उरण ः शहरातील बाजारपेठेत असलेले राजपाल नाका येथील मोबइल चॉइस एन एक्सचे उद्घाटन भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या वेळी उरण नगर परिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी, मननशेठ पटेल, भरत चौधरी, हितेश शाह, अजित भिंडे, सागर मोहिते, हस्तीमल मेहता आदी उपस्थित होते.
Read More »7th July 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper