पनवेल : प्रतिनिधी लंडनमधील भारतीयांच्या सेवा डे या नोंदणीकृत विश्वस्त संस्थेने इंग्लंडमध्ये एनएचएसच्या रुग्णालयात काम करणार्या कोरोना योद्ध्यांना जेवण पुरवून सेवाभावी वृत्तीचे आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. मार्चच्या उत्तरार्धात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले तेव्हा यूके मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यावेळी सेवा डे या इंग्लंडमध्ये नोंदणीकृत भारतीयांच्या विश्वस्त …
Read More »भाजपमधून तिघांचे निलंबन
पनवेल : रामप्रहर वृत्त पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे कानपोली ग्रामपंचायतीच्या सरपंच विजया पाटील, तसेच श्याम पाटील व कैलास पाटील यांचे भारतीय जनता पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली आहे. कानपोली ग्रामपंचायत सरपंच नेमणुकीबाबत पक्षातर्फे सातत्याने सूचना देऊन सुद्धा पनवेल तालुका मंडल सदस्य श्याम पाटील, …
Read More »पनवेल तालुक्यात 59 नवे पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 17) कोरोनाचे 59 नवीन रुग्ण आढळले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 21 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 41 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे तर 16 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. …
Read More »सुधारित तिकीटदरास स्थगिती देण्याची मागणी
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने अत्यावश्यक सेवेत काम करणार्या कर्मचारी बससेवे बरोबरच सर्वसामान्य प्रवाशी नागरिकांसाठी बस सेवा कार्यान्वित केली आहे. मात्र आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी एकास दोन तिकिटे असा आदेश काढला आहे. त्यामुळे बससेवा सुरु करीत असताना त्यासाठी येणार्या खर्चापोटीची रक्कम महापालिका किंवा राज्य शासनाकडून अनुदानरुपी …
Read More »बलात्कार करून पळालेला चालक जेरबंद
पनवेल : वार्ताहर टी पॉईंट उरणकडे जाणार्या सर्व्हीस रोडवर ट्रेलरमध्ये एका महिलेवर ट्रेलर चालकाने बलात्कार करून पळून जाणार्या आरोपीच्या चित्तथरारक पाठलागानंतर पनवेल पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पहाटे 3 वाजताच्या सुमारास टीपॉईंट उरणकडे जाणार्या रोडच्या सर्व्हिस रोडवर ट्रेलरमध्ये एका महिलेवर ट्रेलर चालकाने बलात्कार करून तो पळून गेल्याबाबत नियंत्रण कक्ष नवी मुंबई …
Read More »माणगावमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण
माणगाव : प्रतिनिधी कोरोना साथीमुळे लॉकडाऊन काळात शाळांना सुटी आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21चे नवीन वर्ष लॉकडाऊन नसते तर 15 जून सोमवारी सुरू झाले असते. मात्र लॉकडाऊनमुळे नवीन शैक्षणिक सत्र जूलै महिन्यापासून सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात फक्त इयता नववी ते दहावी व बारावीचे वर्ग भरणार असून ऑगस्ट महिन्यात सहावी ते …
Read More »राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण कार्यक्रमातील कामे रखडली; प्रशासनाचे उदासीन धोरण
अलिबाग : प्रतिनिधी चक्रीवादळात घरांचे नुकसान होते. समुद्राला उधाण येते. वीजपुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून जागतिक बँकेच्या सहाय्याने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पातून रायगड जिल्ह्यात किनारपट्टीवरील भागात निवारा केंद्र बांधणे. भूमिगत विद्युतवाहिन्या टाकणे व खारबंदिस्ती करणे ही कामे मंजूर करण्यात आली …
Read More »नाणोरेत आढळला कोरोनाबाधित रुग्ण
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव नगरपंचायत हद्दीतील नाणोरे गावातील एका 62 वर्षीय पुरुषाचा कोरोना रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आला असून गेल्या पाच दिवसांत माणगावात कोरोना रुग्णांची संख्या तीनवर पोहचली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात एकूण आठ कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती माणगाव तालुक्याच्या तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली आहे. माणगाव तालुक्यातील 25 गावांतून आतापर्यंत कोरोनाची …
Read More »वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत तहसीलदारांकडे मागणी
मुरूड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यात अनेक दिवसांपासून वीज गायब आहे. वीजपुरवठा कधी सुरळीत येणार याबाबत कोणतीच शाश्वती नाही. तालुका दंडाधिकारी व तहसीलदारांना अधिकार असतानाही वीज मंडळाच्या अधिकार्यांसोबत बैठकीचे आयोजन केले जात नाही. अशा वेळी जनतेने न्याय कोणाकडे मागावा, अशी कैफियत मुरूड तहसीलदारांकडे मांडण्यात आली असून तालुक्यात …
Read More »सहा आसनी रिक्षांचे स्विच ऑन
अलिबाग ः प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे मागील तीन महिने ऑफ केलेले सहा आसनी प्रवासी रिक्षांचे स्विच अलिबागेत सोमवारपासून ऑन झाले आहेत. आता रिक्षाचालकांना प्रतीक्षा आहे ती प्रवाशांची. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मेपासून टाळेबंदी लागली. या टाळेबंदीमध्ये प्रवासी वाहनांचेही स्विच ऑफ झाले. साठवलेल्या जमापुंजीवर काही दिवस गेले, मात्र त्यानंतर रिक्षाचालकांची परवड सुरू झाली. कोरोनाचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper