सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. या महाभयंकर विषाणूने विश्व व्यापले असून, अखिल मानवजातीवर त्याचा विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. अशा संकटकाळात काही व्यक्ती, संस्था पुढाकार घेऊन सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. यामध्ये दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे नाव विशेषत्वाने घ्यावे लागेल. जनतेच्या सुख-दु:खात धावून …
Read More »करंजाडे (ता. पनवेल) : भाजप तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांच्या पाठपुराव्यानंतर सेक्टर 2 मध्ये सीव्रेज लाईनच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
Read More »पळस्पे (ता. पनवेल) : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद विभागात रविवारी मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश लहाने, भाजप कार्यकर्ते हिरामण पाटील आदी उपस्थित होते.
Read More »पनवेल : भाजप कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी यांना वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत व अन्य उपस्थित होते.
Read More »सिडकोकडून विविध कामांना सुरुवात; नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील प्रभाग क्रमांक 17 मधील गटारे व नाल्यांची साफ सफाई, गाढी नदी लागून असलेली संरक्षण भिंतीचे ऑडिट करुन डागडूजी करणे तसेच मान्सूनपूर्वी उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणी करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी सिडकोकडे दिले होते. या मागण्यांची दखल घेत सिडको …
Read More »कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे -अॅड. महेश मोहिते
मुरुड : प्रतिनिधी – मुरुडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे खूप आवश्यक आहे. ही संख्या वाढता कामा नये यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे, असे प्रतिपादन भाजप जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी प्रत्यक्ष मुरुड तहसीलदार गमन गावीत व आरोग्य विभागाशी चर्चा करताना केले आहे. …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना अन्नदान
पनवेल : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवारी (दि. 2) राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल व पत्रकार मित्र असोशिएशन यांच्या माध्यमातून व रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी राबविलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब भोजन या संकल्पनेतून पनवेल तालुक्यातील पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, …
Read More »सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे सेवानिवृत्त
उरण : प्रतिनिधी नवी मुंबई पोलीस दलातील न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे सेवा निवृत्त झाले आहेत.त्यांना उरण पोलिसांच्या वतीने काल भावपुर्ण निरोप देण्यात आला. याआधी विठ्ठल दामगुडे यांनी पनवेल शहर, उरण पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक म्हणून सुद्धा या …
Read More »पनवेल तालुक्यात कोरोनाचे 21 नवीन रुग्ण
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 1) कोरोनाचे 21 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे आज महापालिका क्षेत्रात 16 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये कामोठे मध्ये 200 रुग्णांचा टप्पा पार तर खारघरमध्ये 117 रुग्ण, नवीन पनवेल 81 आणि कळंबोलीमध्ये 93 रुग्ण झाले आहेत. पनवेल …
Read More »कर्जतमध्ये नऊ रुग्णांची कोरोनावर मात
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्याला मागील आठवड्यात कोरोनाने विळखा घातला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या प्रशासनाला सलग तीन दिवस मोठा दिलासा मिळाला असून या दरम्यान केवळ एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. तर तालुक्यातील तब्बल नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोना वर मात केली असून आजच्या तारखेला 17 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper