अलिबाग : प्रतिनिधीकोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक दोन दिवसांच्या पाहणी दौर्यावर येणार आहे. केंद्राचे हे पथक मंगळवारी (दि. 16) रायगड जिल्ह्यात पाहणी करून नुकसानीचा आढावा घेणार आहे.कोकणात 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे नागरिकांच्या मालमत्तांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरिता …
Read More »पनवेलमध्ये 51 नवीन रुग्ण; तिघांचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 15) कोरोनाचे 51 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच 41 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 44 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून कळंबोली, नवीन पनवेल आणि खारघर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 36 …
Read More »गोंधळाचा नवा अंक
चार भिंतींच्या वर्गातील औपचारिक शिक्षणाला ऑनलाइन शिक्षण पर्याय ठरू शकते असा दावा अनेकांकडून गेली काही वर्षे विविध स्तरांवर केला जातो आहे. काही विशिष्ट शैक्षणिक शाखा वा विशिष्ट स्तरावरील विद्यार्थ्यांच्या संदर्भात ते खरेही असेल. परंतु सरसकट प्राथमिक व एकंदर शाळा-कॉलेजांतील शिक्षणाला एका झटक्यात ऑनग्राउंडवरून ऑनलाइन करणे वाटते तितके सोपे काम अजिबातच …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याबद्दल महेश साळुंखे यांनी दिले धन्यवाद!
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोनामुळे लागू लॉकडाऊनच्या काळात केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी हार्दिक धन्यवाद दिले आहेत. या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात साळुंखे यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोणीही व्यक्ती …
Read More »‘निसर्ग’मुळे सुधागड किल्ल्याचे प्रचंड नुकसान
पाली ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने कोकणासह रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली. या आपत्तीचा फटका येथील गडकिल्ल्यांनाही बसला असून सुधागड तालुक्यातील महत्त्वाच्या सुधागड किल्ल्यावरील पुरातन वाडे, मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंचे प्रचंड नुकसान झाले. परिसरातील घरांनाही चक्रीवादळाची झळ बसली आहे. सुधागड हा ऐतिहासिक व शिवकालीन किल्ला असल्याने त्याला खूप महत्त्व आहे. किल्ल्यावरील …
Read More »यांत्रिक शेती करण्यासाठी शेतकर्यांना टिलरचे वाटप
मुरूड ः प्रतिनिधी शेतकर्यांना शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती वृद्धिंगत करता यावी यासाठी किसान क्रांती संघटनेमार्फत शेतकरी समूहाला टिलर वाटप करण्यात आला. मुरूड तालुक्यातील शेतकर्यांना यांत्रिक शेतीसाठी रविवारी मजगाव मुरूड विठ्ठल मंदिर सभागृहात पॉवर टिलरचे वाटप करण्यात आले. गटविकास अधिकारी संजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी अहिरे, कृषी विस्तार …
Read More »पाटणेश्वरमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथे एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या रुग्णाची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांनी दिली. पेण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सुरुवातीच्या लॉकडाऊन काळात जनतेने शासन व प्रशासनाला घरात राहून चांगले सहकार्य केले, …
Read More »अपघातात सात जण जखमी
पेण ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमटेम गावाजवळ एका कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्या कारला धडक दिली. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. रविवारी वॅगन आर कारचालक मुंबई-गोवा महामार्गावर आमटेम गावाच्या हद्दीत आले असता मुंबईकडून येणार्या ईको फोर्ट कारचालकाने त्याची कार ओव्हरटेक करून राँग साइटला …
Read More »श्रीवर्धन तालुका अंधारातच; वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज यंत्रणा प्रयत्नशील
श्रीवर्धन ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात अतोनात नुकसान झाले आहे. सर्वत्र विजेचे पोल पडल्याने येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक अडचणींमुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे वादळ होऊन गेल्यानंतर बाराव्या दिवशीदेखील वीजपुरवठा नसल्याने श्रीवर्धन तालुक्यातील सर्व नागरिक अंधारातच राहत आहेत. 3 जूनला श्रीवर्धन समुद्र किनारपट्टीला निसर्ग …
Read More »तरुणासाठी आदर्श व्यक्तीमत्त्व अमर पाटील
तरुणांचे प्रेरणा स्थान व राजकारणापेक्षा समाजकारणात विशेष रूची असणार्या माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांचा आज वाढदिवस. सामाजिक बांधिलकी हे तत्व त्यांनी सुरूवातीपासून अंगीकारले आहे. समाजकार्याला पुजा मानणार्या अमर अरुण पाटील यांचा वाढदिवस हा यावर्षी आरोग्यदायी असणार आहे. कोरोनारुपी महाभयंकर विषाणूने संपुर्ण जगात थैमान घातले आहे. रुग्ण आणि मुतांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper