Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोनाबाधित कुटूंबाची ग्रामस्थांकडून भातलावणी

बेलोशीकरांचा समाजापुढे आदर्श अलिबाग : प्रतिनिधीकोरोनामुळे पतीचे निधन, पत्नी आणि मुलगाही पॉझिटिव्ह… एकीकडे पती गेल्याचे दुःख दुसरीकडे भातशेती कशी लावायची हा यक्षप्रश्न… अशी दुःखद व कठीण परिस्थिती अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील एका कुटूंबावर ओढवली होती…, परंतु ग्रामस्थांनी सामाजिक भान राखून एकत्रित येत त्यांची भातलावणी पूर्ण करून दिली. कोरोना काळात रुग्ण …

Read More »

पनवेल तालुका भाजप युवा मोर्चाकडून जय श्रीराम लिहिलेली पत्रे रवाना

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या संकल्पनेतून भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका (ग्रामीण) मंडल युवा मोर्चातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेली 1500 पत्रे …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी थोडे फिरायलाही हवे : पवार

मुंबई : प्रतिनिधीकाही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’वर बसून काम करीत आहेत. त्यामुळे राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री ‘मातोश्री’वरून काम करतात. तर दुसरे राज्यात फिरत असतात, अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात आली होती. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष  खुद्द शरद पवार यांनीच मुख्यमंत्र्यांनी थोडे फिरायलाही हवे, असे म्हटले …

Read More »

राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सरकारवर टीका भाजप नेत्यांकडून रोह्यातील मयत मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन रोहा ः प्रतिनिधीतांबडी बुद्रुक येथील घटना हृदय हेलवणारी असून, या घटनेने माणुसकीला कलंक लावला आहे. गेले अनेक दिवसांपासून राज्यात रोजच महिला-मुलींवर कुठेना कुठे बलात्कार, विनयभंग, अत्याचार असे प्रकार सुरू आहेत. त्यानंतर आता रोहा तालुक्यात निष्पाप अल्पवयीन …

Read More »

रायगडात 12 रुग्णांचा मृत्यू; 333 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 28) झाली असून, 333 नवे रुग्ण आढळले आहेत. मृत रुग्णांमध्ये कर्जत तालुक्यातील चार, पनवेल व उरण प्रत्येकी दोन आणि खालापूर, अलिबाग, रोहा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल (महापालिका 201, ग्रामीण 40) तालुक्यात …

Read More »

आव्हान अनलॉक-3चे

मुंबईमध्ये मंगळवारी फक्त 700 कोरोना केसेसची नोंद झाल्याचा आनंद राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात आला. पण या आकड्यांच्या खेळाला कोण भुलेल? आजच्या घडीलाही देशातील एकूण कोरोना केसेसच्या एक चतुर्थांश केसेस महाराष्ट्रातील आहेत. वाढते कोरोना मृत्यू हे राज्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. नुकतेच उत्तर प्रदेशसारख्या राज्याने कोरोना चाचण्यांच्या संदर्भात महाराष्ट्राला मागे टाकले …

Read More »

नवी मुंबईकरांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी -आमदार गणेश नाईक

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईकर जनता ही कोरोनाने पिचलेली आहे. अशा महामारीत नवी मुंबईकरांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. त्यामुळे पालिकेने नवी मुंबईकरांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी. याधीच 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा टॅक्स माफ करावा असा ठराव सभागृहात मंजूर करून तो शासनाकडे पाठवलेला आहे. याबाबत आयुक्तांनी पाठपुरावा करावा असे …

Read More »

बकरी ईदला प्रतिकात्मक कुर्बानी देण्यात यावी -जमीर बशिर शेख

कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शनिवार 1 ऑगस्ट रोजीची बकरी ईद साजरी करावी. नमाज घरीच अदा करावी आणि प्रतिकात्मक कुर्बानी करावी, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. त्याचे कळंबोली मुस्लिम बांधवांतर्फे भाजप रायगड जिल्हा युवा प्रवक्ता जमीर बशिर शेख यांच्याकडून स्वागत करण्यात …

Read More »

मास्क न बांधल्यास आकारणार दंड

पळस्पे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत निर्णय पनवेल : रामप्रहर वृत्त शासनाच्या आदेशान्वये तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती पनवेल यांनी ग्रामसेवक सभेत दिलेल्या सुचनांअन्वये ग्रामपंचायत पळस्पे येथे मासिक सभा मंगळवारी (दि. 28) ठराव नंबर 155/1 अन्वये कोरोनापासून आपल्या गावातील ग्रामस्थांचा बचाव व्हावा म्हणून खालील प्रमाणे निर्णय घेणेत आला आहे. यामध्ये मास्क न …

Read More »

पनवेलमध्ये 131 नवे कोरोनाग्रस्त

  दोघांचा मृत्यू; 132 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 28) कोरोनाचे 131 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 132 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत  दिवसभरात 91 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर …

Read More »