कसा होऊ शकतो आणि देशाला याचा काय फायदा होऊ …
Read More »गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या
मुंबई : प्रतिनिधीगणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणार्या चाकरमान्यांना कोकण रेल्वेने खूशखबर दिली आहे. कोकण रेल्वेमार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कोकणासाठी 82 अप आणि 82 डाऊन अशा एकूण …
Read More »मोहोपाड्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण अधिक
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्ग कधी, कुठे, कसे, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रसायनी परीसरातील वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने आपली दहशत निर्माण केली आहे. यातच परीसरातील …
Read More »राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी काँग्रेसकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
भाजप युवा मोर्चाकडून आंदोलनाची पोलखोल पनवेल : वार्ताहरकोरोनाच्या संकटात देशासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याविषयी कोणताही अभ्यास न करता अगर माहिती न घेता राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न युवक काँग्रेसने बाळबोध आंदोलनातून केला, अशी टीका भारतीय जनता युवा …
Read More »राज्यातील जिम पुन्हा होणार सुरू
मुंबई : राज्य सरकारने जिम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत दोन दिवसांत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना जिम सुरू करण्यासंबंधी पत्र लिहिले होते तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जिम सुरू करण्याची मागणी …
Read More »अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमाला सक्तमजुरी
अलिबाग : प्रतिनिधी – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमाला एका वर्षातच विशेष न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी अजय कमलाकर वाघमारे (वय 22, रा. रोडे काश्मिरे फणसवाडी ता. पेण) याचे लग्न झाले असून, त्याला एक मुलगा आहे. त्याचे पीडित मुलीबरोबर (वय 16) एप्रिल …
Read More »डॉ. किरण पाटील यांची नागोठण्याला भेट
नागोठणे : प्रतिनिधी – राज्य पातळीवरील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या येथील ग्रामपंचायतीच्या ज्या कोणत्या योजना प्रलंबित आहेत त्याची ग्रामपंचायतीने माहिती द्यावी. माहिती उपलब्ध झाल्यावर त्या प्रश्नांसंदर्भात लवकरच अलिबाग येथे बैठक घेण्यात येईल, असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचा कारभार हाती घेतल्यानंतर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper