Breaking News

महत्वाच्या बातम्या

खोपोलीत भाजपतर्फे मोदी सरकारच्या वर्षपूर्तीकाळ पत्राचे घरोघरी वितरण

खोपोली : प्रतिनिधी – मोदी सरकारच्या दुसर्‍या टर्मचा वर्षपूर्तीकाळ यशस्वी पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेश पत्रकाचे घरोघरी वितरण करण्यात येत आहे. खोपोलीतही विविध प्रभागात या संदेशपत्राचे वाटप कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केले. खोपोलीत जिल्हा महिला अध्यक्षा अश्विनी पाटील, खोपोली भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, परिवहन …

Read More »

निर्मनुष्य रस्ते ठरताहेत कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत लॉकडाऊनमुळे सध्या शांतता व रस्ते मोकळे पडले आहेत. प्रत्येकजण घरात राहून समाजमाध्यमांवर आपल्या विविध कलागुण सादर करत आहेत. तर दुसरीकडे रस्त्यांवर राहणारे निराश्रित देखील मागे राहिलेले नाहीत. मात्र त्यांनी अधुनिकतेचा वापर न करता थेट राहदरीमुक्त रस्त्यांनाच आपल्या कलेचे साधन बनवले आहे.  या रस्त्यांवर …

Read More »

जुन्या वस्तूंचे ऑनलाइन प्रदर्शन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – ’जुनं ते सोनं’ या संकल्पनेतून संस्कार भारतीच्या नवीन पनवेल शाखेच्या वतीने जुन्या वस्तूंचे ऑनलाइन प्रदर्शन झाले. संस्कार भारतीच्या नवीन पनवेल शाखेच्या प्रसिद्धी व गायन विधाप्रमुख नृपाली जोशी यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन झाले. पनवेल, मुंबई, कोकण परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या घरामध्ये असलेल्या साधारण 100 वर्षांपूर्वीच्या वस्तूंबाबत …

Read More »

लॉकडाऊनमुळे रोपवाटिका धंद्यात मंदी

उरण : वार्ताहर  – दरवर्षी पावसाळ्याला सुरुवातीला नागरिक आपल्या आवडीची फुलझाडे, फळ झाडे लावत असतात. आपल्या घराशेजारी बाल्कनीत, आवारात आदी ठिकाणी आपल्या जागेत फुलझाडे, कलम केलेली फळ झाडे, फुलझाडे लावतात परंतु कोरोना संसर्ग प्रादुर्भाव होऊ नये त्या करिता राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने नागरिक झाडे, फुलझाडे खरेदी करण्यास घरातून फुलांच्या नर्सरीत …

Read More »

सिडको कोविड सेंटरमध्ये समस्यांची यादी

रुग्णांचे हाल; व्हिडीओ व्हायरल नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई वाशी स्टेशनलगत एग्झिबिशन हॉलमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने कोविड सेंटर बनवले आहे. मात्र उडघटनानंतर एका आठवड्याच्या आता या सेंटरमध्ये रुग्णांना समस्या जाणवत असल्याचे उघड झाले आहे. तसे व्हिडीओ देखील व्हायरल झल्याने पालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे. 11 जून रोजी पालकमंत्री …

Read More »

नवी मुंबईत आढळले कोरोनाचे 95 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत सोमवारी (दि. 15) कोरोनाचे 95 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवी मुंबईत रुग्णांची संख्या तीन हजार 998 झाली आहे. दिवसभरात तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 121 झाली आहे. सोमवारी 66 जण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 306 झाली …

Read More »

पनवेलमध्ये लालपरीचा आधार

सीएसएमटी लोकल सुरू; मात्र अत्यावश्यकचा घोळ पनवेल : प्रतिनिधी – पनवेल सीएसएमटी लोकल सोमवार (दि. 15) पासून सुरू झाली असली तरी अत्यावश्यकचा घोळ सुरूच आहे. अनेकांचे स्टेशनवर पोलीस आणि रेल्वे कर्मचार्‍यांजवळ वाद घालत असलेले पहावयास मिळाले. पोलिसांनाही लोकलमध्ये तिकीटा शिवाय प्रवेश नाही. नाराज कर्मचार्‍यांना कामावर जाण्यासाठी अखेर लालपरीचा आधार घ्यावा …

Read More »

चविष्ट अन् लज्जतदार मुठ्यांना मागणी

पाली : प्रतिनिधी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. सध्या चिकन, मटणाचे भावदेखील वधारले आहेत. अशा वेळी खेकडे (मुठे) खवय्यांना आकर्षित करीत आहेत. कोवळ्या गवतावर गुजराण करणारे आणि फक्त पावसाच्या सुरुवातीलाच मिळणार्‍या चविष्ट आणि लज्जतदार मुठ्यांना मागणी वाढत आहे. पहिल्या पावसात उगवलेले कोवळे गवत खाण्यासाठी मुठे बाहेर पडतात. माळराण, …

Read More »

कर्जत तालुक्यात पोलीस, डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह; एका दिवसात 11 रुग्णांची नोंद

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात रविवारी (दि. 14) कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आले. यामध्ये पोलीस अधिकार्‍यांसह खासगी डॉक्टरचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. वाढत्या रुग्णांमुळे कर्जत तालुका अर्धशतकाकडे वाटचाल करीत आहे. कर्जत तालुक्यातून नोकरीसाठी मुंबई आणि अन्य भागात जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यातील काहींना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्या संपर्कात …

Read More »

वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी

पनवेल : भाजप युवा मोर्चा कामोठे मंडल अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वाढदिवसानिमित्त रविवारी भानघर येथील करुणेश्वर वृद्धाश्रमात, चिपळे येथील ब्लेस फाऊंडेशन अनाथाश्रमात तसेच अ‍ॅमिन्यूअल अनाथाश्रमात भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ब्लँकेट, फळवाटप केले. या वेळी भाजप कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा नेते हॅप्पी सिंग, …

Read More »