Breaking News

महत्वाच्या बातम्या

आजपासून चार दिवसांसाठी मुरूडची बाजारपेठ बंद

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड शहरातील मसाल गल्ली परिसरात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सदरचा परिसर मुरूड पोलिसांनी सील केला आहे. तसेच सोमवारपासून चार दिवसांसाठी मुरूड बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सर्वपक्षीय सभा रविवारी (दि. 31) पाटील खानावळ येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेस सर्वपक्षीय …

Read More »

रायगडात 67 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू

पनवेल ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 31) कोरोनाचे 67 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय अलिबाग, म्हसळा आणि महाडमध्ये कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, 27 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात कोरोना  रुग्णांची संख्या 1117 झाली असून त्यामध्ये एकट्या पनवेल तालुक्यातील 729 रुग्णांचा समावेश आहे, तर जिल्ह्यातील …

Read More »

ओवे कॅम्प येथे होमिओपॅथिक गोळ्या, मास्कवाटप

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 4च्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्या आणि मास्कचे रविवारी (दि. 31) ओवे कॅम्प येथील 500 कुटुंबीयांना मोफत वाटप करण्यात आले. होमिओपॅथिक गोळ्या आणि मास्कचे मोफत वाटप पनवेल महानगरपालिकेचे …

Read More »

राज्यात अनेक निर्बंध शिथिल; हॉटेल्स, मॉल्स मात्र बंदच

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊनची अधिसूचना जारी केली असून येत्या 30 जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन सुरू राहणार आहे, मात्र लॉकडाऊन सुरू करतानाच राज्य सरकारने ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत तीन टप्प्यांत निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता नागरिकांना जॉगिंग, व्यायाम, सायकलिंग …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उरणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

उरण ः वार्ताहर कोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भाजप युवा मोर्चा उरणच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि. 31) जेएनपीटी टाऊनशिप मल्टीपर्पज हॉल उरण येथे दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात …

Read More »

भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळे कोरोनाला रोखण्यात यश : पंतप्रधान; ‘मन की बात’ मधून देशवासीयांशी संवाद

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था इतर देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या अधिक आहे. तरीही कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून मृत्यूदरही कमी आहे. जे नुकसान झाले त्याचे दु:ख आहेच, मात्र जे वाचवू शकलो त्याबद्दल जनतेचे आभार. कारण हा लढा जननेतृत्वात सुरू आहे. हा लढा प्रदीर्घ काळ चालेल. भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळे कोरोनाला रोखण्यात यश आले. देशवासीयांची …

Read More »

शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नका -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक जण …

Read More »

माणगावात वादळी पावसाचा धुमाकूळ

माणगाव : मोसमी वादळी पावसाने तालुक्यात रविवारी सायंकाळी अर्ध्या तासात धुमाकूळ घालून प्रचंड नुकसान केले. दरम्यान, परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. (छाया : सलीम शेख)

Read More »

आजपासून धावणार 200 विशेष ट्रेन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून, अर्थात 1 जून 2020 पासून रेल्वे 200 विशेष गाड्या सुरू करत आहे. अनलॉक -1 च्या दिशेने जाण्याच्या दृष्टीने ही एक अतिशय महत्त्वाची पायरी मानली जात आहे. या ट्रेन श्रमिक विशेष ट्रेनपेक्षा वेगळ्या असतील. या ट्रेनची तिकिटे भारतीय रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) वेबसाइट, मोबाइल …

Read More »

महाराष्ट्र, गुजरातला वादळाचा धोका?

कोलकाता : वृत्तसंस्था येत्या 3 जून या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या किनारपट्टीवर वादळ धडक देण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रामध्ये पुढील 48 तासांमध्ये कमी दाबाच्या पट्टा तयार होणार असल्याने दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागांमध्ये 3 जूनपर्यंत वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. अम्फान या महाचक्रीवादळाने ओडिशा …

Read More »